✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कादंबरी परिचय : "भिन्न"

म
मुक्तसुनीत यांनी
Sun, 02/22/2009 - 08:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13039 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

धन्यवाद

संदीप चित्रे
Sun, 02/22/2009 - 08:49 नवीन
एकंदर चांगली दिसतीय.... मिळाली तर बघतो. (पेठेंच्या लेखनाबाबत माझाही अपेक्षाभंग झालाय :() --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

अगदी योग्य

नीधप
Sun, 02/22/2009 - 08:50 नवीन
अगदी योग्य शब्दांत वर्णन. 'भिन्न' वाचून मी कितीतरी महिने सुन्न होते. अजूनही... या विषयाबद्दलची सरकारी आणि सामाजिक पातळीवर अनास्था, झापडे ओढून घेण्याचा दृष्टीकोन आणि रोग्यांची मानसिकता याचा एक वेगळाच आणि थरकापवून सोडणारा आलेख वाचायला मिळतो... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

वाचायला हवे...

सुनील
Sun, 02/22/2009 - 11:06 नवीन
चांगला परिचय. अशा विषयावरील पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली हे सुखदाश्चर्यच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Sun, 02/22/2009 - 11:45 नवीन
चांगला परिचय. धन्यवाद मुसुशेठ :) --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/22/2009 - 12:13 नवीन
पुस्तक परिचय आवडला !
  • Log in or register to post comments

चांगला परिचय

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/22/2009 - 15:02 नवीन
चांगला परिचय . अशाच पुस्तकांचा परिचय देत जा. व्यक्ती असो वा पुस्तक; परिचय वा शिफारशीत पुर्वग्रह पोषित / दुषित मुल्ये असु शकतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचुनच ठरवावे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

छान परिचय...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 02/22/2009 - 15:00 नवीन
सर्वप्रथम, बर्‍याच दिवसांनी लिहिते झाल्याबद्दल मुक्तसुनीतचे अभिनंदन. :) साधारण सहा महिन्यांपूर्वी मेघनाच्या शिफारसीवरून ही कादंबरी विकत घेतली होती. कादंबरी उत्तमच आहे, शंकाच नाही. परिचय अगदी नेटका आणि पूर्ण आहे. 'नी'ने लिहिल्याप्रमाणे वाचून सुन्न झालो होतो. जरूर वाचण्यासारखी कादंबरी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Mon, 02/23/2009 - 19:02 नवीन
साधारण सहा महिन्यांपूर्वी मेघनाच्या शिफारसीवरून ही कादंबरी विकत घेतली होती. हेच म्हणतो ! :-) भुस्कुटेबाईंचे आणि मिपावरील इतर मित्रमैत्रिणींचे उत्तमोत्तम लिखाण मिळवून वाचण्याकरता , चांगलेचुंगले संगीत ऐकण्याकरता , लज्जतदार खाण्याच्या पदार्थांकरता (आणि आता आपापल्या पीसी च्या , आय पी अड्रेस च्यासुरक्षिततेकरताही ;-) ) उपकार आहेत. पुस्तकांच्या बाबतीत मेघनाबाईंचा लंबर पैला हाय ! आणि एक अतिअवांतर , वैयक्तिक मजकूर : मिसळपाव वर आलो मेघनाबाईंमुळे ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अवांतर

मेघना भुस्कुटे
Mon, 02/23/2009 - 19:28 नवीन
अवांतर: "Can one feel gratitude for gratitude?" - Gail Wynand, The Fountainhead (by Ayn Rand) कसचं कसचं! पण सध्या माझंच वाचन बोंबललं आहे. मला कुणी नवी ताजी मराठी पुस्तके सुचवील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

थोडक्यात

प्रदीप
Sun, 02/22/2009 - 15:50 नवीन
छान पुस्तक परिचय, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मुक्तराव,

विसोबा खेचर
Sun, 02/22/2009 - 17:04 नवीन
मुक्तराव, सुंदर परिचयाबद्दल अभिनंदन..! पुस्तक नक्की वाचणार.. तात्या.
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Sun, 02/22/2009 - 20:52 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

उत्तम

प्राजु
Sun, 02/22/2009 - 18:57 नवीन
आपण लिहिते झालात.. खूप बरं वाटलं. उत्तम परिचय करून दिलेला आहे कादंबरीचा. पुस्तक मिळवून वाचेनच. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

१+

शितल
Sun, 02/22/2009 - 20:50 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

"भिन्न " नव्हे तर "सुन्न"

दत्ता काळे
Mon, 02/23/2009 - 13:00 नवीन
भिन्न - मी वाचलेली आहे. मन सुन्न होतं. विचार करायला लावणारी कादंबरी आहे. त्यातल्या "पंढरीच्या वारीच्या दिवसांत कंडोमची मागणी वाढते" - हे वाचल्यावर चकीत झालो.
  • Log in or register to post comments

छान परिचय

आनंदयात्री
Mon, 02/23/2009 - 16:31 नवीन
छान अन नेटका परिचय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखिकेचा प्रतिसाद

मुक्तसुनीत
Mon, 02/23/2009 - 18:58 नवीन
माझ्या या टीचभर लिखाणाला आलेला , दस्तुरखुद्द लेखिकेचा प्रतिसाद इथे चिकटवत आहे. ------------------------------------------------------------------------------------------------- धन्यवाद ... ... ... ... "भिन्न" चा विषय माझ्या दृष्टीने एड्स हा नाहीए. एड्स हे तर केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने आमचे नातेसंबंध, प्रेम, लग्न, कुटुंब-व्यवस्था, मुळे अशा गोष्टींकडे वेगवेगळ्या स्तरातील बायका कसे पाहतात, याचे ते दर्शन आहे. व्यक्‍तिगत आयुष्य आणि संस्थात्मक आयुष्य यातील नाते तपासले आहे. "भिन्न" वर टीका खूप झाली आणि नावाजलीही चांगली गेली. दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया आहेत. 3 महत्वाचे पुरस्कार मिळलेत आणि आता इंग्लीश मधे अनुवाद देखील सुरू झालाय. असे बरे चाललेय एकूण भिन्न चे...! :-) ------------------------------------------------------------------------------------------------- कादंबरीचे मला झालेले आकलन तोकडे आहे आणि माझ्या एकपानी टिपणात कादंबरीच्या वेगवेगळ्या अवकाशांना मी जराही न्याय दिला नाही याची मला जाणीव होतीच. लेखिकेच्या उत्तराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. या कादंबरीवर टीकाही झाली आहे हे अंमळ रोचक वाटले. टीकेचा रोख कादंबरीच्या एकूण शैलीवर , रचनेवर असेल तर ते मला (एक वेळ) समजेल. अन्यथा कुठल्या कारणांनी टीका झाली आहे ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

अरेवा!

विंजिनेर
Mon, 02/23/2009 - 19:11 नवीन
हा प्रतिसाद कसा/कोठून आला? त्यासुद्धा मिपावासी आहेत काय? असेल तर झकास.. मिपा म्हणजे गुणीजनांचा मेळा होय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

नाही.

मुक्तसुनीत
Mon, 02/23/2009 - 19:16 नवीन
त्या मिपाकर/वासी नाहीत. तितका माझा परिचयही नाही. मात्र त्यांना मिपाचा दुवा मी दिलेला आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

भिन्न

चित्रा
Tue, 02/24/2009 - 01:47 नवीन
वेगळी दिसते. वाचायला हवी. पुस्तक परिचय आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा