✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी माणसा जागा हो

म
माझी दुनिया यांनी
Tue, 02/05/2008 - 10:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7208 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

अतिशय चांगली..

विसोबा खेचर
Tue, 02/05/2008 - 10:42 नवीन
वा! अतिशय सुंदर कविता... माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.. आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...! तात्या.
  • Log in or register to post comments

झकास .... मस्त टायमिंग आहे

छोटा डॉन
Tue, 02/05/2008 - 11:30 नवीन
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
  • Log in or register to post comments

अतिशय चांगली..

शरुबाबा
Tue, 02/05/2008 - 13:25 नवीन
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... शरद
  • Log in or register to post comments

झकास!

गुंडोपंत
Tue, 02/05/2008 - 13:31 नवीन
झकास! आवडले! अगदी योग्य... आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

जागा झालो

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/05/2008 - 13:33 नवीन
चांगला झोपलो होतो *** वर करून.. उगाच जागा झालो.. मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा.. नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस.. म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा.. - सर्किट
  • Log in or register to post comments

सही

गुंडोपंत
Tue, 02/05/2008 - 13:42 नवीन
नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

भेंडीची

अवलिया
Tue, 02/05/2008 - 14:36 नवीन
भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन मराठीपण विसरले का रे जागे व्हा नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

माझी

इनोबा म्हणे
Tue, 02/05/2008 - 15:29 नवीन
माझी दूनिया यांचे शतशः आभार. मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात. जय महाराष्ट्र -इनोबा
  • Log in or register to post comments

मस्त...

प्रभाकर पेठकर
Tue, 02/05/2008 - 16:12 नवीन
बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा