✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुमल्याची आश्रम वारी!!... (२)

य
यशोधरा यांनी
Sat, 02/21/2009 - 11:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3108 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मस्तच.

बैलोबा
Sat, 02/21/2009 - 12:34 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

मालवणी ही

मितालि
Sat, 02/21/2009 - 13:19 नवीन
मालवणी ही गोड भाषा.. छान वाटते माका तुका...
  • Log in or register to post comments

माका पण आवडला

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 02/21/2009 - 13:27 नवीन
माका पण आवडला हा अशाच लिहा यशोधरा ताई ************************************************************ शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
  • Log in or register to post comments

छान

दशानन
Sat, 02/21/2009 - 13:28 नवीन
छान ! भाषेचा बाज जबरा !!! यशो ! पुर्ण कर लवकर ;) * बाकी हे क्रमश : पेक्षा अपुर्ण वाचायला आवडले =)) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

मस्त

विसोबा खेचर
Sat, 02/21/2009 - 16:07 नवीन
मस्त भाषा! वाचतो आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

चल्ला..

प्राजु
Sat, 02/21/2009 - 23:28 नवीन
सुमल्याक वारिस शिक्का मोर्तब झाला असा.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त. . .

सुक्या
Sun, 02/22/2009 - 05:02 नवीन
नवीन वाचायला शिकलेला जसा एक एक शब्द जोडत वाचतो तसे दोन्ही भाग वाचले. मजा आली वाचताना. खरंच गोड भाषा आहे. पुढचा भाग येवंदे लवकर :-) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

हेंका साखरेची खरी चंवच माहित नाय असां म्हणूक व्होया.

श्रीकृष्ण सामंत
Sun, 02/22/2009 - 06:23 नवीन
मालवणीक गोड भाषा म्हणतहत. म्हणजे हेंकां साखरेची चवंच नाय म्हणूचा लागताला.अहो आमच्या मालवणीक "असंस्कृत,उद्धट,शिव्यानी ओतम्बओत भरलेली,फटकळ भाषा आहे " असं आम्हाला पेठेकाकूनी एकदा सुनावलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं, "अहो पेठेकाकू,कोकणी माणूस रसाळ फणासारखा असतो,बाहेरून कांटेरी असला तरी आतून रसाळ गर्‍यांसारखा असतो बरं का!" "रे मेल्या!" असं जरी वरून म्हटलं तरी त्याला आतून "माझ्या बाबा" असं म्हणायचं असतं" तेव्हा यशोधरे,तूं लिव्हितच र्‍हंव.हळू हळू मी पण तुका सांथ देवूची म्हणतंय मिपावर. नायतरी तात्यारावानी "मस्त भाषा" म्हटला आसां. आणि ते "वाचूक लागलेत" असां पण म्हणतंत. वाचकांकपण "गोड भाषा" वाटतां,मग आणखीन काय व्होयांss? आणि माकापण तुझो हो गोष्टीचो दुसरो भाग वाचूक आवाडलो हां!. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

बैलोबा,

यशोधरा
Sun, 02/22/2009 - 07:18 नवीन
बैलोबा, मिताली, घाको१.१, राजे धन्यवाद! तात्या, तुम्हांला ही भाषा नवीन नको वाटायला, देवगडात बहुधा मराठीशी जास्त जवळचा असा कोकणीचा बाज असावा, पण कोकणी बोलली जात असेलच की! प्राजू, :) सुक्या, धन्यवाद! कोकणी आहेच गोड भाषा. नेहमीच्या सवयीतली नसूनही प्रयत्नपूर्वक वाचून अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार. सामंतकाका, उजू सांगल्यात अगदी! :) जाऊदेत हो, पेठेकाकूंक कोकणीची चव काय! :D
  • Log in or register to post comments

मेलंय, यशो! तू खासच मेलंय.....

पिवळा डांबिस
Sun, 02/22/2009 - 08:01 नवीन
पेठेकाकूंक कोकणीची चव काय! आता "यज्ञकर्म" मध्ये तू नुसता पाणी पी, पाण्याचा बिल भर, आणि भायेर पड........ तुकां काय वाटलां, थंय पेठकर काकाची सत्ता चालतां? खुळी नाय तिकडची!!!!!! पेठकरकाकांक सगळे रेसेपी येतत, पण त्याने काय व्होता? त्येंचो बोलवितो धनी तुकां म्हायत नाय काय? :) "साळूंकी गात असे मंजुळ गाणी.... बोलविता धनी, वेगळाची" :) हीही हा हा हॉ हॉ हॉ हॉ हॉ!!!!!!! पिवळो राक्षस!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओ

यशोधरा
Sun, 02/22/2009 - 08:09 नवीन
ओ पिडांकाका, पेठकर आणि पेठे ही दोन वेगळी आडनावां आसत मां! उगाच आपलां माका भियावतत! :S @) :/
  • Log in or register to post comments

अस्सां!!!:)

पिवळा डांबिस
Sun, 02/22/2009 - 08:19 नवीन
>पेठकर आणि पेठे ही दोन वेगळी आडनावां आसत मां! आवशीचो घोव!!! आसां असा काय? आम्ही हिथे मिपावर पेठक्रर काकां-काकूंकच ओळ्खतोंव..... ह्ये पेठकर कोण तां आम्ही जाणत नाय..... जाणून घेवंची गरजही नाय!!!! (बाकी तुकां थोडां भिववलां ह्यांदेखिल काय थोडां नाय!!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मस्त

बिपिन कार्यकर्ते
Sun, 02/22/2009 - 15:06 नवीन
मस्त चाललंय!!! पुढचा भाग लवकर टाक. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

>>बाकी

यशोधरा
Sun, 02/22/2009 - 15:13 नवीन
>>बाकी तुकां थोडां भिववलां ह्यांदेखिल काय थोडां नाय!!!!) होय तर!! कित्ती कित्ती भियालय मी!! =)) >:) हो, बिपिनदा :)
  • Log in or register to post comments

मस्तच

शितल
Sun, 02/22/2009 - 20:41 नवीन
यशो, :) मस्तच लिहिले आहेस, लवकर लिहि पुढचा भाग. :)
  • Log in or register to post comments

मस्त ....

अवलिया
Sun, 02/22/2009 - 22:21 नवीन
मस्त .... वाचतो आहे :) --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त

नीधप
Sun, 02/22/2009 - 22:51 नवीन
मस्त गं.. येवंद्यात!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा