साहित्य:
5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे, अगदी थोडे मीठ.
कृती:
आंबे स्वच्छ धुवावेत. दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात. चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात. दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात . कोयीचा रस काढून घ्यावा. दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा. त्यात दूध आणि साखर आणि अगदी चवीला मीठ घालावे. नीट मिक्स करावे. आणि गारेगार खावे. मिठाने दूध नासत नाही, पण जर नको असेल तर नका घालू. चवीला मीठ घातले तर छान लागते. एक नवीन सोपी स्वीट डिश, अजून शाही करायचे तर देताना आईसक्रीम चा गोळा ठेवा. चविनुसार साखर वाढवण्यास हरकत नाही.

वाचने
12654
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो दिसत नाहीये, हे नशीबच
का बरं?
अगो, तू टाकलायस गो, पण मला
In reply to का बरं? by अनन्न्या
ते शिकरण असते ना?
आमच्याकडे बायको ती शिकरण
In reply to ते शिकरण असते ना? by अभ्या..
हा हा
In reply to आमच्याकडे बायको ती शिकरण by प्रकाश घाटपांडे
आंब्याचे आणि शिकरण म्हणत धागा
मस्त
पातेलं पाहून कल्पनेनीच आंत
मस्त!
ए बाई, असे फोटू दाखवून का
ये ना इकडे!
In reply to ए बाई, असे फोटू दाखवून का by रेवती
दिसले फोटो.
छान पाकृ!
वाह
:)
मला आधी सांगा पहिल्या फोटो
शन्वारी आणि काल आमरस झालाय,
आंबा कापून असा पुढे ठेवल्यावर
तेच म्हणते
रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा
रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा
आधी नीट टायपिंग शिक मग मग
In reply to रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा by पियुशा
@आधी नीट टायपिंग शिक मग मग
In reply to आधी नीट टायपिंग शिक मग मग by अभ्या..
त्ला ल्ह्याय्ला जम्लं की
In reply to रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा by पियुशा