मांजर टाळण्यायोग्य प्राणी आहे का?
काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण. पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?
वर्गीकरण
वाचने
2117
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
मांजर चालत असेल हो, कोणी तीचे
अजिबात नाही....
घरात उंदीर आला की मांजर हवीच.
मांजर टाळण्यायोग्य प्राणी