करवंद सरबत
उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत!
साहित्यः
दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.
कृती:
करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. गारेगार सरबत प्या.

वाचने
13995
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
मस्त
कलिंगडाच्या सरबतासारखा रंग का
In reply to कलिंगडाच्या सरबतासारखा रंग का by किसन शिंदे
काय माहित
In reply to कलिंगडाच्या सरबतासारखा रंग का by किसन शिंदे
करवंदाची साल काळी कुळकुळीत
मस्त दिसतय. आम्ही डोंगराची
छान पाकृ. असंच सरबत
In reply to छान पाकृ. असंच सरबत by रेवती
हो
वाह मस्त
नेहमीप्रमाणेच.... अहाहा!
ऑस्सम!!!
सुपर्ब!
वा.. मस्तच.
अनन्न्या
आहाहा ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakhariaवाह! जरा हटके सरबत...ह्यात
आताच्या आता करून प्यावेसे
बाजारात मिळतं.... पण स्वतः
बाजारात मिळतं.... पण स्वतः
बाजारात मिळतं.... पण स्वतः