"तेलुगु शिकण्यासाठी" WhatsApp समूह
तेलगू शिकण्याची-शिकवण्याची आवड, गरज, इच्छा असलेल्यांसाठी तेलुगु शिकण्यासाठी हा WhatsApp समूह सुरु करीत आहोत.
समुहात सामील व्हायला इच्छूक असलेल्यांनी मला व्यनि करुन आपला WhatsApp क्रमांक कळवावा.
इतर मार्गदर्शक सूचनांचे स्वागत आहेच!
याद्या
4759
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
उत्तम
खरे आहे
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी
In reply to खरे आहे by विनटूविन
शुभेच्छा .
धन्यवादामुलु.
In reply to शुभेच्छा . by सिरुसेरि
चाल्ला बावंदा.
अरे वा
भारी कल्पना !!
तेलुगु रा ले दू.
बंगाली भाषा शिकण्याकरीता असा
'उद्धरेदात्मनात्मानम' या
In reply to बंगाली भाषा शिकण्याकरीता असा by पुंबा
'उद्धरेदात्मनात्मानम...' या
In reply to बंगाली भाषा शिकण्याकरीता असा by पुंबा
गुजराती शिकायची आहे. एखादा
फोन नंबरसोबत पूर्ण नाव पाठवावे
नेन कुडा..!
हेच मी
काय प्रगती तेलुगु शिकणार्यांची ?