मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?
मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?
मांजर विशेषत: महिलांचा लाडाचा विषय आहे. मांजराला कवटाळून त्याचे लाड करणाऱ्या मुली पाहिल्या की मांजराचा हेवा वाटतो. पण मांजराच्या केसांमुळे दमा होतो असे ऐकले आहे. मांजराला खूप जास्त चोंबाळले की मांजर पंजा मारते असेदेखील ऐकले आहे.
मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?
याद्या
3646
प्रतिक्रिया
10
वर्गीकरण
मिसळपाव
हो आहे...
म्हनुनच मी बोका पाळला आहे.
मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी
माझ्या हीला कवटाळले की पंजा
तसं असेल तर तुमच्या हीला
In reply to माझ्या हीला कवटाळले की पंजा by अमरेंद्र बाहुबली
हहपुवा...
...
मांजर फेकल्याचा जाब विचारायला गेलेल्या
उत्तर
(No subject)
In reply to उत्तर by उपाशी बोका