लेखक माझी दुनिया यांनी मंगळवार, 05/02/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले. मला विरोपाद्वारे आलेली ही कविता इथे देत आहे. वाचने 7251 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया अतिशय चांगली.. विसोबा खेचर मंगळवार, 05/02/2008 10:42 वा! अतिशय सुंदर कविता... माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.. आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...! तात्या. झकास .... मस्त टायमिंग आहे छोटा डॉन मंगळवार, 05/02/2008 11:30 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... अतिशय चांगली.. शरुबाबा मंगळवार, 05/02/2008 13:25 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... शरद झकास! गुंडोपंत मंगळवार, 05/02/2008 13:31 झकास! आवडले! अगदी योग्य... आपला गुंडोपंत जागा झालो सर्किट (verified= न पडताळणी केलेला) मंगळवार, 05/02/2008 13:33 चांगला झोपलो होतो *** वर करून.. उगाच जागा झालो.. मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा.. नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस.. म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा.. - सर्किट सही गुंडोपंत मंगळवार, 05/02/2008 13:42 In reply to जागा झालो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर! आपला गुंडोपंत भेंडीची अवलिया मंगळवार, 05/02/2008 14:36 In reply to सही by गुंडोपंत भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन मराठीपण विसरले का रे जागे व्हा नाना माझी इनोबा म्हणे मंगळवार, 05/02/2008 15:29 माझी दूनिया यांचे शतशः आभार. मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात. जय महाराष्ट्र -इनोबा मस्त... प्रभाकर पेठकर मंगळवार, 05/02/2008 16:12 बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत.
अतिशय चांगली.. विसोबा खेचर मंगळवार, 05/02/2008 10:42 वा! अतिशय सुंदर कविता... माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.. आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...! तात्या.
झकास .... मस्त टायमिंग आहे छोटा डॉन मंगळवार, 05/02/2008 11:30 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
अतिशय चांगली.. शरुबाबा मंगळवार, 05/02/2008 13:25 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... शरद
जागा झालो सर्किट (verified= न पडताळणी केलेला) मंगळवार, 05/02/2008 13:33 चांगला झोपलो होतो *** वर करून.. उगाच जागा झालो.. मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा.. नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस.. म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा.. - सर्किट
सही गुंडोपंत मंगळवार, 05/02/2008 13:42 In reply to जागा झालो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर! आपला गुंडोपंत
भेंडीची अवलिया मंगळवार, 05/02/2008 14:36 In reply to सही by गुंडोपंत भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन मराठीपण विसरले का रे जागे व्हा नाना
माझी इनोबा म्हणे मंगळवार, 05/02/2008 15:29 माझी दूनिया यांचे शतशः आभार. मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात. जय महाराष्ट्र -इनोबा
मस्त... प्रभाकर पेठकर मंगळवार, 05/02/2008 16:12 बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत.
प्रतिक्रिया
अतिशय चांगली..
वा! अतिशय सुंदर कविता...
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार..
आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...!
तात्या.
झकास .... मस्त टायमिंग आहे
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....
आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
अतिशय चांगली..
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....
आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
शरद
झकास!
झकास!
आवडले!
अगदी योग्य...
आपला
गुंडोपंत
जागा झालो
चांगला झोपलो होतो *** वर करून..
उगाच जागा झालो..
मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा..
नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस..
म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा..
- सर्किट
सही
In reply to जागा झालो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर!
आपला
गुंडोपंत
भेंडीची
In reply to सही by गुंडोपंत
भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन
मराठीपण विसरले का रे
जागे व्हा
नाना
माझी
माझी दूनिया यांचे शतशः आभार.
मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात.
जय महाराष्ट्र -इनोबा
मस्त...
बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत.