ताज्या राजकीय घडामोडी भाग ६- दिल्ली महानगरपालिका निवडणूक २०१७ विशेष
रविवारी एकूण ५४% मतदान दिल्ली महानगरपालिका साठी झाले आहे आणि एक्झिट पोल अंदाज भाजपाला बहुमत मिळेल असे म्हणत आहे.
दिल्ली दक्षिण (१०४ जागा) , दिल्ली उत्तर (१०४ जागा ) आणि दिल्ली पूर्व (६४ जागा ) अश्या तीन महानगरपालिका आहेत.
ऍक्सिस - इंडिया टुडे चा एक्झिट पोल
एबीपी - सी वोटर चा एक्झिट पोल
निवडणुकीचा निकाल दिल्लीकर ,अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष, काँग्रेस आणि EVM साठी कसा असेल या चर्चे साठी हा धागा उघडत आहे.
मतमोजणी २६ एप्रिल रोजी आहे.
| महानगरपालिका | भाजप | आआप | काँग्रेस |
|---|---|---|---|
| उत्तर | 78-84 | 8-12 | 8-12 |
| दक्षिण | 79-85 | 9-13 | 7-11 |
| पूर्व | 45-51 | 6-10 | 4-8 |
| महानगरपालिका | भाजप | आआप | काँग्रेस |
|---|---|---|---|
| उत्तर | 88 | 6 | 7 |
| दक्षिण | 83 | 9 | 9 |
| पूर्व | 47 | 9 | 6 |
याद्या
19757
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
आपचा जो खोडसाळपणा सुरू आहे
एक्झिट पोल
केजरीवाल आताच मशीनच्या नावाने
In reply to एक्झिट पोल by गॅरी ट्रुमन
धक्कादायक
In reply to केजरीवाल आताच मशीनच्या नावाने by दशानन
"अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन,
In reply to धक्कादायक by गॅरी ट्रुमन
ते म्हणातात ना...
In reply to "अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, by डॉ सुहास म्हात्रे
लोल
In reply to ते म्हणातात ना... by अर्धवटराव
जर केजरीसाहेब जिंकले असते तर
In reply to ते म्हणातात ना... by अर्धवटराव
जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती.हे मात्र १००% खरे आहे ! "मीच्च खरा/सज्जन/बरोबर/ इत्यादी आहे. बाकी सगळे जग खोटे/भ्रष्ट/चूक/इत्यादी आहे." ही चलाख व स्वमग्न विचारसरणी नक्कीच दुप्पट वेगाने उफाळून वर आली असती, यात वाद नाही ! =)) =)) =)) बादवे : निवडणुकीत सतत सडकून मार खाल्ल्यावर आणि पक्षनेत्यांना सार्वजनिक शपथ घालूनही पक्षात फूट पडण्याची लक्षणे दिसत आहेत हे पाहून पहिल्यांदा केजरीवाल यांना आपण चूका केल्या आहेत हे म्हणण्याची उपरती झाली आहे... "तो अजून एक स्वार्थी कावा आहे का ?" आणि "ती उपरती किती दिवस शिल्लक राहील ?" या प्रश्नांची उत्तरे भविष्यच देईल ;) :) मात्र, केजरीवाल भक्त अजूनही सत्य कबूल करण्याचे प्रामाणिक धाडस करण्यात अयशस्वी ठरले आहेत व चुप्पी साधून आहेत :)अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन,
In reply to "अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, by डॉ सुहास म्हात्रे
२०१४ मध्ये ते केजरीवालांच्या
In reply to अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, by सचु कुळकर्णी
म्हणजे तुम्हाला नक्की काय
In reply to २०१४ मध्ये ते केजरीवालांच्या by श्रीगुरुजी
ईए काका
In reply to म्हणजे तुम्हाला नक्की काय by डॉ सुहास म्हात्रे
कार्टून
In reply to धक्कादायक by गॅरी ट्रुमन
कल
In reply to एक्झिट पोल by गॅरी ट्रुमन
हम्म...
हम्म
आआपच्या गोपाल राय यांच्या
>> नवीन चित्रपट बघून लगेच
In reply to आआपच्या गोपाल राय यांच्या by श्रीगुरुजी
काही ट्विट्स आणि फोटो
In reply to >> नवीन चित्रपट बघून लगेच by सतिश गावडे
धन्यवाद :)
In reply to काही ट्विट्स आणि फोटो by गॅरी ट्रुमन
हे कसे वेगळे करायचं बरं?
