पण लक्षात घेत कोण ?
आपण नेहमी रिक्षाचालक रीक्षा बेजबाबदारपणेचालवतात असे म्हणतो .. कारण आपल्याला अनुभवही तसेच येतात .
परवाचेच पहा ना .. मी मासुंदा तलावाच्या बाजूने ओव्हर ब्रीजामुळे बनलेल्या एका चिंचोळ्या रस्त्याने सायकलवरून जात होते. बाजूने जवळूनच एक रिक्षा निघून गेली. लगेचच माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला फटका बसला .एकाएकी काय झाले ते मला कळेचना केवळ नशिबानेच मी पडले नाही . वाचले. समोर पाहिले तर आत्ता जी रिक्षा शेजारून गेली तिच्यातून केळीचा घड लागलेले केळीचे झाड बाहेर आले होते. त्या केळी लागलेल्या फांदिचाच जोरदार मार माझ्या डोक्याला लागला होता..रिक्षातून कोणीतरी समारंभासाठी केळीचे झाड नेत होते..खरे तर अशा प्रकारे सामान नेऊ नये. नेले तर चालकाने वाहन जबाबदारीने चालवायला पाहिजे.
पण लक्षात घेतो कोण ....
याद्या
2964
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
जास्त लागले नाही ना?
भिंगरी
भिंगरी
बेफिकिरी हा आपल्याकडचा स्थायी
वाहन चालक फक्त बेजबाबदार?
खरं आहे
In reply to वाहन चालक फक्त बेजबाबदार? by नीळा
वाहन चालक फक्त बेजबाबदार?
नशिबाने वाचलात. सायकललाही
अरे बापरे!