आमच्या बालपणी " वाडीलाल..अमुल..वॉल्स"असे ब्रान्डेड आईसक्रिम नसायचे...
सुट्या लागल्या कि पॉट भा्डयानी आणायचा..्बर्फ आणायचा...खडे मिठ..आणायचे..
घरचे दुध साखर..त्यात आंबे वा कलिंगड घालुन ते मिश्रण पॉट मधे घालायचे बाजुनी बर्फ ्मिठ घालुन पोराना बसवायचे फिर्वायला....
फिरवताना जड जायला लागले कि समजायचे आईस क्रिम तयार झाले...
मग आतले भांडे अलगद बाहेर काढायचे..अन मस्त आईस क्रिम चापायचे..
आईस क्रिम फिरवत असताना ह्याच्या शर्टाच्या आत बर्फ टाक अश्या मज्या मस्करी चालायच्या


| लेखनविषय: |
|---|
वाचने
2556
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
जनसेवा
अहाहा काय आठवणी जागवल्यात
In reply to जनसेवा by औरंगजेब
अकु गोठलास काय आईसक्रिमचा
नाही हो ..एक दीर्घ कथा लिहीत
In reply to अकु गोठलास काय आईसक्रिमचा by प्रमोद देर्देकर
दीर्घलेखन आवडलं. माझ्या
खत्री