तर मंडळी .. हा पदार्थ संध्याकाळी 'काहीतरी खावंसं वाटतंय पण काय ते कळत नै' अशा वेळेला करायचा. आमच्या घरी 5-6 च्या दरम्यान नुसती आई म्हणून हाक मारली तरी मातोश्री विचारतात.. 'हं, मग काय करून देऊ?' 'ते नै माहीत. पण दे काहीतरी करून.' इति आम्ही.. आणि मग कच्च्या चिवड्याचा बेत ठरतो..
सर्वप्रथम पातळ पोहे आणि मुरमुरे एकत्र करून घ्यावे. त्यात बाजूने कांदा आणि कोथिंबीर टाकायची. मग त्यात मधोमध लाल तिखट टाकायचं.
त्यानंतर गरम तेलात जिरं टाकून ते तेल तिखटावर सोडायचं. असं केल्याने तिखट जळतं/शिजतं आणि पोटास बाधत नाही.
मग त्यात आणखी थोडी कोथिंबीर आणि मीठ, पिठीसाखर टाकून सगळं एकत्र करायचं..
सगळं नीट एकत्र केलं की त्यात लिंबू पिळायचं.
वरून थोडे शेव टाकून सर्व्ह करायचं.
अवांतर टिपा..
1. यात कच्चंच तेल टाकलं तरी मस्त लागतं.
2. साध्या शेवेऐवजी आलू भुजीया टाकला तर हा चिवडा भारी लागतो.
3. यात वरून टोमॅटो किंवा उकडलेला बटाटा (मिरपूड टाकून) झकास लागतो.

वाचने
25473
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
सानु!!!
+११
In reply to सानु!!! by प्रीत-मोहर
आता घ्या इनो..
In reply to +११ by डॉ सुहास म्हात्रे
कातिल फोटो आहेत सान!!!स्लर्प
In reply to आता घ्या इनो.. by सानझरी
मी ही फाफॉमध्येच पाहतोय पण
In reply to कातिल फोटो आहेत सान!!!स्लर्प by प्रीत-मोहर
ए यार आता मलाही दिसेना
In reply to मी ही फाफॉमध्येच पाहतोय पण by किसन शिंदे
हाहा
वाह, आता दिसताहेत फोटो. क्लास
हाई हो सा.सं. बाई!
In reply to वाह, आता दिसताहेत फोटो. क्लास by पद्मावति
नाही म्हणायचं होतं..
In reply to हाई हो सा.सं. बाई! by रुपी
मस्त
अरे फोटो किधर हय? हाईं?
फोटूऊऊऊऊऊऊ ...
हुश्श्श...! दिसताहेत का आता?
फोटो क्रं. १,३,५,७ आणि ९ दिसत
In reply to हुश्श्श...! दिसताहेत का आता? by एस
खी: खी: खी:! पाचच फोटू आहेत.
In reply to फोटो क्रं. १,३,५,७ आणि ९ दिसत by प्रीत-मोहर
ढुष्ट आहात एसदा!!!
In reply to खी: खी: खी:! पाचच फोटू आहेत. by एस
(No subject)
मस्त
प्रिमो, किसन, म्हात्रे सर, अआ
ते बाचिहीमी म्हणजे काय?
In reply to प्रिमो, किसन, म्हात्रे सर, अआ by सानझरी
बारीक चिरलेली हिरवी मिर्ची
In reply to ते बाचिहीमी म्हणजे काय? by एस
माझं नाव का नाही? मी तर तीन
In reply to प्रिमो, किसन, म्हात्रे सर, अआ by सानझरी
अब्बोss.. चुकलंच.. sorry..
In reply to माझं नाव का नाही? मी तर तीन by रुपी
करायला सोपा आणि सुटसुटीत
मला सगळे फोटो दिसताहेत.
भारी !! फारच सुरेख दिसतोय
आम्ही यात वरून थोडी धन्याची
कोल्हापुरी भेळ सारखी दिसत आहे
मस्त!
झटपट न्याहरी करायला हे भारी
अहाहा!! ह्यात कैरीच्या बारिक
यालाच गरडेल असे पण म्हणतात का
गर्डेल म्हणजे पंढरपूरच्या
In reply to यालाच गरडेल असे पण म्हणतात का by राघवेंद्र
गर्डेल म्हणजे पंढरपूरच्या
In reply to यालाच गरडेल असे पण म्हणतात का by राघवेंद्र
हे वर्णन जरा मला जवळचं वाटतंय
In reply to गर्डेल म्हणजे पंढरपूरच्या by अभ्या..
सगळ्यांना धन्यवाद..
अश्या पुर्वापार चालत आलेल्या
याला दडपे पोहे असे म्हणतात
दडप्या पोह्यांमधे ओले नारळ,
In reply to याला दडपे पोहे असे म्हणतात by II श्रीमंत पेशवे II
बरोबर! हे दडपे पोहे नाहीत.
In reply to दडप्या पोह्यांमधे ओले नारळ, by सप्तरंगी
दिसले एकदाचे फोटो मला..
यस..
In reply to दिसले एकदाचे फोटो मला.. by स्मिता चौगुले
नछा नछा हेआ. लाम जेयपा जेणम्ह
नरूक घाब.. स्तंम तोगले डावची.
In reply to नछा नछा हेआ. लाम जेयपा जेणम्ह by रातराणी
हे घ्या आमचा डावचिच्चाक
तोंपासूsssss
In reply to हे घ्या आमचा डावचिच्चाक by इडली डोसा
भारी !
पातळ पोहे..
In reply to भारी ! by सस्नेह
तोंडाला पाणी सुटल. छान.
छान!
धन्सं जागु नि जुइ..