टाटा टियागो- पेट्रोल.
घरगुती वापरासाठी ४ जण बसतील अशी ४ चाकीचा शोध घेत असताना टाटा टियागो नजरेत आली. एकंदरीत गाडी फारच सुंदर आहे, आणि मुख्य म्हणजे बजेट मधे देखील.माझा वापर म्हणजे शनिवार रविवार भटकंती आणि वर्षातून ४- ५ वेळा गावी जाण्यासाठी. म्हणजे वार्षिक वापर १०-१२ हजार किमी.
त्यासाठी टाटा टियागो पेट्रोल XM-O हे मॉडल पसंत पडले.
भरपूर सारे फीचर आणि एयर ब्याग सहित सध्या ही गाडी ओन रोड ५.१० लाखात मिळतिए ( यामधे अजुन डिस्काउंट आणि GST नंतरची कमी झालेली किंमत धरलेली नाही ). फक्त म्युसिक सिस्टम आणि पार्किंग सेंसर बाहेरून घ्यावे लागतील.
शोरुममधे त्या बाईने सुरुवातीलाच खुप डिमांड असल्याने टिगोर अणि टियागो गाड्यांवर कुठलाच डिस्काउंट मिळणार नसल्याचे सांगितले. चांगला डिस्काउंट किंवा दिवाळी ऑफर्स मिळणार असतील तर तो पर्यंत थांबयला मि तयार आहे.
हायवेला २० आणि शहरात १६ चा मायलेज मिळेल अस ती म्हणत होती. बाकी क्विड , रेडी गो , मारुती सेलेरिओ यापेक्षा ही गाडी फारच उजवी आणि ग्रैंड आय १०, व्यागन आर यापेक्षा ही गाडी खुपच स्वस्त वाटली.
आपल्यापैकी कुणी ही गाडी वापरत असल्यास किंवा जाणकार लोक आणखी सुचना, प्रकाश टाकू शकतील का?
याद्या
12645
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
घेऊन टाका. एक नंबर गाडी आहे.
मारुती सुझुकी बलेनो
हो खरय
In reply to मारुती सुझुकी बलेनो by नितिन५८८
मारुती सुझुकी असल्यामुळे मेंटेनन्स कमी
In reply to हो खरय by सतिश पाटील
हम्म
In reply to मारुती सुझुकी असल्यामुळे मेंटेनन्स कमी by नितिन५८८
बलेनोला ७ महिने वेटिंग आहे
In reply to हम्म by सतिश पाटील
मारुतीचे मेन्टेन्स / स्पेअर्स
In reply to मारुती सुझुकी असल्यामुळे मेंटेनन्स कमी by नितिन५८८
माझाकडे पण टाटा ची इंडिका
In reply to मारुतीचे मेन्टेन्स / स्पेअर्स by मराठी कथालेखक
इंडिका देऊन Tiago
In reply to माझाकडे पण टाटा ची इंडिका by विशुमित
झेस्टAMT दोन वर्षे झाली
इंडिका व्हिस्टा डिझेल रॉक्स.
+1
In reply to इंडिका व्हिस्टा डिझेल रॉक्स. by गवि
माझ्या दोन कार्यालयीन
मी आत्ताच Hyundai Grand i10
मी आत्तापर्यंत पाहिलेली
In reply to मी आत्ताच Hyundai Grand i10 by प्रमोद देर्देकर
धन्यवाद एस साहेब. आता दूसरी
In reply to मी आत्तापर्यंत पाहिलेली by एस
i10 ग्रँड ही स्विफ्टच्या
In reply to धन्यवाद एस साहेब. आता दूसरी by प्रमोद देर्देकर
धागाच्या
बालेनोबद्दल कोणी बैजवार लिहिल
बलेनो मजबूत नाही. साध्या
In reply to बालेनोबद्दल कोणी बैजवार लिहिल by यशोधरा
चंदीगडच्या अपघाताबद्दल बोलत
In reply to बलेनो मजबूत नाही. साध्या by अभिजीत अवलिया
ऑक्टोबर २०१७ पासून भारतात
In reply to चंदीगडच्या अपघाताबद्दल बोलत by एस
'प्रीमियम हॅचबॅक' या
In reply to बालेनोबद्दल कोणी बैजवार लिहिल by यशोधरा
एसभाउ, मस्त पोस्ट. धन्यवाद.
In reply to 'प्रीमियम हॅचबॅक' या by एस
छान माहिती... धन्यवाद..!!
In reply to 'प्रीमियम हॅचबॅक' या by एस
वैयक्तिक मत
In reply to 'प्रीमियम हॅचबॅक' या by एस
बलेनो बघणे आले.
सुझुकी सेलेरियो कशीये मग ?
मारुतीच्या सर्विस्चा दोन वेळा
इग्निस पुढे मार्केटमध्ये
In reply to मारुतीच्या सर्विस्चा दोन वेळा by सतिश पाटील
इग्निसचे मागच्या पिलरमुळे
In reply to इग्निस पुढे मार्केटमध्ये by एस
हो, एक जपानी कार होती Fronte
धागा टियागोचा पण टियागोबद्दल
टाटा Tigor
टियागोपेक्षा तीच जास्त आवडली
निर्णय घेऊन टाका
Ecco घ्या बेस्ट आहे, मी घेतली
थोडे थांबा
मग
अजुन तरी टियागोच ठरलीए.
टाटा मोटर्सची ऑफर
टाटा विस्टा घेतली डिजेल २nd हैंड
अभिनंदन! चांगले डील मिळालं
In reply to टाटा विस्टा घेतली डिजेल २nd हैंड by सतिश पाटील
धन्यवाद.
In reply to अभिनंदन! चांगले डील मिळालं by एस
उत्तम काम केलंत. इंडिका ही
धन्यवाद खरे साहेब.
सस्पेंशन