कोल्हापूरकर बिनडोकच !
दर दोन चार वर्षांनी कुणीतरी करवीरकर उपटतो आणि त्या अंबाबाईवरून वादंग निर्माण करतो. ती अंबाबाई आहे, सोनिया गांधी नाही ! हे आम कोल्हापूरकराना कळत नाही का ? वादंग निर्माण करणारी टाळकी दोन किंवा अडीच आणि श्रद्धाळू करवीरकर किती ?? काय राजकारण करायचे ते करा, एकमेकाचे कपडे काढा पण श्रद्धास्थानांच्या ठिकाणचे पावित्र्य चव्हाट्यावर आणाल तर कुणीही असला तरी जोड्याने मारू - एव्हढी साधी भूमिका घेण्याची हिम्मत आम कोल्हापूरकरांकडे नाही आणि म्हणे मटण खाणारे ! कसले बोडक्याचे झणझणीत !!
याद्या
9973
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
एवढे बोलून मी माझे चार शब्द
बरोबर
अंबाबाई हे निमित्त आहे. मराठा
पेपरात वाचले
In reply to अंबाबाई हे निमित्त आहे. मराठा by श्रीगुरुजी
वा वा वा....
+११११
In reply to वा वा वा.... by मोदक
+१११
In reply to वा वा वा.... by मोदक
एक प्रश्न आहे.
अंबाबाई हे निमित्त आहे. मराठा
सर्वच मन्दिरान्मधे बहुजन पुजारी नेमावे
नाण्या ची एकच बाजू बघण्यात
पुजाऱ्याने काय चूक केली?
In reply to नाण्या ची एकच बाजू बघण्यात by सोमनाथ खांदवे
नाण्या ची एकच बाजू बघण्यात
बाबौ! आपन कोल्हापुरकर असतो तर
दर दोन चार वर्षांनी कुणीतरी करवीरकर उपटतो
देवीला दान केलेला घागरा
मग त्यात काय चुकलं?
In reply to देवीला दान केलेला घागरा by palambar
गुजरात,राजस्थान मध्ये देवीला
In reply to मग त्यात काय चुकलं? by श्रीगुरुजी
मग त्यात क़ाय चुकले ?
घागरा हा पारंपरिक भारतीय वेष
In reply to मग त्यात क़ाय चुकले ? by सोमनाथ खांदवे
+ हा प्रकार तर अर्वाचीन
In reply to घागरा हा पारंपरिक भारतीय वेष by श्रीगुरुजी
आणि हो चार टाळके काही करतात
+११११
In reply to आणि हो चार टाळके काही करतात by दशानन
चार टाळके काही करतात म्हणून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa