लेखन साठवून ठेवता यावं
नवे लेखन करताना बऱ्याचदा पूर्ण लेखन एकाच वेणी करता येत नाही त्यामुळे प्रत्येक वेणी एक वार्ड फाईल बनवून ठेवावी लागते आणि तिला घर-ऑफिस अशी मेल अथवा पेन ड्राईव्ह मध्ये फिरवावी लागते. फक्त लेखन असल्यास ठीक पण फोटो डकवण्यास मात्र हे कटकटीचे ठरते. एकाच वेळी सगळे फोटो डकवणे आणि लेख संपवणे जमत नाही आणि दिरंगाई वाढत जाते, मिपावर अश्या लेखनाचा draft ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास माझ्यासारख्यांना खूप बरे होईल. ऑफिसात कॉल आल्यावर मधेच उठून जावे लागते आणि लेखन अधुरे राहते.
जर लिंक केलेले फोटो, व्हिडीओ लिंक स्वरूपात सुरक्षित राहिले तर लेखन लवकर संपण्यास सोपे जाईल.
यालाच दुसरा काही सोपा पर्याय कुणी वापरात असेल तर कृपया तोही कळवावा.
याद्या
2432
प्रतिक्रिया
10
वर्गीकरण
मिसळपाव
नोटपॅड वापरा अन्यथा स्वतःला
+१००
In reply to नोटपॅड वापरा अन्यथा स्वतःला by मोदक
माझ्याकडे पर्याय आहे तो १
जीमेल
मीही जीमेल मध्ये सेव्ह करते.
मिपावर किंवा इतर ठिकाणी
गुगल ड्राइव्ह हा या साठी उत्तम पर्याय आहे
ओफलाइनसाठी उपयोगाचे आहेत का
Simple note pad
धन्यवाद !
In reply to Simple note pad by उपयोजक