Skip to main content

हिमालयातली सायकल भ्रमंती - जलोरी पास - सुरूवात

लेखक मोदक यांनी रविवार, 07/05/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हिमालय आणि उत्तर भारतात १५ दिवस मुक्काम ठोकून कुल्लुपासून १०,५०० फुटांवरील जलोरी पासच्या पायथ्यापर्यंत सायकलने व पुढे ट्रेक अशी भटकंती केली. ही आगामी लेखमालेची सुरूवात. पुढील भाग सवडीने टाकतो आहेच..! . _ . _ . _ . _ . _ . _ . _ जलोरी पास - ट्रेकदरम्यानचे सवंगडी बर्फात खेळताना..
_ खडकाळ आणि मातीच्या रस्त्यावरून शेवटचा खडतर टप्पा पार करताना..
_ . _ . _ . _ . _ . (क्रमशः)

वाचने 7589
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

उत्सुक ! असा माफक प्रतिसाद देऊन मनातली जळजळ लपवण्याचा प्रयत्न करतो. येऊदे.

इनो ..इनो द्या रे कुणीतरी . १५ दिवस हिमालयात , बाब्बो .

गेल्यावर्षीच गेलो होतो , भन्नाट ट्रेक आहे, तुमच्या लेखणी व फोटोतून वाचायला व पाहायला अजूनच मजा येणार.