मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.
सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे.
Hard problem of consciousness.--
ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली.
काय आहे हार्ड प्रॉब्लेम?
एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात.
डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?
डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?
वाचने
44265
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
तज्ज्ञांच्या प्रतिक्रियांच्या
मन म्हणजे काय
ट फी छान लिहलंय..!!
In reply to मन म्हणजे काय by अद्द्या
"कारण काय लिहलंय या पेक्षा
In reply to ट फी छान लिहलंय..!! by विशुमित
हा प्रतिसाद तुमच्या कडून
In reply to ट फी छान लिहलंय..!! by विशुमित
आदिसावकारु,
In reply to हा प्रतिसाद तुमच्या कडून by अद्द्या
देवा ,
In reply to आदिसावकारु, by अभ्या..
मला एक "गप रांव, वशाड मेलो!!"
In reply to आदिसावकारु, by अभ्या..
एक ओल्ड मोंक =]]
In reply to मला एक "गप रांव, वशाड मेलो!!" by सूड
पण तो तर तुझा ब्रँड आहे ना?
In reply to एक ओल्ड मोंक =]] by अद्द्या
अभ्या पण त्यातलाच आहे ..
In reply to पण तो तर तुझा ब्रँड आहे ना? by सूड
अद्द्या भाड्या, रेट कार्ड
In reply to अभ्या पण त्यातलाच आहे .. by अद्द्या
च्यायला .. मी इथे कमिशन मारून
In reply to अद्द्या भाड्या, रेट कार्ड by अभ्या..
मला बी! एक आरसी लागू!
In reply to एक ओल्ड मोंक =]] by अद्द्या
आणखी एक उप-प्रश्न...
हे एकदम थोडक्यात असं आहे
In reply to आणखी एक उप-प्रश्न... by अनन्त्_यात्री
अवकाश व काळ या॑ना वेगवेगळे अस्तित्व नसून अवकाश व काळ या॑चे एकात्मिक (इ॑टिग्रेटेड) असे "दिक्काल" (स्पेस-टाईम) हे वितान (क॑टिन्युअम) मूलभूत आहे असे आधुनिक विज्ञान मानतेमूळात काल असं अस्तित्वात काहीही नाही. ती प्रक्रियामापनासाठी मानवानी केलेलीकल्पनाआहे. पणअवकाश आहेकारण त्याच्याशिवाय अस्तित्वाची निर्मिती, चलन आणि लय असंभव आहे.panpsychism नुसार "जाणीव " जर मूलभूत आहे तर ती सुद्धा याच वितानात अनुस्यूत आहे काय?जाणीव आणि अवकाश एकच आहेत. वैज्ञानिक ज्याला अवकाश म्हणतात त्याला अध्यात्मिक जाणीव म्हणतात इतकाच फरक आहे.अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥असं तुकाराम म्हणतात तेव्हा त्यांची जाणीव देहाच्या आरपार होऊन आकाशाएवढी व्यापक (अनलिमीटेड स्पेस) झालेली असते. आणि जनसामान्य जेव्हा देहातच जगतात (किंवा वैज्ञानिक प्रश्नावर फोकस करतात) तेव्हा ते व्यापक अवकाश देहबद्धजाणीवझालेलं असतं.सन्जयजी, फारच बाळबोध आहे तुमच॑ विधान...
In reply to हे एकदम थोडक्यात असं आहे by संजय क्षीरसागर
सन्जयजी, फारच बाळबोध आहे तुमच॑ विधान...
In reply to हे एकदम थोडक्यात असं आहे by संजय क्षीरसागर
सतत वृद्धिंगत होणारं अस्तित्व ही `प्रोसेस' आहे
In reply to सन्जयजी, फारच बाळबोध आहे तुमच॑ विधान... by अनन्त्_यात्री
मोजमापाचं साधनम्हणूनकालाची उपयोगिताआहे पण मुळात `काल' असं काही नाही. तुमचा हा `काल-बाण'अदृश्यआहे. तो `प्रतीत' होतो म्हणजे नक्की काय होतं? बाय द वे, एकतर तुम्ही सरळ इंग्रजीत लिहा (देवनागरीत इंग्रजी शब्द लिहीले तरी चालतील) किंवा मग मराठीत, माझं दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. पण कृपया सरमिसळ करु नका.मुळात `काल' असं काही नाही हे ....
