सकाळी सकाळी तळलेले बांगडे !
मालवणी पद्धतीचं बांगड्याचं कालवणही एकदम बेष्ट असतं :)
---------------------------
माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
अरे हे काय चाललय काय. सगळे नुसते छळायला टपलेत.. X(
बांगडा हा आपला वीक पॉइंट.
असली जीवघेणी पाकक्रिया आणि फोटू टाकुन मिपाकरांना जळवल्या बद्दल मिताली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बाकी फोटु आणि पाकक्रिया एकदम खत्री.. @) डोळे दिपले.
=)) :P 8> =D> =P~ @) :X 8} ~X( :O)
अरे कोणी तरी आग्राला नाय तर येरवड्याला पाठवा रे मला :D
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.सत्य वचन :D
प्रतिक्रिया
त्रास !
अरे हे काय चाललय काय.
आज की ताजा
तात्या.. सर
In reply to आज की ताजा by विसोबा खेचर
का सगळेजण
आता उद्या बांगडे बनवणे मस्ट्च बाई..
छान
(विषय दिलेला नाही)
अगबाबो ss
खुपच छान