लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
वाचने
74234
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
संक्षी जी ...
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
+1.. असंच म्हणते..
In reply to संक्षी जी ... by विशुमित
संक्षिंचा चपखल प्रतिसाद
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
संक्षि, चांगला प्रतिसाद.
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
माझ्या मते ओशोंचे विचार फार
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
प्रगो,
In reply to माझ्या मते ओशोंचे विचार फार by प्रसाद गोडबोले
हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाहीसहमत आहे ! पण अपत्य जन्म, संगोपन आणि औरसत्त्वाचा नेमका मुद्दा तुम्ही वगळलायं आणि सहजीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना असा परिपूर्ण संसार करायचांय त्यांना विवाहावेगळा पर्याय काय ? अपत्याची गरज काय ? असा तुमचा स्टँड असेल तर मग लिव-इनची सुद्धा गरज काय ? मूड येतील तेव्हा, मूड येईल तिथे, दोघं आपपल्या घरी राहून सुद्धा, एकमेकांना भेटू शकतीलच की ! आणि मग एकावेळी अशा मल्टीपल लिव-इन्स चालू शकतील ! आज मूड आला तर हिच्याबरोबर, उद्या तिच्या आठवणीनं डोपामाईन सिक्रेट झालं (आणि नशिबानं तिचं सुद्धा झालं :) ! ) तर तिच्याबरोबर, मग बरेच दिवस डोपामाईन सिक्रेट झालं नाही तर एकटंच खानावळीत जेवायचं आणि ते कधी सिक्रेट होतंय त्याची वाट बघायची ! ३)" केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे "पर्याय तर सांगा ना ! ज्याला अपत्य हवंय आणि ज्यांच्या अपत्याला औरसत्त्व हवंय त्यांना लग्नावेगळा पर्याय काय आहे ? लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत डोपामाईन सिक्रेट होत नाही असा साक्षात्कार झाला तर मुलांनी कुणाकडे बघायचं ?हे थोडं असं वाचा, मजा येईल !
In reply to प्रगो, by संजय क्षीरसागर
पर्याय तर सांगा ना !
In reply to प्रगो, by संजय क्षीरसागर
प्रगोमेंदुच्या कोणत्यातरी
In reply to पर्याय तर सांगा ना ! by प्रसाद गोडबोले
नमस्कार सुबोध खरे सर !हे
In reply to प्रगोमेंदुच्या कोणत्यातरी by सुबोध खरे
the pursuit of happiness;
. सर्वेत्र सुखिनः सन्तु ! :)गोल आणि भंपक वितंडवाद
In reply to नमस्कार सुबोध खरे सर !हे by प्रसाद गोडबोले
सुखी रहा
In reply to गोल आणि भंपक वितंडवाद by सुबोध खरे
खूप छान प्रतिसाद ... +++++१
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
खूप छान प्रतिसाद ... +++++१
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
लग्नसंस्था हि लोकशाही सारखी
हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह
In reply to लग्नसंस्था हि लोकशाही सारखी by सुबोध खरे
मागे तुम्हीच का कोणीतरी धागा
ख्याक
In reply to मागे तुम्हीच का कोणीतरी धागा by पगला गजोधर
लग्नसंस्था हि लोकशाही सारखी
लग्नसंस्थेला पर्याय ?
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी
In reply to लग्नसंस्थेला पर्याय ? by गामा पैलवान
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी
In reply to स्त्रीला किमान सुरक्षितता तरी by आदूबाळ
सहमत
In reply to स्त्रीला किमान सुरक्षितता तरी by सुबोध खरे
श्री श्री माहीतगार जी आणि श्री श्री बिरुटे सर
मंगळसुत्र असेल तर स्त्रीला
गावठी या शब्दाला
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
पण टर्बोचार्जड फिलॉसॉफर म्हटंल की चालायचच.
ज्या इलाजा मुळे आपल्याला चांगला/इसपित फरक पडत असेल तोच इलाज आपण करणार मग तो युनानी असो, आयुर्वेदिक असो, होमीओपॅथीक असो की अजुन कोणता. आपलं काम झाल्याशी मतलब कायं ?मंगळसुत्र असेल तर स्त्रीला
रामराज्य येईल तेव्हा येईल हो.
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं
In reply to रामराज्य येईल तेव्हा येईल हो. by सतिश गावडे
अच्छा. हा कंगोरा आहे तर त्या
In reply to तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं by टवाळ कार्टा
अहो साहेब, पोरी बारा तेरा
In reply to रामराज्य येईल तेव्हा येईल हो. by सतिश गावडे
त्या बारा-तेरा वर्षात मुलांवर
In reply to अहो साहेब, पोरी बारा तेरा by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट फि साहेब
In reply to अहो साहेब, पोरी बारा तेरा by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अभी असली पिच्चर शुरु हुआ भाय
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गावठी हा शब्द वापरणे हासुद्धा
In reply to मंगळसुत्र असेल तर स्त्रीला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
शासन आणि स्त्री
मूळ चर्चाविषयच हरवतोयं !
यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी
In reply to मूळ चर्चाविषयच हरवतोयं ! by संजय क्षीरसागर
संक्षिंशी मिपाच्या इतिहासात
In reply to यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी by विशुमित
ढेरे,
In reply to संक्षिंशी मिपाच्या इतिहासात by अनुप ढेरे
अच्छा म्हणजे सहमत असले की डू
In reply to संक्षिंशी मिपाच्या इतिहासात by अनुप ढेरे
कोणीसं म्हटलेलं
?
In reply to कोणीसं म्हटलेलं by पैसा
आणि हो !
In reply to ? by संजय क्षीरसागर
काय लॉजिक आहे त्या विधानामागे
In reply to ? by संजय क्षीरसागर
हं.
In reply to काय लॉजिक आहे त्या विधानामागे by अनुप ढेरे
सॉल्लीड विद्वत्तापूर्ण चर्चा आहे !
In reply to हं. by पैसा
तुम्ही, तुमची बायको, तिच्या मैत्रिणी व त्यांचे नवरे यांना प्रेफरन्स लिस्ट करून जोड्यांची अदलाबदल का करत नाहीत? देर से आये पर दुरुस्त आये होईल. आणि अशीच अदलाबदल दर वर्षभराने करण्याची व्यवस्था केली तर सगळेच सुखी होतील.क्या कहेने ! तो धागा ७ वर्षांपूर्वीचा आहे, अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ? इतक्या टुकार चर्चेला गंभीर म्हणणारे सांप्रत चर्चेला कंटाळणारच.दोन कुटुंबांचा संबंध, वृद्ध पालकांची काळजी
प्रगो, तुमचे सर्व मुद्दे या एकाच प्रतिसादात कंसिडर करतो !
बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहेकधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही. ३)माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही !हा तुम्हाला ज्योक वाटत नाही काय ? `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे याची तुम्हाला कल्पना नाही का ? ४)आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही !तुम्ही थोडं फार अध्यात्म वाचलं जरी असेल (कळायची गोष्ट सध्या बाजूला ठेवू) तरी आनंद ही स्थिती आहे, ती उचंबळून येणारी भावना नाही. तस्मात, डोपामाईन (किंवा काय असेल ते) हा `कॉन्सिक्वन्स' आहे 'कॉज' नाही. आनंद ही कायम स्वतःशी कनेक्टिविटी आहे आणि डोपामाईन हा त्याचा रिझल्ट आहे. तुम्ही शरीरशास्त्राच्या आधारावर घोडा गाडीच्या मागे जोडतायं :) !आणि तुम्ही खरेंच्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तराबद्दल हे थोडंसं !