In reply to धन्यवाद :) by सतिश गावडे
ठीक आहे ना चित्रपट पाहिले
In reply to हे कसे वेगळे करायचं बरं? by दशानन
त्यांनी जेटलींची बदनामी
In reply to धन्यवाद :) by सतिश गावडे
केजरीवालांइतका नीच व नालायक
मतमोजणी सुरू
८.१२ वाजता
सुरवातीचे कल
८.२३ वाजता
८.२५ वाजता
८.३० वाजता
आतापर्यंतचे चित्र
आआपला कॅपिटल पनिशमेन्ट
एकूण काय तर
८.५० वाजता
दुसर्या क्रमांकासाठी काँग्रेस आणि आआपमध्ये चुरस
आत्ता टाईम्स नाऊ वर प्रश्न विचारलाय
संबित पात्रांकडून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी
संबित पात्रा हाणतोय. Kejriwal
सगळी चूक ई.व्ही.एम ची
हरणार तर होतेच आप
+१
In reply to हरणार तर होतेच आप by वरुण मोहिते
केंद्रातल्या सरकारचे घोटाळे
In reply to +१ by अनुप ढेरे
Times now ने मुद्दामहून AAP
भगवंत मान यांचा आप लाच घरचा आहेर
वाईट झालं
+१
In reply to वाईट झालं by अर्धवटराव
केजरीवालांनी एकच काम चांगलं
In reply to +१ by अनुप ढेरे
सशक्त मूळ?
In reply to वाईट झालं by अर्धवटराव
ते तर्र आहेच म्हणा
In reply to सशक्त मूळ? by गॅरी ट्रुमन
ही मोदी लाट नाही, ही इव्हीएम लाट आहे.
योगेन्द्र यादव यांचे भाष्य
आत्ता योगेंद्र यादव चांगलं बोलले
सागरीका घोषचा टिवटिवाट
उद्धव ठाकरे काय बोलतात हे
२०१५ मधील प्रतिक्रिया
In reply to उद्धव ठाकरे काय बोलतात हे by दशानन
महाराष्ट्रातील स्थानिक
In reply to २०१५ मधील प्रतिक्रिया by गॅरी ट्रुमन
एबीपी माझाच्या बातमीनुसार
In reply to महाराष्ट्रातील स्थानिक by श्रीगुरुजी
मोड ऑन-ऑफ
In reply to एबीपी माझाच्या बातमीनुसार by खेडूत
(No subject)
ज्या ४४ जागांवर आपचे उमेदवार
सौरभ भारद्वाजांचे उत्तर
In reply to ज्या ४४ जागांवर आपचे उमेदवार by प्रसाद_१९८२
यापुढील काळातील अपेक्षित घडामोडी
मनिष सिसोदिया ह्या नौटंकीबाज
आनंद
तथास्तु!
In reply to आनंद by गॅरी ट्रुमन
अलका लांबांची राजीनाम्याची तयारी
चांदनी चौक
In reply to अलका लांबांची राजीनाम्याची तयारी by गॅरी ट्रुमन
चांदनी चौक
In reply to अलका लांबांची राजीनाम्याची तयारी by गॅरी ट्रुमन
कविवर्य कुमार विश्वास यांचे
मतांची टक्केवारी
१० फेब्रुवारी २०१५ रोजी
डिसेँबर 2013, फेब्रुआरी 2015,
हे विश्लेषण पटले.
In reply to डिसेँबर 2013, फेब्रुआरी 2015, by अनुप ढेरे
सौरभ भारद्वाजांनी दिलेली धक्कादायक माहिती
आजची करमणुक
:)
माघार...
एवढ्या माणसाचे पटते आपल्याला.
अपेक्षेप्रमाणे दिल्लीमध्ये
जोपर्यंत केजरीवाल, राहुल,
In reply to अपेक्षेप्रमाणे दिल्लीमध्ये by श्रीगुरुजी
स्वराज पार्टी, विजेंद्र यांची
काहीशी रोचक माहिती
मार्क्सवादी कम्युनिस्ट
In reply to काहीशी रोचक माहिती by गॅरी ट्रुमन
पण जदयुला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत :)
In reply to काहीशी रोचक माहिती by गॅरी ट्रुमन
१. मार्क्सवादी कम्युनिस्ट
=))
In reply to १. मार्क्सवादी कम्युनिस्ट by सुबोध खरे
डॉक,
In reply to १. मार्क्सवादी कम्युनिस्ट by सुबोध खरे
नॉन राजकीय ताज्या घडामोडी
=))
In reply to नॉन राजकीय ताज्या घडामोडी by अर्धवटराव
=))
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
#BawanaByPoll