जुनी व दुर्मिळ हिंदी चित्रपट गीते (दुवा)

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in जनातलं, मनातलं
19 Feb 2008 - 9:55 pm

मित्रहो,

जुन्या व दुर्मिळ गाण्यांसाठी सापडलेला एक दुवा

http://www.indianscreen.com/songs.htm

संजय अभ्यंकर

संगीतशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 10:09 pm | विसोबा खेचर

संजयशेठ! आत्ताच त्यातले दिदीचे 'धीरे धीरे मचल..' हे गाणे ऐकतो आहे! :)

आपला,
(दिदीप्रेमी) तात्या.

केशवराव's picture

19 Feb 2008 - 10:18 pm | केशवराव

संजय ,
दुव्याबद्दल धन्यवाद !

चतुरंग's picture

20 Feb 2008 - 2:00 am | चतुरंग

फक्त ऐकताच नाही तर गाणी उतरवून सुध्दा घेता येताहेत! धन्य्वाद. मी अशा दुव्यांच्या शोधात नेहमीच असतो.

चतुरंग

नंदन's picture

20 Feb 2008 - 2:50 am | नंदन

दुवा दिलात. यूट्यूबवर ह्या सदस्याच्या खात्यातही अनेक सुरेल जुनी गाणी आहेत.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

संजय अभ्यंकर's picture

20 Feb 2008 - 10:31 am | संजय अभ्यंकर

दुव्या बद्दल धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

20 Feb 2008 - 12:27 pm | धमाल मुलगा

अभ्य॑कर शेठ, धन्यवाद. उत्तम "कलेक्शन" आहे.

अवातरः कोणी के.एल. सैगल साहेबा॑च्या गाण्या॑चा दुवा देऊ शकेल काय? जो देईल तो आयुष्यभर माझा दुवा घेईल. :)

आपला
- "मै क्या जानु क्या जादू है " मध्ये वेडावणारा
ध मा ल.

संजय अभ्यंकर's picture

20 Feb 2008 - 1:09 pm | संजय अभ्यंकर

दुवा ठाऊक नाही, परंतु माझ्याकडे १००-१२५ गाण्यांची तबकडी आहे.
जालावर लोड करायची काहीतरी सोय करतो.
लोड झाल्यावर दुवा पाठवतो.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

20 Feb 2008 - 1:42 pm | धमाल मुलगा

अभ्य॑कर साहेब,

क्या बात है! के॑व्हाचा शोधतोय मी सैगल साहेब. देवासारखे भेटलात बुवा.

-१००-१२५ सैगल स्पेशलच्या प्रतिक्षेत
ध मा ल.

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 5:36 pm | विसोबा खेचर

अभ्य॑कर साहेब,
क्या बात है! के॑व्हाचा शोधतोय मी सैगल साहेब. देवासारखे भेटलात बुवा.

अरे बाबा धमाला, अभ्यंकर मंडळी ही त्याच पदाला पोहोचलेली असतात! :)

अगदी देवमाणसं म्हणेनास! :)

आपला,
(संजयरावांचा आडनांव बंधू) तात्या.

संजय अभ्यंकर's picture

24 Feb 2008 - 10:04 pm | संजय अभ्यंकर

ज्यांना K.L. Saigal साहेबांची गाणी हवी असतील, त्यांनी कृपया मला आपापला ई-मेल आय.डी. smabhyan@gmail.com येथे पाठवावा.
जेणेकरुन त्यांना सैगल - संग्रहाचा दुवा पाठवता येईल.
धन्यवाद!
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

अन्या दातार's picture

25 Feb 2008 - 1:59 pm | अन्या दातार

परवाच सैगल यांची काही गाणी डाऊनलोड करायची होती. त्यासाठी शोधताना मला http://www.kundanlalsaigal.com/Saigal-Audio.htm दुवा मिळाला. अनेक गाणी डाऊनलोड केली. बघा तुम्हाला कोणती कोणती पाहिजेत ते!

