सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का?
चोघदे हे अडनाव पहिल्यांदाच ऐकले.
नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे .
बर बर...
कुंती किंवा माता मेरी पासुन चालत आलेला विषय नविन कसा? आणि तो अचानक गंभीर का झाला ते कळेना...
तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे.
चार्चि कुठशी आहे त्यावरून ठरवावे लागेल की विषयाने तिकडे जायचे की नाही ते...
मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे .
काय सांगता..... म्हणजे तीने आधी कुमारी माता बनून मग शिणुमात काम केले की काय?
ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ...
संपूर्ण मूवी बघणार्यांवर हा अन्याय आहे. त्याना रेप्लाय करायला बंदी का आहे त्याचे कारण कळू शकेल काय?
कवटी
http://www.misalpav.com/user/765
कशिदसर,
आपण टंकलेखन सहाय्य आणि शुध्धलेखन चिकित्सा का बरें नाही वापरत? म्हणजे गैरसमज होणार नाहीत लिखाणाबाबत.
सनई चौघडे हा चित्रपट मात्र मी अजून बघितला नाहिये. नेटावर आलाय का तो?
- चंबा
>>टंकलेखन सहाय्य आणि शुध्धलेखन चिकित्सा
काय काय.... विसरला की काय ?
हे मनोगत नाही आहे बॉस... धिस इज मिपा... झाले असेल चुकुन तुमच्या कडुन... !
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
http://www.apalimarathi.com/
सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का?
हो, पाहिला पण पाहतांना थोडा जड पण गेला. ~X(
नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे .
काही नवीन विषय नाही, पण मराठी मधे नवीन आहे. कुमारी माता होई पर्यंत जावच कशाला.
तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे.
प्रत्येकाची मर्जी..
मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे .
------- :?
---किट्टु.
"कांदेपोहे" आणि कुमारी माता हे दोन विषय एकाच वेळी सादर करण्याचा प्रयत्न जमला नाही असे वाटले..
त्याहुन महत्वाचे म्हणजे ते सादरीकरण 'बिग ब्रदर' पध्दतीने केले हे बिलकुल आवडले नाही.
बाकी अवधुत गुप्तेचे "आयुष्य हे चुलीवरल्या..." हे गाणे छान आहे.
अज्जुका,
वेळीच सावध करून माझे पैसे आणि वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
बहुदा त्यान्ना(कशिद) सर्दी झाली असावी म्हणुन उच्चार चुकले आहेत.( ह. घ्या.) :)
आपण त्यान्चा भाव समजुन घ्या.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
आम्हाघरीधन
तारे तोडले हो तुम्ही..
तुमचा मनाचा भावच चूकला का ईथे ?
सर्दी झाली तर बोलतांना उच्चारात गडबड होउ शकते
टंकतांना सर्दीचा\उच्चारांचा काय संबंध... ;-)
तुम्ही ते.. बेंबी म्हणजे पोटाचे नाक वाले ... लेखपाडू तर नाहीना ?? ;-)
नाही बघितला हा चित्रपट. माफ करा तरीही प्रतिसाद देण्याचं धाडस करीत आहे.
>>नविन विषय आहे
तो कसा काय बुवा? क्या केहेना सारख्या अनेक चित्रपटांमधून तो हाताळला गेला आहे.
>>कुमारी माता हा विषय गंभीर आहे
हमम्...गंभीर आहे खरा. त्यावर आपल्याकडे काही प्रतिबंधक उपाययोजना आहे का? तसेच कुमार पिता हाही विषय गंभीर आहे. तो सुद्धा चर्चिला जावा ही विनंती.
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
मास्तर !
शेयर कडाकणार !!
हाय का तयार ;)
मोजा पैका ... नवरात्रीच्या आधीच दांडीया !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला जरा नकारांची सुध्दा झालर असते !
ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ...
तरच रेप्लय करा? अस्कस करायच तूमी आमाला अस्कस मन्ता अमी नाय पायली मूवि मंग कय करयच नय लिवयच कं..
अनि तुमल कय वतत ते न लिहित तूमि विशय चर्चिला कस पथवत?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आधीच विवाहीत मातां मुळे लोकसंख्या विस्फोट झालाय त्यात आता यांची भर कशाला? महर्षी कर्व्यांनी(पुणेकरच ते) एका शतकापुर्वीच सांगीतले होते शिशु जन्मावर ताबा ठेवा अन्यथा परीणाम भयंकर होतील. आणी परिणाम सगळ्यांच्या समोर आहेतच.
प्रतिक्रिया
चालेल.........
होनेस्त आहे .
सनई चोघदे
कशिदसर
>>टंकलेखन
अरेच्चा!
सरांचे वाविप्र
नेटावर आलाय
थर्डक्लास
"कांदेपोहे"
अज्जुका, वे
चला मी वेळ
भाव समजुन घ्या
आम्हाघरीध
नाही
मास्तर
शंकरराव,
मला तर
ज़रा मूवी
क लिवलय, क
या सर्वावर
आधीच
महर्षी कर्वे?
कुमारी माता