परवा, माळ्यावरची पुस्तके काढतांना
धुळमाखली डायरी,२० वर्षापुर्वीची..
अचानक खजिना हाती
लागल्यासारखी सापडली
तशी लेखणी तर
तुला बहाल केली होती
डायरी फक्त माझी होती
कव्हर सुंदर आहे म्हणत म्हणत
अवघी डायरी तुच जिंकुन घेतलीस
...मी मात्र शाई..शाई वेचत राहिले!
डायरी माझी, लेखणी माझी,
माझा तु, माझं ..माझं ..सर्वकाही
तसं काही विशेष मागितलं नव्हतं मी
तुझ्याकडे, भावनांशिवाय!
वाटलं होतं तु भावनांनी रंगवशील!
...तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5005
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक
सुंदर रसग्रहण.
In reply to आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक by टारझन
टारु
In reply to आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक by टारझन
प्रतिक्रिया दिली नसती तर
In reply to आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक by टारझन
प्रतिक्रिया दिली नसती तर
In reply to प्रतिक्रिया दिली नसती तर by अरुण मनोहर
कोनावर नाही
In reply to प्रतिक्रिया दिली नसती तर by नरेशकुमार
''कण्व्हर्स' इज ऑल्सो ट्रू या
In reply to कोनावर नाही by गोगोल
मस्त!
छान
सुंदर!!
माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!
प्रतिक्रिया दिली नसती तर अन्याय झाला असता.
छान
+१
In reply to छान by धनंजय
भाव
कोनत्या मापाने पाहीजे ? मंजे
In reply to भाव by पंगा
सुंदर... आवडेश.
मस्त अमोल केळकर
माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त
आवडली.
आवडली.
सुंदर..... >>...तुझ्या भावना
लाजवाब कविता...कातिल कलाटणी!
खूपच छान, शेवटच्या ओळी अतिशय