माझी दुनिया's picture

20 Feb 2008 - 2:32 pm | माझी दुनिया

सगळ्यांनीच आपल्याकडची गाणी एकाच विविक्षीत ठीकाणी साठवून ठेवली तर ? ईस्निप्स (www.esnips.com) ५ जीबी जागा मोफत देतं, तिथे फाइल इमेलने सोयही आहे. त्यामुळे कोणीही त्या पत्त्यावर फाइल्स पाठवू शकतं. म्हणजे फाइल्स अपलोड करणं कठीण काम नाही पण ती डाऊनलोड करायची सोय असणंही आवश्यक आहे. इस्निप्सवरच्या फाइल्स डाऊनलोड करण्याकरता, प्रत्येक फाइल वर जाउल त्यात बदल करावे लागतात. कोणाला इमेल ने गाणी पाठवून स्टोअर करायची ...जी डाऊनलोडही करता येतील अशी दुसरी काही सोय माहीत आहे का ?
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

संजय अभ्यंकर's picture

23 Feb 2008 - 10:20 am | संजय अभ्यंकर

www.esnips.com ह्या वेब साईटवर सर्वच गाणी लोड करता येत नाहीत.
कॉपीराईटचा बडगा दाखवून, गाणी नाकारली जातात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 2:54 pm | राजमुद्रा

ही आणखी एक गाण्यांची साईट.
मध्यंतरी "चूप तुम रहो, चूप हम रहे ( इस रात की सुबह नही) हे गाणे शोधताना सापडली.

गाणी कशी आहेत ते नक्की सांगावे, जुनी नाही तरी नवी गाणी नक्की सापडतील.

राजमुद्रा :)

माझी दुनिया's picture

20 Feb 2008 - 3:16 pm | माझी दुनिया

राजमुद्रा, दुवा बरोबर काम करत नाहीये.
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 3:39 pm | राजमुद्रा

http://www.mp3hungama.com/music/index.php?mode=list&alpha=S

हे घ्या!

राजमुद्रा

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 3:55 pm | राजमुद्रा

http://www.mp3hungama.com/music/index.php?mode=list&alpha=S
आणखी एक!

येथून गाणी Download ही करता येतात :)

राजमुद्रा :)

स्वाती राजेश's picture

20 Feb 2008 - 3:47 pm | स्वाती राजेश

www. dhingana.com या साइट वर गाणी ऐकायला मिळतील.

लंबूटांग's picture

22 Feb 2008 - 11:30 am | लंबूटांग

http://www.cooltoad.com
इथे पण बरीच छान गाणी आहेत.

शेखर's picture

22 Feb 2008 - 2:22 pm | शेखर

जुन्या गाण्यांचा खजिना
http://musicindiaonline.com
आणी
http://raaga.com इथे सापडेल.

शेखर.

नीलकांत's picture

22 Feb 2008 - 3:21 pm | नीलकांत

ईस्निप्स.कॉम व कुलटोड.कॉम वर जवळपास सगळीच मराठी,हिंदी व इंग्रजी गाणी मिळतील. कुलटोडवर सदस्य झाल्यावर अनेक श्रेणींत मराठी व हिंदी गाणी उतरवून घेता येतील. मराठी गाणी शोधून सापडण्याचे हमखास ठिकाण म्हणजे कुलटोड आहे. येथे मराठी नाट्यसंगीत, शास्त्रीय तसेच चित्रपट व भावगीत अश्या श्रेणी आहेत. शोध घेण्याची सुविधा आहे.

मागे मला 'मुक्ता' मधील 'तू तलम अग्नीची पात...' हे गाणं शोधायचं होतं. येथे अगदी सहज सापडलं.

गेल्या दोन वर्षांपासून इस्निप्स.कॉम वर मराठी गाण्याची संख्या वाढतेय. खरं तर इन्सिप्स हे फाईल शेअरींग साठीचं संकेतस्थळ आहे. त्यावर पीडीएफ सुध्दा छान सापडतील. मराठी लोकांची वर्दळ वाढल्यामुळे आता येथे मराठी गाण्यांचा भरपुर साठा आहे. शोधण्याची सोय असल्यामुळे सहज हवे ते गाणे मिळवता येते.
काही वेळेस येथे गाणे उतरवून घेण्याची परवाणगी नसते. काही सदस्य एमपी३ साठी पैसे मागतात.
तर मित्रंहो त्यावरही उपाय आहे.

हव्या त्या गाण्यावर टिचकी द्या.
नव्या पानावर ते गाणं उघडेल.
विन्डोज च्या मिडीया प्लेयर सारखा खालचा प्लेअर दिसेल.
तेथे गाणं किती उतरवलं आहे आणि किती बाकी आहे ते दिसेल.
येथे गाणं ऐकू शकतो.
या खालच्या पॅनल वर उजवी टिचकी द्या व प्रॉपर्टीज मधे जा.
खाली 'लोकेशन' समोर एक लाबं पत्ता दिलेला असेल. तो जसाच्या तसा कॉपी करा.
त्याच पानावर जेथे पानाचा पत्ता ( ऍड्रेस) दिलेला असतो तेथे हा लांब पत्ता पेस्ट करा.
एन्टर दाबा आणि एक छोटी खिडकी उघडेल तेथून हे गाणे जेथे हवे तेथे साठवा.

एकदम सोप्पं आहे.
ही युक्ती कुणाच्या कामात आली तर जरूर कळवा बरं का.

नीलकांत

नंदन's picture

22 Feb 2008 - 3:37 pm | नंदन

खूप दिवसांपासून 'जाहल्या काही चुका' हवं होतं. ह्या युक्तीमुळे ते डाऊनलोड करू शकलो. फक्त तो लांब पत्ता कॉपी केल्यावर दुसरी खिडकी न उघडता थेट विंडोज मीडिया प्लेयर सुरु झाला. अर्थात, ते डिफॉल्ट सेटिंग्जमुळे असेल.

या 'ट्रिक'बद्दल धन्यवाद :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

लंबूटांग's picture

22 Feb 2008 - 11:43 pm | लंबूटांग

जर का तुम्ही Mozilla Firefox वापरत असाल तर Download them all नावाचे plug-in वापरून तुम्हाला कोणत्याही website वरून mp3,videos, images download करता येईल..

माझी दुनिया's picture

25 Feb 2008 - 1:34 pm | माझी दुनिया

धन्यवाद नीलकांत , या युक्तिमुळे ब-याच दिवसांपासून हवं असलेलं आणि इस्निप्स वर असलेलं पण डाऊनलोडची सोय नसलेलं सूर मधलं सुनिधी चौहान चे दिल में जागी धडकन ऍसे हे गाणं डाऊनलोड करता आलंमाझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

मगो's picture

23 Feb 2008 - 6:05 am | मगो

मराठी रेडीओसाठी स॑केतस्थळ्......माझाFM.com,
यावरही अनेक मराठी गाणी उपलब्ध आहेत, पण एका वेळी एकच गाण॑ ऐकाव॑ लागत॑.....
डाउनलोडि॑गचा मात्र problem आहे.

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 9:10 am | सुधीर कांदळकर

मी सहमत आहे.

सगळ्यांनीच आपल्याकडची गाणी एकाच विविक्षीत ठीकाणी साठवून ठेवली तर ? मी म्हणतो मिसळपावनेच ही सोय कां करू नये. आपण सगळे सरपंचांना याचा आग्रह करू या.

असो संजयजी धन्यवाद. अशीच संकेतस्थळे वर आणखी अनेकांनी दिली आहेत. त्या सर्वांना धन्यवाद.

माझी दुनिया's picture

25 Feb 2008 - 3:18 pm | माझी दुनिया

ईस्निप्सवर ५ जीबी ची गाणी साठवता येतील. हिंदी, मराठी, नवी ,जुनी. शिवाय मी लिहिल्याप्रमाणे ईमेल चा वापर करून कोणालाही तिथे गाणी साठवता येतील. आणि नीलकांत यांनी सुचवलेल्या युक्तिमुळे ती कोणालाही उतरवून घेता येतील.
मी ईस्निप्सवर हिंदी नवी, हींदी जुनी, मराठी नवी, मराठी जुनी असे फोल्डर्स तयार केले आहेत. त्यांचे दुवे खाली दिले आहेत. तसेच प्रत्येक फोल्डर चा ईमेल पत्ताही दिला आहे. ज्यांच्याकडे साठा आहेत त्यांनी त्या त्या संबधित पत्यावर गाणी टाकावीत. ज्यांना उतरवून घ्यायची असतील त्यांनी त्या त्या पत्यावर जाऊन उतरवून घ्यावीत. सध्या हे फोल्डर्स रीकामेच आहेत. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ते लवकरच भरतील अशी आशा आहे.

 
 इथे चढवा
इथून उतरवून घ्या 

मराठी जुनी 
 repeat87sand@esnips.com
http://www.esnips.com/web/oldmarathi

मराठी नवी
 know23segment@esnips.com
 http://www.esnips.com/web/newmarathi

हिंदी जुनी
 speech27picture@esnips.com
 http://www.esnips.com/web/oldieshindi

हिंदी नवी
 her63most@esnips.com
 http://www.esnips.com/web/newhindi

 
 
 

 
 
 

 
 
 

 
 
 
 
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

प्राजु's picture

25 Feb 2008 - 9:33 am | प्राजु

मस्तच... धन्यवाद या दुव्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु

दीपा॑जली's picture

25 Feb 2008 - 11:55 am | दीपा॑जली

for playing marathi songs
http://www.mazafm.com
for playing all hindi songs
http://www.dhingana.com

संजय अभ्यंकर's picture

25 Feb 2008 - 12:41 pm | संजय अभ्यंकर
धमाल मुलगा's picture

25 Feb 2008 - 2:22 pm | धमाल मुलगा

धन्यवाद...धन्यवाद सर्वा॑चे शतशः धन्यवाद.अभ्य॑कर साहेब, अभिय॑ता , आपल्या दोघा॑ना "पेश्शल थ्या॑क्यू" लवकरात लवकर गाणी download करून घेतो आता.- (नॉस्टॅलॉजीक) ध मा ल.

pravinkh's picture

6 May 2008 - 1:48 pm | pravinkh

खुप चांगल काम करत आहात आपण

मंडळी,
कुणा कडे स्नेहल भाटकरांच 'कभी तनहाईयों में यु, हमारी याद आयेगी...' हे गाण आहे का? जाला वरुन उतरवुन घेता येइल असा दुवा कुणास माहिती आहे का?
बर्‍याच ठिकाणी शोधलं, गुगलुन पण पाहिल, पण ओरिजीनल गाण नाही मिळाल. रिमिक्स करुन बट्याबोळ केलेली मात्र मिळाली.
- गणपा.

नंदन's picture

6 May 2008 - 11:24 pm | नंदन

रिअल प्लेअरची सर्वात नवीन आवृत्ती (व्हर्जन) उतरवून घेतल्यास यूट्यूबवरील गाणी तुमच्या संगणकावर उतरवून घेता येतील. तुम्हांला हवे असणारे गाणे येथे आहे -- http://www.youtube.com/watch?v=9-FuMAFtw9o

अर्थात याप्रकारे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही डाऊनलोड होतील. त्यातून फक्त ऑडिओ भाग वेगळा करायचा असेल तर जालावरुन वेगळे सॉफ्टवेअर उतरवून घ्यावे लागेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

गणपा's picture

6 May 2008 - 11:52 pm | गणपा

नंदन,
दुव्या बद्दल आभारी आहे.
चला गाण तर मिळालच आहे, आता रिअल प्लेअरची सर्वात नवीन आवृत्ती उतरवायला हवी.
आपला,
गणपा.