आयटी कंपन्यांची मग्रुरी
तसे आयटी वर भरपूर धागे आहेत पण हा धागा प्रासंगिक आहे
एक महिन्या आधी विप्रो वगैरे कंपन्या ५६००० हुन जास्त लोकांना काढणार
http://www.livemint.com/Industry/4CXsLIIZXf8uVQLs6uFQvK/Top-7-IT-firms-including-Infosys-Wipro-to-lay-off-at-least.हटमळ
आज मात्र नवीन कंपन्या विकत घेत आहेत
http://www.wipro.com/newsroom/press-releases/Wipro-to-acquire-Appirio-A-global-cloud-services-company/
कायदेशीर दृष्ट्या ,अर्थ शाश्त्र दृष्ट्या चालत असले तरी हा प्रकार दुभती गाय दूध काढून कत्तल खाण्याकडे टाकायची व पोपट पाळायचा असे नाही वाटत ?
याद्या
42556
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
कंपनी
लगान बरोबर ना ?
In reply to कंपनी by श्रीरंग_जोशी
नाही
In reply to लगान बरोबर ना ? by एकुलता एक डॉन
हे असे आपण सगळेच करतो....
धंदा चालत नाही तरी कामावरून
मनुष्यबळ कपात आणि नव्या
मग्रुरी नाही मजबुरी ..,,
पैसे नाही म्हणून लोकांना
पैसे नाहीत हे कोणत्या
In reply to पैसे नाही म्हणून लोकांना by एकुलता एक डॉन
मुळात मग्रुरी हा शब्दच येथे
ते दर वेळी होते पण पैसे नाही
In reply to मुळात मग्रुरी हा शब्दच येथे by अमर विश्वास
गाय जर दुभती असेल तर
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील एक गोष्ट
एक नंबर उदाहरण....
In reply to विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील एक गोष्ट by गॅरी ट्रुमन
१. आपल्या निवेशकांचा
जग हे असेच असते. आजचा कर्मचारी उद्या उद्योजक झाला तरी असेच करेल :)
लेबर कमिशन मात्र असे समजत
मग लेबर कमिशनने "त्या"
In reply to लेबर कमिशन मात्र असे समजत by एकुलता एक डॉन
बातम्यां मध्ये आले आहे
In reply to मग लेबर कमिशनने "त्या" by दशानन
बातम्या फक्त वाचायच्या नसतात,
In reply to बातम्यां मध्ये आले आहे by एकुलता एक डॉन
आधी बातमी तर वाचा
In reply to बातम्या फक्त वाचायच्या नसतात, by दशानन
कामगार कपात करणे, एखादा विभाग
In reply to लेबर कमिशन मात्र असे समजत by एकुलता एक डॉन
उत्तम माहिती
In reply to कामगार कपात करणे, एखादा विभाग by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
In reply to उत्तम माहिती by फारएन्ड
ऑ!
In reply to लेबर कमिशन मात्र असे समजत by एकुलता एक डॉन
डॉनसाहेब माफ करा, पण हा धागा
सहमत, भाव तेच दिसत आहेत.
In reply to डॉनसाहेब माफ करा, पण हा धागा by आदूबाळ
मी layoff मध्ये नाही
In reply to डॉनसाहेब माफ करा, पण हा धागा by आदूबाळ
अपेक्षित होते हे उत्तर,
In reply to मी layoff मध्ये नाही by एकुलता एक डॉन
तुम्हाला फक्त antagonize
In reply to अपेक्षित होते हे उत्तर, by दशानन
बरं,
In reply to तुम्हाला फक्त antagonize by एकुलता एक डॉन
बाजी ची डील कशी गेम करून झाली
In reply to बरं, by दशानन
मला जास्त माहीत आहे ,आतल्या
In reply to बाजी ची डील कशी गेम करून झाली by एकुलता एक डॉन
मला जास्त माहीत आहे ,आतल्या गोटात तुनमग तरी तुम्ही हा धागा काढावा हे नवल नाही का? असो!वर डिटेल प्रतिसाद दिलाच आहे
LiveMint
In reply to वर डिटेल प्रतिसाद दिलाच आहे by अमर विश्वास
www.livemint.com/Industry
यात पैसे नाहीत हे कारण
In reply to www.livemint.com/Industry by एकुलता एक डॉन
The Pune labour department
डॉन को समझाना मुश्किल ही नहीं...
