नमस्कार मंडळी,
हिमालय आणि उत्तर भारतात १५ दिवस मुक्काम ठोकून कुल्लुपासून १०,५०० फुटांवरील जलोरी पासच्या पायथ्यापर्यंत सायकलने व पुढे ट्रेक अशी भटकंती केली.
ही आगामी लेखमालेची सुरूवात. पुढील भाग सवडीने टाकतो आहेच..!

_

_

_

_

_

_

_
जलोरी पास - ट्रेकदरम्यानचे सवंगडी बर्फात खेळताना..
_
खडकाळ आणि मातीच्या रस्त्यावरून शेवटचा खडतर टप्पा पार करताना..
_

_

_

_

_

(क्रमशः)
वाचने
7623
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
का बात! लेखमाला कधी येणार आहे
का बात! लेखमाला कधी येणार आहे?
ज्जे बात!
आन्दो!!
अरे वा!
हे टीझर का? पुभाप्र.
जळजळ !!
हा एकच प्रतिसाद
जबरदस्त फोटो !
जबरदस्त फोटो !
येउद्या लेखमाला !!!
हि सूचना आहे!
इनोचा साठा करून ठेवण्याची.
मस्त फोटो ! आता वर्णनही
मस्त फोटो ! आता वर्णनही येऊद्या लवकर.
अफलातून
भन्नाट भटकंती!!!
भारिच
मस्त, डिटेल नंतर बोलु.
वा! लेखमालेच्या प्रतीक्षेत.
वा! लेखमालेच्या प्रतीक्षेत.
पास!
पास!
फोटो आणि वीडियो छान आहेत आता
फोटो आणि वीडियो छान आहेत आता लेखमाला कधी ?
हेच म्हणतो
In reply to फोटो आणि वीडियो छान आहेत आता by माझीही शॅम्पेन
हेच म्हणतो
मस्त
लिहा आता...
अतिशय सुंदर...
लेखमालेची आतुरतेने वाट बघतोय
देश
भन्नाट! पुभाप्र!
भन्नाट! पुभाप्र!
अरे वा
फोटोज मस्त, लवकर येऊ दे लेखमालिका.
मस्त !
'हिमालय आणि उत्तर भारतात १५ दिवस मुक्काम'
- कसलं भारी !!
उत्सुक !
उत्सुक !
असा माफक प्रतिसाद देऊन मनातली जळजळ लपवण्याचा प्रयत्न करतो.
येऊदे.
इनो ..
इनो ..इनो द्या रे कुणीतरी .
१५ दिवस हिमालयात , बाब्बो .
One more.....
Ino please...
Too beautiful photos.
Waiting eagerly to read the threes.
Threes.
Threes.
Thrils.
Thrils.
वा
येउदे लवकर. फोटो कसले मस्त अन बढिया....
वा!
मस्तच.. लवकर येऊ द्या लेखमाला.
मस्त..वाट पहात आहे..
मस्त..वाट पहात आहे..
सॅल्यूट !!!
कसं जमतं हो तुम्हाला १५ दिवस जायला आणि तेही सायकलने ? सॅल्यूट !!!
जालोरी पास एकदम झकास
गेल्यावर्षीच गेलो होतो , भन्नाट ट्रेक आहे, तुमच्या लेखणी व फोटोतून वाचायला व पाहायला अजूनच मजा येणार.