✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुड मॉर्निंग म्योदेन

ग
गणा मास्तर यांनी
Fri, 11/07/2008 - 21:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4302 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

प
प्राजु Fri, 11/07/2008 - 23:50 नवीन

मस्त आहे.

तुमचे काढलेले आहे का छायाचित्र? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
फ
फटू Sat, 11/08/2008 - 08:03 नवीन

मास्तर...

चित्र एकदम छान आहे... (चित्र सकाळचे असूनही ते उदासरंगातलं का बरं वाटत आहे :? ) सतीश गावडे मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/08/2008 - 08:28 नवीन

फोटो मस्त

फोटो मस्त आहे ..! तुम्ही काढला आहे का? तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 11/08/2008 - 08:42 नवीन

क्यामेऱ्याने

क्यामेऱ्याने काढला आहे असे वाटते. आपला, (छायाचित्रकार) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ग
गणा मास्तर Sat, 11/08/2008 - 13:05 नवीन

माझेच आहे

प्राजु तात्या छायाचित्र मीच काढलेले आहे. -(आपला थोडा थोडा छायाचित्रकार) गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sat, 11/08/2008 - 08:28 नवीन

फोटो मस्त

फोटो मस्त आहे ..! तुम्ही काढला आहे का? तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 11/08/2008 - 08:39 नवीन

आवडला हा

आवडला हा फोटो खूप! एकदम पर्फेक्ट मस्त आलाय..
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 11/08/2008 - 09:21 नवीन

सुरेख आणि एक सूचवणी!

छान फोटो. इतर महत्त्वाचे - तात्यांनी मिपा येथील संपादनाचे अधिकार दिल्याने लेखकांना एक सुचवणी करणार आहे -अजून इतर संपादकांशी यावरून संवाद झाला नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी. यापुढे मिपावर छायाचित्रे (अगदी पाककृतींचीही) देताना कृपया छायाचित्र हे ज्याने प्रदर्शित केले आहे त्याने छायाचित्राबरोबरच फोटो क्रेडिटस (छायाचित्रकाराचे नाव आणि शक्य असल्यास इतर काही संपर्काची माहिती) द्यावीत, म्हणजे छायाचित्र नक्की कोणी काढले आणि त्यावरून होऊ शकणारे गैरसमज टळतील. उपक्रमावरील अनिकेत केदारी म्हणजेच गणा मास्तर असावेत (खरडवहीतील नोंदींवरून वाटते). हाच फोटो उपक्रमावर असल्याने तो केदारी यांचा आहे अशी खातरजमा दोन तीन खरडवह्यांमधून शोध घेऊन करता आली. अन्यथा "गणा मास्तरांनी" प्रतिक्रिया देईपर्यंत अशी खातरजमा करणे कठीण झाले असते. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/08/2008 - 10:49 नवीन

चित्र सुरेख !!!

सुचवणीशी सहमत. उपक्रमवरील 'अनिकेत केदारी' आणि मिपाचे 'गणा मास्तर' हे एकच आहेत हे केवळ चित्रावरुनच कळते. ( म्हणजे ग्रहीत धरावे लागते) मात्र भविष्यात 'तो' 'मीच' आहे. हे पटवून देणे सोपे नसले तरी, लेखनाची खातरजामा कधी तरी करावीच लागेल, त्या विषयी काही तरी धोरण ठरवावे लागेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ग
गणा मास्तर Sat, 11/08/2008 - 13:07 नवीन

तसदीबद्दल क्षमस्व

चित्रा तसदीबद्दल क्षमस्व. उपक्रमवर मीच चित्र डकवले आहे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Sat, 11/08/2008 - 13:13 नवीन

यापुढे

यापुढे मिपावर छायाचित्रे (अगदी पाककृतींचीही) देताना कृपया छायाचित्र हे ज्याने प्रदर्शित केले आहे त्याने छायाचित्राबरोबरच फोटो क्रेडिटस (छायाचित्रकाराचे नाव आणि शक्य असल्यास इतर काही संपर्काची माहिती) मिपावर अनुष्काचे फोटू देतानादेखील माननीय संपादिकामहोदयांच्या या सूचनेचे आम्ही पालन करू..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
झ
झकासराव Sat, 11/08/2008 - 11:24 नवीन

मस्त आहे

मस्त आहे फोटु. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सालोमालो Wed, 02/25/2009 - 17:47 नवीन

म्योदेन

म्योदेनला भारतीय सगळ्यात जास्त आहेत. खूप बिझी गाव आहे. अशा कितीतरी सकाळ, जपान मधे मी असतांना उपभोगल्यात त्याची आठवण झाली. छायाचित्र सुरेख! सालो
  • Log in or register to post comments
क
केदार_जपान Wed, 02/25/2009 - 19:35 नवीन

मस्तच!!

झकास फोटो आहे..आपण जपान ला होता काय ....का आहे सध्या? कसाई-ग्योतोकु-म्योदेन म्हणजे टोकियो मधले मिनी इंडिया असे जॅपनीज लोक म्हणतात आणि काही प्रमाणात ते बरोबर आहे.. ----------------- केदार जोशी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा