एकाच नेटवर्क मध्ये दोन WiFi जोडणीसंबंधी मदत.
नमस्कार मिपाकरहो,
मला एकाच नेटवर्क मध्ये दोन वायफाय जोडायचे आहेत. माझ्याकडे दोन राऊटर्स आहेत आणि मी दोन्ही एकाच नेटवर्कवर चालवण्याचा प्रयत्न केलाही, पण आयपी जेव्हा वीजपुरवठा बंद होऊन पुन्हा सुरु होतो तेव्हा दोन्ही राऊटर्स भांडायला लागतात आणि काही संगणक गोंधळून जाऊन विंटरनेट चालेना होतं. मग दोन्हींपैकी एक राऊटर रिस्टार्ट केल्यावर ते संगणक चालू झाले की दुसरा एखादा बंद होतो.
यात मी ISP ने दिलेले ip सेटअप एका राऊटर मध्ये केले आहे आणि एका राउटरला डायनॅमिक IP दिला आहे.
ऑफिसात सगळे संगणक आम्ही DHCP वर चालवतोय.
तरी, कृपया जाणकारांनी मदत करावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
DHCP दोन्ही राउटर वर चालू
दोन्ही DHCP वर चालतायेत
चालेल.. पण नाही जमलं तरी ..
करेक्ट
मला एकाच नेटवर्क मध्ये दोन
मी ३-४ लॅपटॉप जोडले आहेत एकाच
काही सुचना ....
धन्यवाद!
good :)
माझ्याकडे दोन राऊटर्स आहेत
पाडाच मग जिलबी .
होउदे खर्च!
एकाला repitetor करा. रेंज पण