दुबई कट्टा वृत्तांत.
|| श्री संत तात्याबा महाराज प्रसन्न ||
मिपाचे धर्मसंस्थापक श्री संत तात्याबा महाराज आणि मिपाधर्माच्या सर्व अनुयायांना दुबई मिपाधर्म अनुयायांचा नमस्कार!
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आपल्या धर्मसंस्थापक श्री संत तात्याबा महारा़जांच्या आशिर्वादाने आमचा दुबई मिपा कट्टा सुरळीत पार पडला.
आपले ज्येष्ठ अनुयायी बिपिन दा यांना काहि अपरिहार्य कारणास्तव बाहेर देशी जावे लागल्यामुळे ते कट्ट्याला हजर राहु शकले नाहित. तसेच कुंदन भौ हि अनेक प्रयत्न करुन सुध्दा कट्ट्याला उपस्थित राहु शकले नाहित.
सर्वप्रथम आम्हि दुबईवासी मिपाकर खेद प्रकट करतो कि ईच्छा असुनहि आम्ही आपल्यासाठी तिकिटांचा बंदोबस्त करु शकलो नाही.
त्यास कारण :
बँगलोर कट्ट्याचे संस्थापक श्री श्री डाण बाबा बंगलोरी यांनी कबूल केलेले १०,००० दिराम आमच्या पर्यंत पोचलेच नाहित.
( आम्हि धर्मसंस्थपकांना नम्र विनंती करतो कि या गोष्टिची गंभीर दखल घेण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करावी)
असो.
तर आमच्या कट्ट्याला हजर असलेले मिपावासी...
वर्षा अनिल आदित्य
वल्लरी
गौरी अद्वैत
सायली विजयन अनुष्का नील
अभिषेक
तर आपणा सर्वांना स्मरुन आम्ही कट्ट्याला सुरवात केली.
भरपुर गप्पा टप्पा झाल्या आणि ४ पोरांनी पण खुप कल्ला केला.
आणि मिपा धर्माला जागुन आम्ही खादाडी केली.........
मेनु : सौजन्य :
मिसळ पाव सायली
बाकरवड्या अभिषेक
सामोसे आणि मठरी वर्षा
बुंदीचे लाडु आणि पेढे वल्लरी आणि गौरी
उपस्थितांपैकी अनिल आणी विजयन केरळचे असुन देखिल त्यांनि मराठी मिपा कट्ट्यामधे समरसुन भाग घेतला आणि आपला मिसळपाव अगदी ईडली डोसा खावा तितक्याच प्रेमाने खाल्ला हे विशेष...
अभिषेक ने मिसळपाव धर्म आपले धर्मसंस्थापक आणि ईतर अनुयायी यांच्या बद्दल आम्हा नविन मंडळींना मौलिक माहिती दिली. त्याच प्रमाणे इतरहि अनेक मुद्यांवर (उदा. आज काल आलेली जागतिक मंदीची लाट, दुबई मधिल प्रश्न वगरे ..) चर्चा झाली.
त्याचप्रमाणे आम्ही आपले धर्मसंस्थपक श्रीसंत तात्याबा महाराज यांना विनंती करण्याचा निर्णय घेतला कि त्यांनी आपला समाधी घेण्याचा विचार काढुन टाकावा... सर्व मिपाधर्म अनुयायांना आणि माता अनुष्कादेवी शेट्टी यांना महाराजांची नितांत गरज आहे.
पुढील कट्टा लवकरात लवकर करण्याचा सामुहिक निर्णय देखिल या भेटीत घेण्यात आला.
आम्ही सर्वांनी मिपाधर्माचा प्रसार करण्याचा शपथविधी चहा सोबत उरकुन कट्टा समाप्त केला.
विशेष टिपणी : आम्ही सर्व एकमेकांना पहिल्यांदाच भेटलो ह्या कट्ट्याच्यानिमित्ताने तरीही अनेक वर्षांची ओळख असल्याचे वाटत होते.
तर अश्यारितीने आमचा पहिला मिसळपाव कट्टा उत्तमरित्या पार पाडला.
आपले नम्र ,
मराठीचा महाराष्ट्राचा भारताचा आणि भारतिय असण्यांचा नितांत अभिमान बाळगणारे
दुबईस्थित अ(?)निवासी भारतिय मिपाकर.
वर्गीकरण
वा!
कट्टावृत्
ते बुंदीचे लाडू कुठे आहेत ?
फोटो
In reply to फोटो by सायली पानसे
फोटो पहा.
In reply to फोटो पहा. by ढ
थँक्यु.
In reply to थँक्यु. by सायली पानसे
खरच धन्यवाद
In reply to फोटो पहा. by ढ
काय ढ भो
In reply to काय ढ भो by घाशीराम कोतवाल १.२
काढले आम्ही..
मुले
In reply to मुले by विनायक प्रभू
:-)
In reply to मुले by विनायक प्रभू
अजून एक अचूक अंदाज...
आम्ही सर्व
क्या बात है!
मस्त फोटो
कट्टेकर्
In reply to कट्टेकर् by रेवती
हेच म्हणते.
In reply to हेच म्हणते. by प्राजु
+१ सहमत
In reply to +१ सहमत by वाहीदा
कोण ,कुठल?
खुपच छान ...!!!
In reply to खुपच छान ...!!! by छोटा डॉन
कट्टे उदंद व्हावे.
In reply to कट्टे उदंद व्हावे. by कलंत्री
श्लेष (पन??) की अनुप्रास
In reply to खुपच छान ...!!! by छोटा डॉन
अन्याव अन्याव अन्याव
In reply to खुपच छान ...!!! by छोटा डॉन
बंगला...
नमस्कार
In reply to नमस्कार by वर्षा म्हसकर-नायर
+१
मस्तच.
कट्टा मस्त झाला आहे..
सायली
२००% सहम त !
चला!
एकदम भारी
वा!!!
हा हा हा ..
छानच .
हे ऽऽ करा मज्जा!!
अभिनंदन
झकासच !
धन्यवाद मिपाकर
पुढचा कट्टा केव्हा?
सायली पानसे यांचे दु:खद निधन !
सायली पानसे यांचे दु:खद निधन !