Skip to main content

नवे लेखन करताना

लेखन साठवून ठेवता यावं

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 05/04/2017 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
नवे लेखन करताना बऱ्याचदा पूर्ण लेखन एकाच वेणी करता येत नाही त्यामुळे प्रत्येक वेणी एक वार्ड फाईल बनवून ठेवावी लागते आणि तिला घर-ऑफिस अशी मेल अथवा पेन ड्राईव्ह मध्ये फिरवावी लागते. फक्त लेखन असल्यास ठीक पण फोटो डकवण्यास मात्र हे कटकटीचे ठरते. एकाच वेळी सगळे फोटो डकवणे आणि लेख संपवणे जमत नाही आणि दिरंगाई वाढत जाते, मिपावर अश्या लेखनाचा draft ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास माझ्यासारख्यांना खूप बरे होईल.