Skip to main content

सिविपासींच्या कवितांचा तौलनिक व संक्षिप्त आढावा

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 27/06/2017 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: आजचं मिपाचं मुख्य पान. माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही एव्हढ्यात हार मानणे नाही , सोपा प्रश्न होता माझा काय मग आतातरी वाटतेय का लाज ? आयुष्याच्या वर्तुळात सलमान करतो ती स्टाईल दोन मोती अजून कुणाची आहे का काही बाकी ? मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली ती पाम्बरून गेली होईल सर्व सुरळीत सारे या वळणावर येऊनि थांबतो जात अन पात बघू नका प्रत्येकाला बायको नामक सामान हवं असतं सोमेश्वर गिलास रिकामकर C
लेखनविषय:

वाचने 3377
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

तुमच्या. सही संदेश अंमलात आणलाय त्यांनी Why should we borrow words from others when we can make our own?

कवी एका कवितेत म्हणतात एवढी वर्षे झालीत आमच्या लग्नाला दुस्रया कवितेत म्हणतात बाप माझा शोधात हाय हे सांगत आला टिल्लू धरणीकंप त्यो झाल्यावानी जमीन लागली डुल्लु अंगावरचं सल्लू जाउनी लिहून घेतलं म्या " पिल्लू " कवि ने दोन वेगवेगळ्या वयाच्या मुलापुरषांविषयी सारख्याच तन्मयतेने लिहीलेय इथे दोन वयोगट झाले. त्यानंतर बळीराजा त ला कवी मधल्या वयाचा वाटतोय

प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत ही कविता घोषणा म्हणुन वापरण्यात आली न जाणो शेट्टी सरकार विरोधात बळीराजा कवितेचा हथियार म्हणुन वापर करतील