रीमा लागूू . . . . भावपूर्ण श्रध्दांजली !
रीमा लागू यांचे हृदयविकाराने निधन . . . .
अनपेक्षित . . अचानक . . . या बातमीनं त्यांच्या एक से बढकर एक भूमिका डोळ्यासमोर येत आहेत . . . . नाटक ,चित्रपट, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमातून आपली वेगळी छाप सोडणारी अष्टपैलू अभिनेत्री आता आपल्याला परत दिसणार नाही याचं मनापासून वाईट वाटतं आहे . . . . विनोदी ,गंभीर, कारुण्यपूर्ण अशा कुठल्याही भूमिकेसाठी ती नेहमीच योग्य होती . . . . नावातच "मा"असल्याने आईची भूमिका तिने यथायोग्य वठवली . . . . . "माझं घर माझा संसार" मधली तिची वास्तवाजवळ जाणारी भूमिका दुसऱ्या कुणालाही शोभून दिसली नसती . . .
माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर श्रीमान श्रीमती आणि तू तू मैं मैं पाहिल्याशिवाय एकही दिवस जेवण व्हायचं नाही इतका मी त्या सिरीयल्सच्या प्रेमात पडलो होतो . . . . आजही कुठल्याही विनोदी मालिकेपेक्षा त्या सरस आहेत . . . .
हे असे कलाकार लोक नुसते जात नाहीत तर त्यांच्या बरोबर आपलंही भावविश्व घेऊन जातात . . . कोणी दिला हा अधिकार यांना . . . . .
रीमाताई . . . नॉट फेअर !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धक्कादायक बातमी.
खूप धक्कादायक बातमी...!!
सिंहासन, वास्तव, आपली माणसं
सिंहासनमधिल त्यांची भुमिका
भावपूर्ण श्रद्धांजली !!
श्रद्धांजली
धागा
अवांतर : काय लिहिणार मी!
भावपूर्ण श्रद्धांजली..!!
भावपूर्ण श्रद्धांजली !!
भावपूर्ण श्रद्धांजली !!
हे असे कलाकार लोक नुसते जात
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली..
वाईट झालं.
योग्य ती काळजी घ्यायला हवी.
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली..!!
रीमा लागू यांच्याविषयी माझ्या