Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सागर on Tue, 02/24/2009 - 13:13

Submitted by केदार_जपान on Tue, 02/24/2009 - 14:01

Permalink

नाट्यगीते

आपण उल्लेख केलेलि नाट्यगीते... (वसंतरावांच्या आवाजतिल तरी किमान) यथे मिळतिल.. तिकडे शोध घेताना artist मधे वसंतराव आणी category मराठी टाका. कदाचित आपल्याला त्याचे सभासद होणे गरजेचे आहे..पण ते फुकट आहे... ;) ------------------------------ केदार जोशी
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 02/24/2009 - 14:19

In reply to नाट्यगीते by केदार_जपान

Permalink

अरे बापरे

अरे बापरे ... विकत की फुकट ? जरा जुणे धागे चाळा ... कोणी तरी फुकट गाणे मिळण्याची व्यवस्था केली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 02/24/2009 - 18:35

In reply to अरे बापरे by टारझन

Permalink

शोधायचे कष्ट कोण घेईल????

टारुबाळा, शोधायचे कष्ट कोण घेईल :) मला ही उल्लेख केलेली गाणी हवी होती... तसे मायाजालावर माझ्या संग्रहात बरीच गाणी आहेत... पण वर दिलेली मिळाली नव्हती... शोधून बघतो... कदाचित नवीन खजिना मिळेल.... जुना धागा तुम्ही दिला तर माझी मजाच आहे :D धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 02/24/2009 - 18:32

In reply to नाट्यगीते by केदार_जपान

Permalink

धन्यवाद केदार

वसंतरावांची ही गाणी माझ्या संग्रहात नव्हती.... मनापासून धन्यवाद :) - सागर
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Tue, 02/24/2009 - 14:12

Permalink

परि

१. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? ५. ऋणानुबंधाच्या ७. का रे अबोला का रे दुरावा अपराध माझा असा काय झाला (आशाताई) http://www.esnips.com इथे शोधा नक्की मिळतिल...
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 02/24/2009 - 14:57

In reply to परि by दिपक

Permalink

खूप खूप धन्यवाद

दीपकराव खूप खूप धन्यवाद परिकथेतील राजकुमारा हे माझे खास आवडीचे गाणे आहे... बाकीची दोन्ही गाणी डाऊनलोडसाठी उपलब्ध नाहीत पण सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असल्याने ती गाणी टेंपररी इंटरनेट फाईल्स या ठीकाणी डाऊनलोड होतात हे माहित असल्याने एम पी थ्री मिळाल्या :) खूप खूप धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/24/2009 - 14:19

Permalink

काय हे ?

काय हे सागर राव ? असे भलते सलते काय बोलता हो माझ्या विषयी ? =)) असो, तुमचे चिर्कुट्ला खाते आहे का ? असेल तर मला संपर्क करा, माझ्या कम्युनीटी मध्ये मी हि सगळी गाणी दिलेली आहेत, तिथुन ती तुम्हाला डाउनलोड करुन घेता येतील ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 02/24/2009 - 15:14

In reply to काय हे ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

परिकथेतील का होईना पण राजकुमार ना तुम्ही

भलते सलते नाही हो... तुम्ही (तुमच्या नावाचे गाणे) माझ्या आवडीचे आहात :) चिरकुटवर तुम्ही काही सापडला नाहीत.... विरोपाने माझा प्रोफाईल आयडी पाठवला आहे... परिकथेतील का होईना पण राजकुमार ना तुम्ही.... ;) तुमच्या कम्युनिटीला ईन्व्हाईट करा मी डाऊनलोड करुन घेतो अगोदरच खूप खूप धन्यवाद ... ही सगळी गाणी माझ्या खूप आवडीची आहेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 02/24/2009 - 16:03

Permalink

मला ही गाणी हवी आहेत.

बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती...(बारा ज्योतीर्लिंगावरचे गाणे) - चित्रपट सतीची पुण्याई किंवा थोरली जाऊ...बर्‍याच दिवसापासून शोधत आहे. शंभो शंकरा करूणाकरा.. हिच खरी दौलत ची सगळी गाणी. http://www.esnips.com पण नाही मिळाली. कोणाकडे असतील तर क्रुपया सांगावे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Tue, 02/24/2009 - 16:10

Permalink

मलाही एक गाणे हवे आहे !!

मनी जे दाटले तुला पाहुनी सांगु कसे , ह्रदय शब्दातुनी आणावे कसे , सांगु कसे ? इतकच आठवतये ,पण अतिशय शांत आणी सुमधुर गीत आहे हे .. कुणाला ठाउक असल्यास जरूर सांगा .. :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Tue, 02/24/2009 - 19:07

Permalink

हे गाणे इथे मिळेल

मनी जे दाटले तुला पाहुनी सांगु कसे , हे गाणे इथे मिळेल http://www.esnips.com/web/gaanimanatali/?flush=1 "अनामिका"
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 02/25/2009 - 08:15

In reply to हे गाणे इथे मिळेल by अनामिका

Permalink

धन्यु !!

धन्यवाद अनामिकाजी !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 02/25/2009 - 10:25

Permalink

मला एक

मला एक मराठी गाणे हवे आहे. 'गूज ओठानी ओठाला सांगायचे' असे शब्द आहेत त्याचे. तसेच 'गर्द निळा गगनझुला' या अल्बम मधील 'गर्द निळा गगनझुला' आणि 'वासाचा पह्यला' ही गाणी हवी आहेत. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Wed, 04/22/2009 - 07:50

In reply to मला एक by llपुण्याचे पेशवेll

Permalink

युरेका युरेका... मिळाले एकदाचे गाणे

युरेका युरेका... मिळाले एकदाचे हे सुंदर गाणे एमपी थ्री डाऊनलोड लिंक : http://www.esnips.com/doc/c22c0201-efd6-4075-b88a-a4c86b6a12cc/गुज-ओठांनी-ओठांना-सांगायचं किंवा माझ्या फोल्डर मधले पहिलेच गाणे आहे http://www.esnips.com/web/SundarMarathiGaani/ माझी खात्री आहे की ह्या सुंदर गाण्याचे शब्दही सर्वांनाच हवे असणार... हे घ्या :) गीत - सुधीर मोघे संगीत - सुहासचंद्र कुलकर्णी स्वर - उषा मंगेशकर चित्रपट - तुझ्यावाचून करमेना (१९८६) गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं तसं कधीचं आभाळ आलंय भरून जळ ढगात साकळे केव्हापासून वेडं उधाण कशाला रोखायचं खुळा पाऊस डसेल सर्वांगाला आता नको किनारा आवेगाला धुंद धारांच्या रानात घुसायचं गाणं मनातलं पावसात येईल फुलून तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून बीज नवीन गाण्याचं पेरायचं (मराठी संगीतप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 02/25/2009 - 15:00

Permalink

एक मागणी माझीही...

माझीपण एक मागणी आहे.. खुप दिवसांपासुन एक गाण शोधतोय. पण माझी अडचण अशी की मला शेंडा बुडखा आठवत नाही , मधलीच एक ओळ आठवतेय. 'त' वरुन ताकभात ओळखणार्‍या मिपाकरांना कदाचीत माहीती आसेल म्हणून हा प्रपंच... " देवांचा ही देव करितो, भक्तांची चाकरी" अशी काहीशी ती ओळ आहे. बहुदा माणिकबाईंच गाण आसाव. नक्की माहीत नाही. (सगळा आनंदी आनंद आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 02/25/2009 - 15:40

In reply to एक मागणी माझीही... by गणपा

Permalink

मराठी

मराठी वर्ल्डवरती गाण्याचे शब्द मिळाले.. हेच का ते गाणे? .. उत्तरा केळरांनी गायले आहे असे तेथे लिहिले आहे. आता शोध सोपा जाईल. Image removed. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 02/25/2009 - 16:13

In reply to मराठी by लिखाळ

Permalink

लिखाळराव धन्यवाद..

लिखाळराव धन्यवाद.. हेच गाण शोधत होतो. आता शोधायला सोप्प जाईल. हे गाण आठवलकी ह्यात चित्रीत केलेले प्रसंग डोळ्या पुढे यायचे, पण गाण्याची सुरवातच माहीत न्हवती त्यामुळे गाड अडल होत. पुन्यांदा एकदा धन्यवाद. - गणपा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Wed, 02/25/2009 - 15:01

Permalink

१. या

१. या वार्‍याच्या बसुनि विमा...सहल करुया गगनाची...चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची २. बाहुलीचं लगीन झोकात लागलं .. नवरोबानं भांडण काढलं ही दोन्ही गाणी मला देखिल हवी आहेत . "अनामिका"
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Wed, 02/25/2009 - 16:00

In reply to १. या by अनामिका

Permalink

बाहुलीचं लगीन झोकात लागलं

हे गाणं इथून डाऊनलोड करु शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Wed, 02/25/2009 - 17:21

