मेघनादरिपुतात
मागे काही दिवसांपूर्वी " हराच्या हाराचा.."नावाचा एक शाब्दिक खेळ दिला होता. त्याला बर्यापैकी वाचकांनी पसंती दिली व काहींनी आणखी असेच काही लिहा असेही म्हटले. आज तसाच एक, पण जरा सोपा खेळ देत आहे.
उद्यानात एक राजकन्या आपल्या सख्यांबरोबर बसली असताना तेथ एक राजपुत्र आला. त्याचे राजकन्येवर प्रेम बसले. पण पुढे काही विचारण्यापूर्वी तिला आपणाबद्दल काय वाटते हे जाणून घ्यावे म्हणून त्याने तिला विचारले "मी तुला कसा काय वाटतो ?" तिने उत्तर दिले
मेघनादरिपूतात वधी ज्या नराला
ते नाव आहे द्वादशात पाचव्याला !
सरता तयासी दिन अस्तमानी
ज्या नर पूजिती (तैसा) दिसतोस नयनी !!
काय बरे सांगितले राजकन्येने ?
( मागच्या सारखीच एक विनंती. जरा सर्वांना वेळ मिळावा म्हणून एका दिवसानंतर उत्तर द्या.
शरद
वाचने
6482
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिल्या दोन ओळी झाल्या.
मला बहुधा शेवटच्या दोन ओळीही
In reply to पहिल्या दोन ओळी झाल्या. by एस
पहिल्या दोन ओळी झाल्यात
In reply to मला बहुधा शेवटच्या दोन ओळीही by प्रचेतस
:-)
पहिल्या तीन ओळी सुटल्या पण
आय थिंक सुटली चौथी पण ओळ :)
बहुतेक जमले.. :)
हा धागा
In reply to बहुतेक जमले.. :) by रुपी
काहीच कळले नाही. उत्तराच्या
:)
रोचक
Uttar sangu ka?
उत्तर
In reply to Uttar sangu ka? by प्रीति सखि
बैल
व्वा.
उत्तर मिळालेच आहे
सर्व काही द्यावे.
छान
छान आहेत या रचनाही.
स्मरारिसायक
In reply to छान आहेत या रचनाही. by रुपी
अच्छा! धन्यवाद.
In reply to स्मरारिसायक by पैसा
मेघनादरिपुतात कळलं पण
रोचक
अगदी सोपंच सुचलंय, पण
वा-ह-वा
In reply to अगदी सोपंच सुचलंय, पण by सूड
वा-वा!
In reply to वा-ह-वा by शरद
"आता" नाही, आधीच दिसली असेल.
In reply to वा-ह-वा by शरद
वा-ह-वा
In reply to अगदी सोपंच सुचलंय, पण by सूड
हा हा!! वेदकाळात गणना
In reply to वा-ह-वा by शरद
म्हैस
In reply to वा-ह-वा by शरद
जबरदस्त!
In reply to अगदी सोपंच सुचलंय, पण by सूड
क्या बात क्या बात !
In reply to अगदी सोपंच सुचलंय, पण by सूड