II मास्तर म्हणतात पोरांना , पिरेम लय वाईट II
मास्तर म्हणतात पोरांना
पिरेम लय वाईट
करू नका कधी तुम्ही
जाल सर्व खाईत II
झाडे लावा, गुरे चारा
मायबापास पोसा
पिरमामध्ये हे शक्य नाय
मग का स्वतःस कोसा ?
पिरेम पिरेम करता करता
माझी बिनपाण्याची झाली
सोन्यासारखी नोकरी जाउनी
घंटा हाती आली II
हाती छडी अन टोपी घेऊनि
शाळेमंधी जातो
डोक्याला मॉप शॉट लावूनी
घरी घ्यायला परत येतो II
पगारपाणी ना येळेवरती
वाढला भांडणतंटा
छडी घेऊनि फक्त बडवितो
म्या शाळेमधली घंटा II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
ओह्ह द्याट मीन्स दादा यु आर
घंटेचे बाकी उपयोग पण आहेत ?
लै बोर होतय ..
हरी ओम तत् सत् ,, जेनी ताय
देवाचे नाव घे ... बोर होनर
अगदीच सुमार
चालतं हो ताई
सही काम भेटलं आहे !
अय्या
नको ऐकू देत कि
डॅाक्टर,शिक्षक वकील
अहो मीच तो शिल्पकार