या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे.
आतापर्यंत जिओ मोफत असल्यानं काही दोष नजरेआडही करण्यात आले,जसं की सर्फिंगचा वेग 4G चा वाटत नाही.जिओवरुन केलेला कॉल बर्याचदा ड्रॉप होतो.इतरही काही त्रुटी अद्यापही आहेत.
तर आता ३१ मार्च २०१७ नंतरही स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि कॉल्ससाठी जिओच ठेवावं का?
जिओमुळे बर्याच नेटवर्क कंपन्यांचे धाबे दणाणले.आयडीया,वोडाफोन,एअरटेल यांसारख्या नावाजलेल्या नेटवर्क कंपन्यांनी दरम्यानच्या काळात ग्राहक खेचण्यासाठी विविध योजनाही जाहिर केल्या.अजूनही येताहेत.
आता तर जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या नामांकित कंपन्या एकत्र येताहेत.BSNL सुध्दा काही चांगल्या योजना जाहिर करतंय.
आता फक्त ५ दिवस उरलेत.या ५ दिवसात जिओची मोफत कॉल्स आणि दर महिना २८ GB इंटरनेट एक वर्षासाठी मिळवण्यासाठी ९९ रु.भरुन JIO Prime ही योजना घ्यावी लागेल.त्यानंतर दर महिना ३०३ रु भरुन ही अॉफर वापरता येईल.त्यांच्या इतरही योजना आहेत.त्या इथे पाहता येतील.
https://www.jio.com/
आता जिओसाठी पैसे भरल्यानंतर कॉल ड्रॉप कमी होतील असं वाटतंय का?ज्यांना कामानिमित्य सतत प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे.
या पाच दिवसात अजून काही योजना जाहिर होतील.
संभ्रमावस्था वाढेल.
तर नेमकं काय करावं?घ्यावी जिओ प्राईमची योजना? भरावे दर महिना ३०३ रु.? की इतर कोणतं नेटवर्क निवडावं?
फक्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना न पाहता आपल्या नेटवर्क संबंधित आवश्यक गरजांची पुर्तता करणारीही हवी!
तुम्ही काय ठरवलंय? जिओच चांगलं वाटतंय की जिओ व्यतिरिक्त आणखी कोणत्या नेटवर्क कंपनीची एखादी योजना फायदेशीर वाटतेय?
वाचने
37833
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिओसाठी जुने ३जीचे बराच स्पीड
In reply to क्रिएशनसाठी लोकांना मोठा by कंजूस
बाकी अॅक्सेससाठी मोबाइलमधल्या
पंचविस-तीस हजार कोटी गुंतवणूक
स्पीडच्या गरजेबद्दल वरच
ग्राहकांना फसवणे ही
पुढे चालू :
In reply to ग्राहकांना फसवणे ही by आनंदी गोपाळ
शिवाय तुमचं आधार कार्ड अन नको तो डेटा तुम्ही ऑलरेडी त्यांना दिले
In reply to ग्राहकांना फसवणे ही by आनंदी गोपाळ
आधार ची झेरॉक्स घेणे, वि
In reply to शिवाय तुमचं आधार कार्ड अन नको तो डेटा तुम्ही ऑलरेडी त्यांना दिले by धर्मराजमुटके
नो सर !
In reply to आधार ची झेरॉक्स घेणे, वि by आनंदी गोपाळ
रेंज सर्व हँडसेट वर जाते. नेट
In reply to शिवाय तुमचं आधार कार्ड अन नको तो डेटा तुम्ही ऑलरेडी त्यांना दिले by धर्मराजमुटके
चेकवले सर
In reply to रेंज सर्व हँडसेट वर जाते. नेट by आनंदी गोपाळ
दोन्ही प्रतिक्रिया वाचून
In reply to चेकवले सर by धर्मराजमुटके
माझादेखील लेनोवो के ४ नोटच
In reply to चेकवले सर by धर्मराजमुटके
माहित नाही
In reply to माझादेखील लेनोवो के ४ नोटच by संदीप डांगे
माझ्याकडे ओप्पो / रेडमी अ४
In reply to माहित नाही by धर्मराजमुटके
आपला मोबाइल ४ जि सपोरटेड असेल
In reply to माझादेखील लेनोवो के ४ नोटच by संदीप डांगे
ओके, करुन बघतो.
In reply to आपला मोबाइल ४ जि सपोरटेड असेल by ईन्टरफेल
नाही हो ....
In reply to रेंज सर्व हँडसेट वर जाते. नेट by आनंदी गोपाळ
मूलभूत मुद्दा जिओ VOLTE वर
काळ एक जिओ वाय फाय राऊटर
जिओमुळे लोक तिकडे जाऊ नये
I have bad experience of Geo
त्यांना अपेक्षित गिह्राइकं
Latest update :
जरा उशीराच!
In reply to Latest update : by जव्हेरगंज
डाटा बेस पल्यान्स बोगस ......
हचीसन मॅक्स ते ऑरेंज ते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बिन तरे सनम... मर मिटेंग हम... आ मेरी जिंदगी ! :- [ Yaara Dildara ]माझा jio च्या कार्डावरून कॉल
सेम प्रॉब्लेम
In reply to माझा jio च्या कार्डावरून कॉल by टवाळ कार्टा
मोबल्यात कार्ड काढ-घाल
In reply to सेम प्रॉब्लेम by सॅगी
अभिनंदन
In reply to मोबल्यात कार्ड काढ-घाल by टवाळ कार्टा
मलाही हाच प्रॉब्लेम येत होता.
In reply to मोबल्यात कार्ड काढ-घाल by टवाळ कार्टा
झाले सुरु VOLTE
In reply to सेम प्रॉब्लेम by सॅगी
मी कालच जिओ फाय ऑर्डर केलंय,
हे जिओ फायने डेस्कटॉपला कसं
USB
In reply to हे जिओ फायने डेस्कटॉपला कसं by ५० फक्त
जिओफाय हे डेडीकेटेड हॉटस्पॉट
डेस्क टॉप पीसी विचारलं
In reply to जिओफाय हे डेडीकेटेड हॉटस्पॉट by सतिश गावडे
>> मला वाटत वाय फाय कनेकटर
In reply to डेस्क टॉप पीसी विचारलं by संदीप डांगे
सर्वांना धन्यवाद, कालच संध्या
In reply to >> मला वाटत वाय फाय कनेकटर by सतिश गावडे
जीओ ठेवावं की ?
जीओ ठेवावं की ?
सहमत. मी ही माझा व्हॉइसचा
In reply to जीओ ठेवावं की ? by मिलिंद के
आता RCom ने रु २९९/महिना
हा जीओ चा परिणाम झाला.
In reply to आता RCom ने रु २९९/महिना by कंजूस
होय नक्कीच॥ अगोदर लुटत होते
In reply to हा जीओ चा परिणाम झाला. by वगिश
जिओने आज "धन धना धन" योजना
>>ट्रायच्या नियमांचे उल्लंघन
जिओ
Indoor speed (घराच्या आत)