ससा 'भित्रा' पण शर्यतीत आरंभ 'शूर'.
कधी कधी संशयाची पाल चुकचुकत नाही,
तेव्हां जास्तच संशय येतो.
'चिरतारूण्याचे' रहस्य 'म्हातारपणात' असतं.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3360
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी
बाबा तुझी गराफिटी लै भारी ब्वॉ.
लक्ष्मणसुत
ग्राफिट्य
ग्राफिट्या छानच हो! :)
:)
सही आहेत! :)
बुद्धी
वाहते ती अक्कल राहते ती बुद्धी !
वेड लागेल अश्याने....
मी वेडा होणार बहुतेक !!
धन्यवाद
In reply to वेड लागेल अश्याने.... by JayGanesh
जय गणेश,
आपला अभिप्राय इतरांपेक्षा वेगळा आहे. पण खरं सांगू का, कुणालाही आपल्या मराठीचं असं 'वेड' लागलेलं केव्हाही चांगलच. त्याच कारण म्हणजे 'शहाण्या' माणसालाच चांगल 'वेड' लागू शकतं.
टोले बाजी
In reply to धन्यवाद by राज-निती
टोले बाजी ... आवडली
मस्तच ग्राफिटी :-)
शंकरराव
आणखी एक....
आणखी एक....
''काळ्या म्हशीने पोंड्स पावडर लावु नये.''
तेच बोलतो..
In reply to आणखी एक.... by JayGanesh
ब्यूटी -पार्लर मध्ये तर आजाबात जाऊ नये !!!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
ब्यूटी
In reply to तेच बोलतो.. by नरेश_
ब्यूटी -पार्लरचा आपला काय अनुभव आहे? आम्हालाबी सांगाना राव.
लक्ष्मणसुत उवाच्
मस्तंच रे !
लई बहारी. मलापण एक सुचलीये, ती अशी :
एकत्र नांदलेल्यांचे कालांतराने मार्ग भिन्न होतात -
चकणा पोटातच राहतो आणि . . .
दारू डोक्यात जाते.
मस्त...
In reply to मस्तंच रे ! by दत्ता काळे
झक्कास , चालु द्यात ..!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
डानरावांच
In reply to मस्त... by छोटा डॉन
डानरावांची सोडून बाकी सगळ्या ग्राफिट्या (बघा शोधला की नाही मराठी शब्द!) आवडल्या.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
सध्याच्या मंदीच्या काळातिल..
'हातात जॉब असणे हेच खरे.... जॉब सटिसफॅक्शन'.... :)
---------------
केदार जोशी...
सरळ मार्गी
सरळ मार्गी माणसाला लहानपणी चांगले वळण लागलेले असते.
नितीन