तुमचे म्हणणे अर्थशास्त्रात
ती ओळ गंमत म्हणून वापरली होती ओ
In reply to तुमचे म्हणणे अर्थशास्त्रात by एकुलता एक डॉन
मी बेकायदेशीर आहे असे केव्हा
वरती तुम्हीच लिहीले आहे त्याबद्दलच बोलतोय
लेऑफ्स वाले टर्मिनेशन
नेमकी कोणत्या कायद्यांंची
In reply to लेऑफ्स वाले टर्मिनेशन by एकुलता एक डॉन
काही शंका
काही शंका
शेतीत पैसे नाही म्हणून
In reply to काही शंका by माहितगार
गंमत आहे, गोल फिरुन तेथेच येत
In reply to शेतीत पैसे नाही म्हणून by एकुलता एक डॉन
शेतीत पैसे नाही म्हणून
In reply to शेतीत पैसे नाही म्हणून by एकुलता एक डॉन
शेतीत पैसे नाही म्हणून अधिकच्या मजूरांना कामावरुन कमी केले आणि इंडिका गाडी घेतली१. शेतीत पैसे नसूनही अधिकच्या मजूरांना कामावर ठेवण्याला फारतर "धर्मदाय काम" म्हणता येईल, पण तो व्यवसायिकदृष्ट्या चुकीचा निर्णय असेल ! आपण त्या शेतव्यवसायातिल भागिदार अथवा गुंतवणूकदार असल्याची कल्पना केल्यास मुद्दा स्पष्ट होईल. २. ती इंडिका गाडी (उबर / ओला / खाजगी) प्रवासी वाहतूकीला लावून जर जास्त फायदा मिळत असेल तर तो निर्णय वैध आणि व्यावसायिकरित्या जास्त चांगला असेल. आपण त्या व्यवसायातिल भागिदार अथवा गुंतवणूकदार असल्याची कल्पना केल्यास मुद्दा स्पष्ट होईल. ३. शेतीत पैसे नाही म्हणून अधिकच्या मजूरांना कामावरुन कमी केल्यानंतरही... स्वतःच्याकडे असलेल्या शेती/गैरशेती स्त्रोतातील वैध फायद्यातून शेतकर्याने स्वतःच्या वापरासाठी इंडिका गाडी घेतली तरीही ते वैध असेल. स्वतःचे वैध उत्पन्न कोणत्या वैध मार्गांनी खर्चावे हे ठरवण्याचा पुरेपूर हक्क त्या उत्पन्नाच्या मालकाकडे असतो... एकल शेतकर्याच्या संबंधात तो वैयक्तिकरित्या त्याच्याकडे असतो, तर कंपनीसंबंधात तो गुंतवणुकदारांकडे असतो. इतर कोणालाही (पक्षी : कामावरून वैध मार्गाने, म्हणजेच नोकरीच्या करारात असलेल्या सर्व अटींची पूर्तता करून, काढलेल्या कर्मचार्याला) त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार नसतो. जेव्हा मोठ्या प्रमाणात कामगार कपात होते, तेव्हा कंपनीची बाजू कायदेशीर असूनही, कामगार कपातिचे सामाजिक (आणि त्यामुळे पर्यायाने होणारे राजकिय (पक्षी : पुढच्या निवडणूकीतिल मते)) परिणाम पाहून सरकार कंपनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करते. कंपनीने सर्व वैध सोपस्कार पार पाडून कामगार कपात केली असेल तर सरकारी दबावाला बळी पडणे किंवा न पडणे हे सर्वस्वी (अ) कंपनीच्या व्यवस्थापनाचा खमकीपणा आणि (आ) कंपनीच्या व्यवसायाचे सरकारवरचे अवलंबित्व यावर अवलंबून असते.क्या बात हैं म्हात्रे साहेब
लेबर कमिशन काय म्हणते आहे
In reply to क्या बात हैं म्हात्रे साहेब by एकुलता एक डॉन
आस्थापना कोणतेही कारण न देता
In reply to लेबर कमिशन काय म्हणते आहे by डॉ सुहास म्हात्रे
labour commision नुसार layoff
In reply to क्या बात हैं म्हात्रे साहेब by एकुलता एक डॉन
आयटी कमगार व्हाईट कॉलर असतात.
