छान फोटो.
इतर महत्त्वाचे -तात्यांनी मिपा येथील संपादनाचे अधिकार दिल्याने लेखकांना एक सुचवणी करणार आहे -अजून इतर संपादकांशी यावरून संवाद झाला नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी.यापुढे मिपावर छायाचित्रे (अगदी पाककृतींचीही) देताना कृपया छायाचित्र हे ज्याने प्रदर्शित केले आहे त्याने छायाचित्राबरोबरच फोटो क्रेडिटस (छायाचित्रकाराचे नाव आणि शक्य असल्यास इतर काही संपर्काची माहिती) द्यावीत, म्हणजे छायाचित्र नक्की कोणी काढले आणि त्यावरून होऊ शकणारे गैरसमज टळतील.
उपक्रमावरील अनिकेत केदारी म्हणजेच गणा मास्तर असावेत (खरडवहीतील नोंदींवरून वाटते). हाच फोटो उपक्रमावर असल्याने तो केदारी यांचा आहे अशी खातरजमा दोन तीन खरडवह्यांमधून शोध घेऊन करता आली. अन्यथा "गणा मास्तरांनी" प्रतिक्रिया देईपर्यंत अशी खातरजमा करणे कठीण झाले असते. :)
सुचवणीशी सहमत. उपक्रमवरील 'अनिकेत केदारी' आणि मिपाचे 'गणा मास्तर' हे एकच आहेत हे केवळ चित्रावरुनच कळते.
( म्हणजे ग्रहीत धरावे लागते) मात्र भविष्यात 'तो' 'मीच' आहे. हे पटवून देणे सोपे नसले तरी, लेखनाची खातरजामा कधी तरी करावीच लागेल, त्या विषयी काही तरी धोरण ठरवावे लागेल.
-दिलीप बिरुटे
यापुढे मिपावर छायाचित्रे (अगदी पाककृतींचीही) देताना कृपया छायाचित्र हे ज्याने प्रदर्शित केले आहे त्याने छायाचित्राबरोबरच फोटो क्रेडिटस (छायाचित्रकाराचे नाव आणि शक्य असल्यास इतर काही संपर्काची माहिती)
मिपावर अनुष्काचे फोटू देतानादेखील माननीय संपादिकामहोदयांच्या या सूचनेचे आम्ही पालन करू..! :)
तात्या.
मस्त आहे फोटु. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
झकास फोटो आहे..आपण जपान ला होता काय ....का आहे सध्या?
कसाई-ग्योतोकु-म्योदेन म्हणजे टोकियो मधले मिनी इंडिया असे जॅपनीज लोक म्हणतात आणि काही प्रमाणात ते बरोबर आहे..
-----------------
केदार जोशी
प्रतिक्रिया
मस्त आहे.
मास्तर...
फोटो मस्त
क्यामेऱ्याने
माझेच आहे
फोटो मस्त
आवडला हा
सुरेख आणि एक सूचवणी!
चित्र सुरेख !!!
तसदीबद्दल क्षमस्व
यापुढे
मस्त आहे
म्योदेन
मस्तच!!