विवाह मंडळ
नमस्कार,
आंतरजातीय व आंतरधर्मिय एखादे चांगले विवाह मंडळ असल्यास जाणकारांनी सुचविणे. पत्रिका व विधी यांवर विश्वास नाही. थोडक्यात कोर्ट मॅरेज करण्यास तयार. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत…
याद्या
4208
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
तज्ञ सल्ला !
धाडस?
In reply to तज्ञ सल्ला ! by संजय क्षीरसागर
सावधान ऐकून पळू नका. संकट
In reply to धाडस? by स्रुजा
संयम
In reply to तज्ञ सल्ला ! by संजय क्षीरसागर
कोणाबद्दल बोलताय?
In reply to संयम by अप्पा जोगळेकर
गमतीने लिहिले आहे हो.
In reply to कोणाबद्दल बोलताय? by सचिन७३८
sunday times of india पाहा.
फेसबुक का कैतरी आहे म्हणे,
=))))
In reply to फेसबुक का कैतरी आहे म्हणे, by अभ्या..
इन्स्टा समजुस शकतो मार्क्या,
In reply to =)))) by प्रसाद गोडबोले
लग्नाचा बाजार स्नॅपडीलवरपण
In reply to इन्स्टा समजुस शकतो मार्क्या, by अभ्या..
पुण्यात 'साथ-साथ' म्हणून एक
आजकाल बरेच विवाह मंडळ
वायूमंडल धाग्याखाली
अनुरुप का कायसं आहे म्हणे,
त्यांचा मेळावा होता ९ तारखेला