In reply to बाहुलीचं लगीन झोकात लागलं by ढ

Permalink

दुधाची तहान ताकावर

"ढ" राव हे गाणं नव्याने गायलेलं आहे.. मूळ गाणे लहान मुलाच्या आवाजातले आहे पण हरकत नाही... दुधाची तहान ताकावर भागवू तोपर्यंत :) सागर अवांतर : बाकी हे संकेतस्थळ छान दिसते आहे.. नवीन बर्‍याच गोष्टी आहेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Wed, 02/25/2009 - 18:49

Permalink

http://www.misalpav.com/node/

http://www.misalpav.com/node/871 ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Wed, 02/25/2009 - 19:23

In reply to http://www.misalpav.com/node/ by सखाराम_गटणे™

Permalink

मराठी गाणी नाही सापडली....

या दुव्यावर बर्‍याच चांगल्या लिंक्स मिळाल्यात.. पण बर्‍याचशा चालतही नाहीत... खास करुन http://www.esnips.com/web/oldmarathi http://www.esnips.com/web/newmarathi ह्यातील सगळी गाणी डिलिट झाली आहेत सागर
  • Log in or register to post comments

Submitted by एकशुन्य on Tue, 03/10/2009 - 22:07

Permalink

मराठी मप ३

मित्रहो, www.cooltoad.com या संकेतस्थळाला भेट देउन बघा. "....आणि असेल मग फक्त शांतता.."
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 03/10/2009 - 22:36

In reply to मराठी मप ३ by एकशुन्य

Permalink

एकशुन्यजी.... धन्यवाद

पण कूलटोड वर खरेच थंड आहे सगळे :) बर्‍याच एमपी थ्री तिथे नवीन गायकांनी गायलेल्या पण आहेत... तशी मला अलिकडे बरीच गाणी मिळाली असल्यामुळे ती मी इथे अपलोड केली आहेत... http://www.esnips.com/web/SundarMarathiGaani ज्यांना आवडतील त्यांनी डाऊनलोड करावीत (संगीतप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रिया८ on Sat, 03/21/2009 - 00:35

Permalink

फारच छान!!!

धन्यवाद!! सागरजी गाणी अपलोड केलीत म्हणुन धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जृंभणश्वान on Sat, 03/21/2009 - 01:41

Permalink

मला

"आई तुझे लेकरु, येडं गं कोकरु, रस्ता चुकलय..." हे गाणे पाहिजे आहे. कुठल्या सिनेमातले आहे आठवत नाही, यशवंत दत्त यांच्या तोंडी आहे. ईस्निप्स आणि कूलटोडवर नाही मिळाले :(
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on Wed, 04/29/2009 - 17:53

In reply to मला by जृंभणश्वान

Permalink

एकटा जीव

एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील आहे. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 04/22/2009 - 10:10

Permalink

'डोळे तुझे

'डोळे तुझे शराबी' हे गाणे आहे का कोणाकडे? दशरथ पुजारी किंवा राम कदम यांपैकी कोणीतरी ते गायलेले आहे. गुरुनाथ शेणई यांनी लिहीलेले आहे हे गीत. पूर्वी रेडीओवर २-३ वेळा ऐकले होते. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by उदय सप्रे on Wed, 04/22/2009 - 10:50

Permalink

मला पण हा अल्बम हवा आहे.....

सागरा , मला पण हा अल्बम हवा आहे : "घन बरसे हलकासा" - श्रीधर फडके , संगीत - यशवंत देव
  • Log in or register to post comments

Submitted by ठकू on Wed, 04/22/2009 - 11:09

Permalink

ईस्निप्स

ईस्निप्स वर गाणे शोधणा-यांसाठी एक युक्ती. गाणे डाऊनलोडींगचा पर्याय उपलब्ध नसेल, तर ईस्निप्सच्या प्लेयर वर ते गाणे पूर्ण वाजवा. मग आपल्या संगणकाच्या Temporary Internet Files मध्ये शोधा. Size प्रमाणे फाईल्स लावल्यास जास्तीत जास्त kbps च्या फाईल्स सर्वात वर येतील असं पाहा आणि तिथून ती फाईल कॉपी (कट पेस्ट नाही) करा आणि आपल्याला हव्या असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा नि मग वाजवून पाहा. अशी फाईल वाजायलाच हवी. नाही वाजली तर vlc player वर वाजवणे किंवा फाईलचे extension बदलणे भाग आहे. जमल्यास या दुव्यावर प्रतिक्रिया किंवा ईमेल आयडी व गाण्याचे नाव पाठवा. गाणे माझ्याकडे उपलब्ध असल्यास आपल्या ईमेलवर पाठवले जाईल. सर्वच गाणी अपलोड करणे अशक्य असते. त्यामुळे ईमेल हा पर्याय सोयिस्कर पडतो. यूटॉरंटच्या दुव्यांवरही जर मराठी हा शब्द टाकून शोध घेतलात, तर बरीच गाणी मिळतील. गीत रामायणही तेथे उपलब्ध आहे. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments

Submitted by ठकू on Wed, 04/22/2009 - 11:16

Permalink

व्हिस्टा

अरे हो, विंडोज व्हिस्टा वापरणा-यांसाठी हा पर्याय उपयोगी पडतो की नाही, त्यावर अजून संशोधन सुरू आहे. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments

Submitted by ठकू on Wed, 04/22/2009 - 11:16

Permalink

व्हिस्टा

अरे हो, विंडोज व्हिस्टा वापरणा-यांसाठी हा पर्याय उपयोगी पडतो की नाही, त्यावर अजून संशोधन सुरू आहे. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments

Submitted by ठकू on Wed, 04/22/2009 - 11:44

Permalink

युक्ती

या दुव्यावर दिलेली युक्ती काही माझ्या कामी आली नाही किंवा मलाच नीट समजलं नाहीये. कृपया, कुणाला विंडोज व्हिस्टावर गाण्यांच्या Temporary Internet Files कुठे स्टोअर होतात हे माहित असेल तर सांगा. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 04/30/2009 - 14:56

In reply to युक्ती by ठकू

Permalink

एक काम करा

एक काम करा 'फ्री म्युझिक झिला' सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. त्यात ते डायरेक्ट ईस्नीप्स वर प्ले होणारे गाणे सॉफ्टवेअरच्या विंडो मधे दाखवते. त्याबाजूचा चेक बॉक्स चेक करून गाणे डाऊनलोड करा. व त्या लोकेशन ला जाऊन गाण्याच्या फाईलला रीनेम करा. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 04/22/2009 - 14:57

Permalink

हे काव्य मिळेल का ?

हे काव्य कुणाचे आहे ? वंदना विटणकर की कुणी ? हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू || हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| हे गाणे दुरदर्शनवर पाहीले होते. त्या वेळी सह्याद्री चालु झाले नसावे बहूतेक. हे काव्य मिळेल का ? आधिच धन्यवाद. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Wed, 04/22/2009 - 13:39

Permalink

आला पाऊस मातीच्या वासात ग

"आला पाऊस मातीच्या वासात ग"हे पुष्पा पागधरे यांनी गायलेले व श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले गाणे कुणाकडे आहे का? "अनामिका"
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Wed, 04/29/2009 - 15:59

Permalink

आई तुझे

आई तुझे लेकरु, येडं गं कोकरु, रस्ता चुकलय. हे गाणे इथे मिळेल http://www.esnips.com/web/lahaanpan/?flush=1 "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

Submitted by जृंभणश्वान on Wed, 04/29/2009 - 21:07

In reply to आई तुझे by अनामिका

Permalink

धन्यवाद

खूप दिवस शोधत होतो, आभारी आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Wed, 04/29/2009 - 19:13

Permalink

बाल गंधर्व

बाल गंधर्वांची पदं कुठे मिळतील? माझ्याकडे "वदं जाउ कुणाला शरण" आहे. इतर पदं शोधून पहिली, पण कुठेच सापडत नाहीत. इस्निप्स वर काही-काही उपलब्ध आहेत, पण डाउनलोडचा पर्याय दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on गुरुवार, 04/30/2009 - 14:46

In reply to बाल गंधर्व by सुमीत भातखंडे

Permalink

ई-स्निप्स वर बालगंधर्वांची बरीच पदे उपलब्ध आहेत

http://www.esnips.com/web/Natyasangeet-BalGandharva ई-स्निप्स वर इथे बालगंधर्वांची बरीच पदे आहेत उपलब्ध डाऊनलोडचा पर्याय उपलब्ध नसेन तरी ही गाणी आधी आपल्या संगणकावर डाऊनलोड होतात व तेव्हाच आपण ऐकू शकतो थोडेसे तांत्रिक ज्ञान असेन तर तुम्ही ही गाणी C:\Documents and Settings\\Local Settings\Temporary Internet Files\ या फोल्डरमधे सर्च करुन तुम्हाला हवे तिथे कॉपी करु शकता...
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 25258 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com