उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक मुदत ठेव
महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला आल्या तर काही बंद ही पडल्या त्या आता फक्त शेतकरी विमा वाटप एवढेच काम करतात. त्यावेळी चालू असणाऱ्या अशा
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक उस्मानाबाद या बँकेत मागील 10 वर्षांपूर्वी खाते उघडून कष्टाच्या पैशातून 36000 हजार रु दाम दुप्पट साठी मुदत ठेव ठेवली होती. मागील 2 वर्षांपूर्वी मुदत संपली पण मधल्या काळात बँक डबघाईला आली किंवा अंशतः बंद पडली बँकेने पैसे नाहीत म्हणून रक्कम दिली नाही. दीड वर्षासाठी परत मुदत ठेव करायला लावली. पण आता मुदत संपली तरी बँक पैसे देत नाही. जेव्हा पैसे येतील म्हणजे कर्ज वसुली किंवा बँक चांगली चालायला लागेल तेव्हा पैसे देऊ अस त्यांचं म्हणणं आहे. लोक प्रतिनिधी ही मदत करत नाहीत कृपया यावर काय करता येईल. कुणाची मदत घेता येईन.
ग्राहक मंचाची मदत होईल काय.
याद्या
2761
प्रतिक्रिया
5
वर्गीकरण
मिसळपाव
वरचे संभाषण त्यांच्याकडून
डोन्ट फील बॅड पण इथे तुम्हाला
Fd वर लोन मिळेल का?
In reply to डोन्ट फील बॅड पण इथे तुम्हाला by अभ्या..
तुमच्यात फार चिकाटी असेल तर
काही महिनांपुर्वी या