In reply to सतत वृद्धिंगत होणारं अस्तित्व ही `प्रोसेस' आहे by संजय क्षीरसागर
कालासंबंधी माझं मत काहीसं
In reply to मुळात `काल' असं काही नाही हे .... by अनन्त्_यात्री
काळ हे मोजमापाचं एकक नाहि
In reply to कालासंबंधी माझं मत काहीसं by सतिश गावडे
एकदम सोपी गोष्ट आहे
In reply to काळ हे मोजमापाचं एकक नाहि by अर्धवटराव
काळ हे मोजमापाचं एकक नाहि इट्स अ टेण्डन्सी ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन.तेच वर सांगितलंय. बदल घडण्याला कालाची आवश्यकता नाही. घड्याळ नसेल तरी अन्न पचेल. पण पचण्यासाठी अन्न हलायला जागा (स्पेस) हवीच ! इव्हन अन्न खराब होतं म्हणजे अकुंचन पावतं असं समजलं तरी त्या हलचाली सुद्धा जागा हवीच. वेळ किंवा कालाचा प्रक्रिया घडण्याशी काहीएक संबंध नाही.वेळ हि काळ मोजायचं युनीट म्हणता येईल एकवेळ, जसं डावं-उजवं, वर-खाली हे अवकाश मोजायचं युनीट आहे. हात डाविकडुन उजवीकडे फिरला.तुमच्या फंडातच घोळ आहे. प्रक्रिया मोजायचीच नसेल आणि तिच्यासाठी (वर म्हटल्याप्रमाणे) कालाची आवश्यकताच नसेल तर वेळेला अर्थ उरत नाही. वास्तविकात काल आणि वेळ हे पर्यायवाची शब्द आहेत पण फंडा क्लिअर नसले की घोळ होतो.घड्याळ म्हणजे काळ नाहि
In reply to एकदम सोपी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
.
In reply to घड्याळ म्हणजे काळ नाहि by अर्धवटराव
काळ प्रक्रिया मोजायला नव्हे तर प्रक्रिया घडायला आवष्यक असतो.समजा काल काढून टाकला तर तुमचं अन्न पचणार नाही का ?अवकाश आणि काळ एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.हे कुणी सांगितलं ? अवकाशाच्या असण्याचा कालाशी काहीएक संबंध नाही.सर्वप्रथम प्रक्रिया म्हणजे काय हे कळायला हवं.तुमच्या लेखी अन्न पचन ही प्रक्रिया नाही काय ?:)
In reply to . by संजय क्षीरसागर
काल ही तुमची कल्पना रद्द झाल्याशिवाय विषय कसा संपेल ?
In reply to :) by अर्धवटराव
काळ कसा काढुन टाकणार ते तर सांगा.काल हा तुमच्या निव्वळ कल्पनेत आहे. ती कल्पना सांडली तर काल अस्तित्वातच नाही. २)तुमच्या लेखी अन्न पचन ही प्रक्रिया नाही काय ? डेफिनेटली आहे. स्थळ-काळाची मिळुन एक गंमत आहे ति.अ) हा तुमचा काल नक्की कुठे आहे ? ब) अन्नात की पोटात ? की अन्न खालेल्या पोटात? ते एकदा क्लिअर करा. क) शिवाय तो जर अन्न खाल्यावर (प्रक्रियेनंतर) सुरु होतो असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचं विधान संपूर्ण निरर्थक आहे. कारण त्याचा अर्थ काल प्रक्रियेपूर्वी ही नव्हता आणि प्रक्रिया थांबल्यावर पण नसेल. थोडक्यात, पचनक्रियेच्या मापनासाठी ती मानव निर्मित कल्पनाये हे सिद्ध होतं. ड) आणि शेवटी प्रक्रियेसाठी कालाची आवश्यकता नाही हेच ठरतं !एक उदाहरण देतो...
In reply to काल ही तुमची कल्पना रद्द झाल्याशिवाय विषय कसा संपेल ? by संजय क्षीरसागर
प्रश्न काय आणि उत्तर काय !
In reply to एक उदाहरण देतो... by अर्धवटराव
मला क्षमा करा.
In reply to प्रश्न काय आणि उत्तर काय ! by संजय क्षीरसागर
माफी कशाबद्दल ?
In reply to मला क्षमा करा. by अर्धवटराव
काय समजावुन सांगतोय...
In reply to माफी कशाबद्दल ? by संजय क्षीरसागर
अन्न पचनाच्या प्रक्रियेत काल नक्की कुठे असतो ?
In reply to काय समजावुन सांगतोय... by अर्धवटराव
काल नक्की कुठे आहे...
In reply to अन्न पचनाच्या प्रक्रियेत काल नक्की कुठे असतो ? by संजय क्षीरसागर
मी तुमच्या वादात पडत नाहीये.
In reply to काय समजावुन सांगतोय... by अर्धवटराव
पचन ह्या प्रक्रियेमध्ये काळ हा घटक कुठे आहे?
In reply to मी तुमच्या वादात पडत नाहीये. by पिलीयन रायडर
.
In reply to मी तुमच्या वादात पडत नाहीये. by पिलीयन रायडर
मुळात `काल' असं काही नाही हे ....
In reply to सतत वृद्धिंगत होणारं अस्तित्व ही `प्रोसेस' आहे by संजय क्षीरसागर
यात्री !
In reply to मुळात `काल' असं काही नाही हे .... by अनन्त्_यात्री
काल-बाण "अदृश्य" आहे , तो प्रतित होतो म्हणजे त्याचे अस्तित्व गणितीय आकलनाच्या कक्षेत येते.गणितीय आकलनाची कक्षा म्हणजे काय ? जर काल-बाण "अदृश्य" आहे आणि गणित ही सुद्धा मानवानं स्वतःच्या सोयीसाठी केलेली संकल्पनाच आहे तर अश्या सिद्धतेला काय अर्थ आहे ? ती केवळ मनाची समजूत आहे.मुळात `काल' असं काही नाही हे जरा सिद्ध करा....काल ही केवळ `प्रक्रिया मापनासाठी' मानवानं योजलेली संकल्पना आहे. काल या कल्पनेचा उगम पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या एका फेरीला लागणारा वेळ (२४ तास, मग त्याची मिनीटे, त्यांचे सेकंद वगैरे) यावर बेतलेला आहे हे कुणालाही मान्य होईल. थोडक्यात, पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या एक राऊंड या प्रक्रियेची मोजणी म्हणजे २४ तास. त्यातून पुढे सगळा कालाचा पसारा झाला आहे. पण मूळात काल असं काहीही नाही. थोडक्यात काल हा भासमान आहे कारण पृथ्वी कायमच फिरते आहे त्यामुळे एकाबाजूला दिवस आणि दुसरीकडे रात्र भासते. जर मापनाचा हव्यास सोडला तर कालाला अर्थ उरत नाही. इतकी साधी गोष्ट आहे.अहाहा ! अति-सुलभिकरणाची कोला॑टीउडी पाहून भरून पावलो !
In reply to यात्री ! by संजय क्षीरसागर
अहाहा ! अति-सुलभिकरणाची कोला॑टीउडी पाहून भरून पावलो !
In reply to यात्री ! by संजय क्षीरसागर
काय करावं हा तुमचा प्रश्न आहे
In reply to अहाहा ! अति-सुलभिकरणाची कोला॑टीउडी पाहून भरून पावलो ! by अनन्त्_यात्री
अवकाश या मराठी शब्दाचा
In reply to हे एकदम थोडक्यात असं आहे by संजय क्षीरसागर
@
In reply to अवकाश या मराठी शब्दाचा by सतिश गावडे
छान आहे लेख!
टफी, मस्त विषय आणि योग्य मांडणी
मनाची तुमची व्याख्या काय आहे?मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. अर्थात, मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक आणि अनैच्छिक असे दोन भाग आहेत. अनैच्छिक भाग हे शरीर चालवण्याचं सॉफ्टवेअर आहे आणि ऐच्छिक भाग हे विचार, अभिव्यक्ती, हालचाल आदी करण्याचं साधन आहे. उपरोक्त व्याख्या अर्थात, मेंदूच्या ऐच्छिक प्रणालीची आहे. २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?आत्मा म्हणजे आपण स्वतः ! ती कल्पना नसून वस्तुस्थिती आहे. `मी नाही' असं कुणीही आणि कधीही म्हणू शकत नाही हा त्याचा पुरावाये. ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?यात प्रॉब्लम काय आहे ? अ)निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.तो अनुभव आपण घेतो ! त्यात ज्ञात नसण्यासारखं काय आहे ? ब)देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.देहाला अनुभव येण्यासाठी त्यात अनुभवणारा (म्हणजे आपण) हजर पाहिजे. समजा आकाशाकडे पाहतांना व्यक्ती गतप्राण झाली तर डोळे उघडे असतील, आकाश समोर असेल पण अनुभव येणार नाही. तस्मात, देहाला अनुभव येत नाही तर देहाच्या माध्यमातून आपल्याला अनुभव येतो.४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?हा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. अ) देकार्तचं मूळ विधान `I think, therefore I amसंपूर्णतः चुकीचं आहे. ते गाडी मागे घोडा जोडण्यासारखं आहे . वस्तुस्थितीशी सुसंगत विधानI am therefore I thinkअसं हवं कारण आपण प्रथम आणि विचार नंतर आहे. आपण आहोत म्हणून विचार करु शकतो. विचार करु शकतो म्हणून आपण नाही. ब) बॉडी-माइंड असा सुद्धा प्रश्न कुठे आहे ? शरीर चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर हवं ते मेंदूत आहे. तस्मात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकावेळी चालू असेल तरच सिस्टम काम करेल. तद्वत, मेंदूचा ऐच्छिक भाग योग्यप्रकारे काम करत असेल तर ऐच्छिक क्रिया (चालणं, बोलणं, लिहीणं, आठवणं वगैरे) योग्य होतील.मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक
In reply to टफी, मस्त विषय आणि योग्य मांडणी by संजय क्षीरसागर
इतक्या उघड गोष्टीला संदर्भाची गरज काय ?
In reply to मनाचे ( किंवा मेंदूचे) ऐच्छिक by वेशीवरचा म्हसोबा
मला प्रचंड आवडला आहे लेख.
एकेक शब्द लावून वाचला
In reply to मला प्रचंड आवडला आहे लेख. by अभ्या..
१.मनाची तुमची व्याख्या काय
दुनिया करे
In reply to १.मनाची तुमची व्याख्या काय by अत्रुप्त आत्मा
बॉडि ताब्यात तर माइंड ताब्यात!
In reply to १.मनाची तुमची व्याख्या काय by अत्रुप्त आत्मा
@""बॉडि ताब्यात तर माइंड
In reply to बॉडि ताब्यात तर माइंड ताब्यात! by सचु कुळकर्णी
ट.फि. भौ
मन म्हणजे काय? सर्वांत सोप्पे
संजय क्षीरसागर यांची मनाची व्याख्या
मन(mind)म्हणजे काय!!!!
भारी!
कालमापनाचा हव्यास
गामाश्री,
In reply to कालमापनाचा हव्यास by गामा पैलवान
कालाचा प्रत्यय कधीही येणं
In reply to गामाश्री, by संजय क्षीरसागर
मला संक्षींचे "काळ" ह्या
प्रतिसाद चक्क कळत आहेत ह्या
In reply to मला संक्षींचे "काळ" ह्या by पिलीयन रायडर
@ पिराबाई,
In reply to मला संक्षींचे "काळ" ह्या by पिलीयन रायडर
फक्त... संक्षी केवळ संकल्पना मांडत असते आणि आपण स्वतः किंवा समोरचा ह्यांच्या आकलन किंवा इतर कोणत्याही "क्षमतां"बद्दल अवाक्षरही बोलत नसते तर...जसा प्रश्नाचा रोख तसं उत्तर ! जर मला कुणी कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, तर मला तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे ! असंच म्हणावं लागतं नाही का ? याउलट इथलेच (किंवा कुठलेही) गामाजींचे प्रश्न आणि माझी उत्तरं वाचलीत तर डेकोरम सांभाळणं म्हणजे काय याची तुम्हालाही यथार्थ कल्पना येईल.वर अर्धवटरावांचे म्हणने पटतेय
पण काळाचे सर्वात छोटे मापक
In reply to वर अर्धवटरावांचे म्हणने पटतेय by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org
निळ्या रंगाची अनुभुती हा त्या