✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एकाच नेटवर्क मध्ये दोन WiFi जोडणीसंबंधी मदत.

इ
इरसाल कार्टं यांनी
Mon, 04/17/2017 - 12:13  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो, मला एकाच नेटवर्क मध्ये दोन वायफाय जोडायचे आहेत. माझ्याकडे दोन राऊटर्स आहेत आणि मी दोन्ही एकाच नेटवर्कवर चालवण्याचा प्रयत्न केलाही, पण आयपी जेव्हा वीजपुरवठा बंद होऊन पुन्हा सुरु होतो तेव्हा दोन्ही राऊटर्स भांडायला लागतात आणि काही संगणक गोंधळून जाऊन विंटरनेट चालेना होतं. मग दोन्हींपैकी एक राऊटर रिस्टार्ट केल्यावर ते संगणक चालू झाले की दुसरा एखादा बंद होतो. यात मी ISP ने दिलेले ip सेटअप एका राऊटर मध्ये केले आहे आणि एका राउटरला डायनॅमिक IP दिला आहे. ऑफिसात सगळे संगणक आम्ही DHCP वर चालवतोय. तरी, कृपया जाणकारांनी मदत करावी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2760 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

DHCP दोन्ही राउटर वर चालू

अद्द्या
Mon, 04/17/2017 - 12:31 नवीन
DHCP दोन्ही राउटर वर चालू आहेत का ? अगदीच जर सेक्युरिटी ची कटकट नसेल .. तर मला ऍक्सेस द्या .. बघू काय होतंय ते :)
  • Log in or register to post comments

दोन्ही DHCP वर चालतायेत

इरसाल कार्टं
Mon, 04/17/2017 - 12:36 नवीन
एक्सेस बद्दल बघतो कसे जमते ते. व्यनि करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

चालेल.. पण नाही जमलं तरी ..

अद्द्या
Mon, 04/17/2017 - 12:42 नवीन
चालेल.. पण नाही जमलं तरी .. ज्या राउटर ला ISP कनेक्टेड आहे त्यावर च फक्त DHCP चालू ठेवा.. दुसरा " रिले " करू द्या.. रिले साठी पाहिल्याची आयपी देऊन .. वायरलेस channel ऑटो वर ठेवा.. किंवा एकाच channel वर देऊन बघा.. दुसरा राउटर access point मोड वर ठेवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

करेक्ट

सुमीत
Mon, 04/17/2017 - 17:02 नवीन
हेच तुमच्या प्रोब्लेम चे निवारा करणारे उत्तर आहे, हा सेटअप खात्री ने चालवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मला एकाच नेटवर्क मध्ये दोन

कंजूस
Mon, 04/17/2017 - 12:33 नवीन
मला एकाच नेटवर्क मध्ये दोन वायफाय जोडायचे~~~ - माझे उपप्रश्न इथेच विचारतो लगे हाथ। दोन डिवाइस जोडायचे आहेत एका मोबाइलच्या नेटचा इंटरनेट शेअरिंग वापरून. मूळ नेटवर्कचा स्पीड किती हवा? मोबाइलचा हॅाटस्पॅाट ६/८डिवाइसना एकाचवेळी वाइफाई देऊ शकतो असं स्पेसि लिहिलेलं असतं ते खरोखरच चालतं का कोणी पाहिलं आहे का?
  • Log in or register to post comments

मी ३-४ लॅपटॉप जोडले आहेत एकाच

अद्द्या
Mon, 04/17/2017 - 12:40 नवीन
मी ३-४ लॅपटॉप जोडले आहेत एकाच वेळी .. jio वगैरे अनरिलाएबल असतील तर नाही सांगू शकत.. पण एयरटेल / वोडाफोन वर चांगलं चालतंय . ( अगदी HD व्हिडियो बघण्या एवढं नाही पण ईमेल वैगेरे फुटकळ गोष्टी करण्या इतकं तरी नक्कीच )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

काही सुचना ....

देशपांडेमामा
Mon, 04/17/2017 - 14:31 नवीन
१. ISP राऊटर चा LAN DHCP Scope आणि दुसर्या राऊटरचा LAN DHCP segment वेग वेगळा हवा २. ISP राऊटर आणि दुसरा राऊटर इथरनेट केबलने जोडा ३. दोह्नी राऊटरचे Network SSID वेगळे हवेत ४. तुम्हाल राऊटरची Wireless रेंज वाढवायची असल्यास Wireless repeaters मिळतात. ते वापरा ५. वायरलेस channel ऑटो वरच ठेवा देश
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

इरसाल कार्टं
Mon, 04/17/2017 - 17:09 नवीन
समस्येचे निराकरण झालेले आहे. एका राऊटर चे DHCP बंद करून टाकले आणि काम झाले.
  • Log in or register to post comments

good :)

अद्द्या
Mon, 04/17/2017 - 17:44 नवीन
good :) बहुतेकदा हाच प्रॉब्लेम असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

माझ्याकडे दोन राऊटर्स आहेत

अस्वस्थामा
Tue, 04/18/2017 - 14:46 नवीन
माझ्याकडे दोन राऊटर्स आहेत आणि मी दोन्ही एकाच नेटवर्कवर चालवण्याचा प्रयत्न केला
विडंबनाचं फुल पोटेन्शियल आहे बघा धाग्यात.. :D
  • Log in or register to post comments

पाडाच मग जिलबी .

अद्द्या
Tue, 04/18/2017 - 15:00 नवीन
पाडाच मग जिलबी . वाट कसली बघायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

होउदे खर्च!

इरसाल कार्टं
Tue, 04/18/2017 - 16:14 नवीन
पाडाच जिलब्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

एकाला repitetor करा. रेंज पण

दशानन
Tue, 04/18/2017 - 16:39 नवीन
एकाला repitetor करा. रेंज पण वाढेल व इश्यु खतम!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा