Skip to main content

दुबई कट्टा सफळ संपुर्ण.

लेखक सायली पानसे यांनी शुक्रवार, 20/02/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे आमचा दुबई कट्टा मस्त झाला... उद्या सविस्तर रीपोर्ट मिपा वर फोटो सहित चढवण्यात येईल. अर्थात अपरिहार्य कारणास्तव बिपिन दा आणि कुंदन हजेरी लावु शकले नाहित. त्यांच्या आठवणीत सगळ्यांनी दोन घास जास्त खालले. उद्या रीपोर्ट देउच.
लेखनविषय:

वाचने 2481
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया पण उद्याच देवु --अवलिया

In reply to by अवलिया

प्रतिक्रिया पण उद्याच देवु बातमीची नुसती लिंक द्यायची ना मग ;)

बिपिनदा आणि कुंदन नाही.... त्या बिपिनदा ला.. शिक्षा द्या.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कुंदन ला तरी माफी आहे त्याने पुर्व कल्पना दिली होती. पण बिपिन दा ने घात केला शेवटच्या क्षणी....त्यामुळे पुढच्या विकांता ला तो कट्टा करणार आहे....

त्यांच्या आठवणीत सगळ्यांनी दोन घास जास्त खालले. :)

अगदी संक्षेपात मस्त लिहले आहे. वेताळ

गैर हजर बिपीन ने कट्ट्याचे सविस्तर छान वर्णन करावे... व काल्पनीक भरारी घेत रंगवुन सांगावे ... ;-) ~ वाहीदा