In reply to प्रगो, तुमचे सर्व मुद्दे या एकाच प्रतिसादात कंसिडर करतो ! by संजय क्षीरसागर
डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !!तोच तर माझा मुद्दा तुम्ही टाळलायं ! ही संप्रेरकं तुम्हाला सिक्रीट होतायंत आणि तिला होत नाहीत तर आता किती दिवस वाट पाहायची ? बरं या बेसिसवर एक स्थिर रिलेशनशिप तयार होणंच शक्य नाही कारण संप्रेरकांचा काय भरवसा ? आणि मग अपत्य झाली असली तर त्यांच्या संप्रेरकांचं काय ? ती म्हणायला लागली की तुम्हाला एकत्र बघितलं तरच आमची संप्रेरकं सिक्रीट होतात (आणि तीच वस्तुस्थिती आहे !), तर तो लफडा कसा सोडवणार ? २)औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! ....माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे !उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या. वास्तविकात मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे :) ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ?तुमचं चाललय संक्षी की तुम्ही
In reply to प्रगो, तुमचे सर्व मुद्दे या एकाच प्रतिसादात कंसिडर करतो ! by संजय क्षीरसागर
(संपादित)
तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर
In reply to तुमचं चाललय संक्षी की तुम्ही by प्रसाद गोडबोले
व्हा उछशृंखल वृत्तीला आधार
In reply to तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर by सुबोध खरे
प्रगो!
In reply to तुमचं चाललय संक्षी की तुम्ही by प्रसाद गोडबोले
लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????१) आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ? आता सरळ प्रश्नाकडे या : नॉर्मल स्त्री आणि पुरुषांनाएकत्र जगण्याचाविवाह किंवा लिव-इन सोडून तिसरा पर्याय कोणता ? २)मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !!तुम्ही माझे प्रतिसाद न वाचताच उत्तरं देतायं ! पुन्हा नीट वाचा : (औरसत्त्वाच्या) उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या.मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे Smile ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ? ३)वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल.पुन्हा तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच सुटला आहात ! आता तरी नीट वाचा : "कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही." आणि आता तुमची विचारसरणी किती पक्की आहे ते या प्रश्नाला नेमकं उत्तर देऊन दाखवून द्या : ज्या मुलांची जवाबदारी घ्यायला पालक तयार नाहीत त्यांना अनौरस म्हणतात. याचा अनौरस मुलांना बाप नसतो असा अर्थ तुम्ही कुठून काढला ? जर आई-बाप जवाबदारी घ्यायला तयार नसतील तर ती मुलं अनाथालयात जातात इतकी किमान गोष्ट तुम्हाला माहिती असायला हरकत नाही. तर प्रश्न असा आहे :तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?आणि मीही वारंवार हेच सांगतोय की ----
In reply to प्रगो! by संजय क्षीरसागर
आता नेमक्या मुद्यावर आलात !
In reply to आणि मीही वारंवार हेच सांगतोय की ---- by प्रसाद गोडबोले
`विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ? मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो !म्हणजे एकतर तुमचे विचार ठाम नाहीत. दुसरी गोष्ट, तुमच्या दृष्टीनं जोडप्यातल्या सहचर्याचा सगळा खेळसंप्रेरकांवरअवलंबून आहे. म्हणजे विचारातली दुफळी हळूहळू स्पष्ट होते आहे. आता स्वतःच्या विचारांशी पक्के राहून या प्रश्नांचं उत्तर देऊ शकाल काय ? अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ? ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ? क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ? ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?लोल.
In reply to आता नेमक्या मुद्यावर आलात ! by संजय क्षीरसागर
प्रेम म्हणजे काय आणि घटस्फोट
स्वैराचार आणि समाज
बास प्रदीर्घ प्रतिसाद टंकायचा
In reply to स्वैराचार आणि समाज by गामा पैलवान
समलैंगिकत्व, उपासनापंथ, इत्यादि
दुसऱ्यांच्या विचारांचा आदर
In reply to समलैंगिकत्व, उपासनापंथ, इत्यादि by गामा पैलवान
वास्तव आणि तथ्ये
In reply to दुसऱ्यांच्या विचारांचा आदर by प्रसाद गोडबोले
अजुन चर्चा? बापरे
In reply to वास्तव आणि तथ्ये by गामा पैलवान
@ अभ्या,
In reply to अजुन चर्चा? बापरे by अभ्या..
अजुन चर्चा? बापरेप्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील :)`बाकी काहीही असो पण
In reply to @ अभ्या, by संजय क्षीरसागर
असं तुमचं मत असेल तर आपण
In reply to वास्तव आणि तथ्ये by गामा पैलवान
प्रतिसाद वाचत वाचत इथे
मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन
देणारे लाख देतील हो पण
In reply to मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन by दशानन