मिपाकर मंडळींना निमंत्रण
माझे, इचिंग या प्रकारातील कलाकृतीचे प्रदर्शन मंगळवार दि.१८ एप्रिल ते सोमवार २४ एप्रिल २०१७ पर्यंत काळा घोडा,मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनाचे उदघाटन, मा.पद्मश्री. कुमार केतकर (वरिष्ठ पत्रकार )ह्यांच्या हस्ते, मंगळवार १८ एप्रिल २०१७ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता होणार आहे.
इच्छुकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत
वाचने
3823
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अरे वा! मुंबईला येणं शक्य
In reply to अरे वा! मुंबईला येणं शक्य by एस
+१ शुभेच्छा!!
In reply to +१ शुभेच्छा!! by खेडूत
+१०१
अरे वा! अभिनंदन.
हार्दिक शुभेच्छा.
वेळात वेळ काढून प्रदर्शन
अभिनंदन!
प्रदर्शन यशस्वी व्हावे
उद्घाटनाच्या निमित्ताने
In reply to उद्घाटनाच्या निमित्ताने by भिंगरी
पद्मश्री असे लिहायचे नसते.
ओह! हे मला माहित नव्हतं.
खूप खूप शुभेच्छा. फोटो
अरे वा ! अभिनंदन आणि प्रदर्शन
कालाघोडा,जहांगिर आर्ट
जाऊन आलो मी पण
धन्यवाद
शुभेच्छा !
In reply to शुभेच्छा ! by डॉ सुहास म्हात्रे
+१