In reply to labour commision नुसार layoff by सुबोध खरे
सध्या social मीडिया मध्ये
विप्रो आणि तत्सम अन्य
तुम्ही कॅपजेमिनी ला आहात ?
In reply to विप्रो आणि तत्सम अन्य by चिकित्सक
फार पुर्वी म्हणजे २००६ साली
In reply to तुम्ही कॅपजेमिनी ला आहात ? by एकुलता एक डॉन
टेक महिन्द्रा...
In reply to विप्रो आणि तत्सम अन्य by चिकित्सक
सगळे काही ऑटोमेट होणार आणि
In reply to विप्रो आणि तत्सम अन्य by चिकित्सक
थोडा सहमत
In reply to सगळे काही ऑटोमेट होणार आणि by अप्पा जोगळेकर
तस नाहीए , रोबोटीक प्रोसेस
In reply to सगळे काही ऑटोमेट होणार आणि by अप्पा जोगळेकर
६. आईटी मध्ये रीसॉरसिंग आणि
In reply to विप्रो आणि तत्सम अन्य by चिकित्सक
माझे २ पैसे,
एवढी माहिती दिली आहेत, बाकी
In reply to माझे २ पैसे, by राघवेंद्र
आय टी सर्विसेस मध्ये दोन
In reply to एवढी माहिती दिली आहेत, बाकी by माहितगार
Billable आणि Non - Billable
In reply to आय टी सर्विसेस मध्ये दोन by राघवेंद्र
श्री.अच्युत गोडबोले,
In reply to Billable आणि Non - Billable by मुक्त विहारि
श्री.अच्युत गोडबोले, ह्यांच्या मते चांगले क्षेत्र कोणते?
In reply to श्री.अच्युत गोडबोले, by एकुलता एक डॉन
हिला पूर्णपणे अमेरिकन पद्धत
In reply to Billable आणि Non - Billable by मुक्त विहारि
Fixed Price आणि Time and
In reply to हिला पूर्णपणे अमेरिकन पद्धत by चिकित्सक
हे बरचस एक्सचेंज रेट वर
In reply to माझे २ पैसे, by राघवेंद्र
स्वेच्छा निवृत्ती.
वय
In reply to स्वेच्छा निवृत्ती. by कलंत्री
पण तिशीतल्या कर्मचार्यांना हे कसे शक्य आहे?
In reply to वय by गॅरी ट्रुमन
मी स्वयंरोजगार आणि कोणत्याही
In reply to पण तिशीतल्या कर्मचार्यांना हे कसे शक्य आहे? by मुक्त विहारि
एकंदर काय.......
In reply to मी स्वयंरोजगार आणि कोणत्याही by विशुमित
विनंती: काका भावनेच्या भरात
In reply to मी स्वयंरोजगार आणि कोणत्याही by विशुमित
विनंती: काका भावनेच्या भरात स्वतःच्या मुलांना असल्या धंद्याचे सल्ले कृपया नका देऊ.सहमत. मुवि काका, तुमचे धागे आणि एकंदर विचार वाचत आहे. तुम्ही जे चाकोरीबाहेरचे प्रयोग करत आहात त्यातून चांगले झाले तर कुणालाच काही अडचण असणार नाही पण असे वेगळे प्रयोग अंगाशी आले तर सगळा दोष तुम्हालाच दिला जाईल. तुम्हाला त्याची टोचणी लागणार नसेल तर प्रश्नच मिटला पण तसे नसेल तर एक "प्लॅन B" हाताशी असूद्यात. अगदीच रहावले नाही म्हणून सांगितले. राग मानू नये."प्लॅन B" हाताशी असूद्यात.
In reply to विनंती: काका भावनेच्या भरात by मोदक
मूविकाका सॉरी टू से पण असले
In reply to पण तिशीतल्या कर्मचार्यांना हे कसे शक्य आहे? by मुक्त विहारि
एक नंबर अभ्या !!!
In reply to मूविकाका सॉरी टू से पण असले by अभ्या..
दारात देनेकरी आला की थरथर
In reply to मूविकाका सॉरी टू से पण असले by अभ्या..
अतिशय उत्तम प्रतिसाद अभ्या
In reply to मूविकाका सॉरी टू से पण असले by अभ्या..
मुद्दा हा की त्याला काय करायचेय.
In reply to मूविकाका सॉरी टू से पण असले by अभ्या..
डोम्बोली पेक्षा तुमच्या
In reply to मुद्दा हा की त्याला काय करायचेय. by मुक्त विहारि
डोम्बोली पेक्षा तुमच्या वावरावर बोलवा. पळत एईन.
In reply to डोम्बोली पेक्षा तुमच्या by अभ्या..
विशुमित जी,अभेंद्र जी आणि मुवी जी
In reply to मुद्दा हा की त्याला काय करायचेय. by मुक्त विहारि
अभेंद्र जी एवजी
In reply to विशुमित जी,अभेंद्र जी आणि मुवी जी by दीपक११७७
अभेंद्रजी
In reply to अभेंद्र जी एवजी by दीपक११७७
मला तर उगीचच युपीच्या
In reply to अभेंद्रजी by कपिलमुनी
अभेंद्रजी ...!!
In reply to अभेंद्रजी by कपिलमुनी
अनुमती असेल तर अभ्या......
In reply to अभेंद्रजी ...!! by विशुमित
म्हणा हो...
In reply to अनुमती असेल तर अभ्या...... by दीपक११७७
पैजारबुवा, अन्याव करु नका हो,
In reply to म्हणा हो... by ज्ञानोबाचे पैजार
सोलापूरात एखादी उंच पाण्याची
In reply to पैजारबुवा, अन्याव करु नका हो, by अभ्या..
नोकरी म्हणजे निव्वळ गुलामगिरी
In reply to पण तिशीतल्या कर्मचार्यांना हे कसे शक्य आहे? by मुक्त विहारि
नोकरी म्हणजे गुलामगिरी फक्त
In reply to नोकरी म्हणजे निव्वळ गुलामगिरी by अभिजीत अवलिया
असंख्य समस्या असतात.
In reply to नोकरी म्हणजे निव्वळ गुलामगिरी by अभिजीत अवलिया
नोकरी म्हणजे गुलामगिरी हे
नोकरी म्हणजे गुलामगिरी हे सरसकट विधान मलाही नाही पटलं.
In reply to नोकरी म्हणजे गुलामगिरी हे by आदूबाळ
तुमचे अनुभव माझ्या पेक्षा
In reply to नोकरी म्हणजे गुलामगिरी हे सरसकट विधान मलाही नाही पटलं. by मुक्त विहारि
सल्ले मुलाला देण्यापेक्षा
In reply to तुमचे अनुभव माझ्या पेक्षा by आदूबाळ
कशाकरता स्थिर नोकरी पाहिजे.
In reply to नोकरी म्हणजे गुलामगिरी हे सरसकट विधान मलाही नाही पटलं. by मुक्त विहारि
आणखी एक मुद्दा
उपयुक्तता नसलेले कर्मचारी कमी
In reply to आणखी एक मुद्दा by मराठी कथालेखक
उपयुक्तता कशी ठरते ?
In reply to उपयुक्तता नसलेले कर्मचारी कमी by sagarpdy
सपोर्टचे वा मेंटेनंसचे काम
In reply to आणखी एक मुद्दा by मराठी कथालेखक
इंजिनिअर्सची कमी नसते हे जरी
In reply to सपोर्टचे वा मेंटेनंसचे काम by थॉर माणूस
बरोबर
धन्यवाद संमं.
धन्य वाद