✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कुमारी माता

क
कशिद यांनी
Fri, 01/30/2009 - 13:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6502 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

चालेल.........

झेल्या
Fri, 01/30/2009 - 13:34 नवीन
आमी मूवी नाय बगित्ली, रेप्लय पन नाय करनार ज्जा...! :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

होनेस्त आहे .

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 01/30/2009 - 14:18 नवीन
होनेस्त म्हणजे काय हो जरा समजावुन सांगा ना?:? आमचा नवा प्रयत्न बघा जरा जाणता राजा हे जरा जुन आहे
  • Log in or register to post comments

सनई चोघदे

कवटी
Fri, 01/30/2009 - 14:27 नवीन
सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का? चोघदे हे अडनाव पहिल्यांदाच ऐकले. नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे . बर बर... कुंती किंवा माता मेरी पासुन चालत आलेला विषय नविन कसा? आणि तो अचानक गंभीर का झाला ते कळेना... तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे. चार्चि कुठशी आहे त्यावरून ठरवावे लागेल की विषयाने तिकडे जायचे की नाही ते... मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे . काय सांगता..... म्हणजे तीने आधी कुमारी माता बनून मग शिणुमात काम केले की काय? ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ... संपूर्ण मूवी बघणार्‍यांवर हा अन्याय आहे. त्याना रेप्लाय करायला बंदी का आहे त्याचे कारण कळू शकेल काय? कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments

कशिदसर

चंबा मुतनाळ
Fri, 01/30/2009 - 15:15 नवीन
कशिदसर, आपण टंकलेखन सहाय्य आणि शुध्धलेखन चिकित्सा का बरें नाही वापरत? म्हणजे गैरसमज होणार नाहीत लिखाणाबाबत. सनई चौघडे हा चित्रपट मात्र मी अजून बघितला नाहिये. नेटावर आलाय का तो? - चंबा
  • Log in or register to post comments

>>टंकलेखन

दशानन
Fri, 01/30/2009 - 15:25 नवीन
>>टंकलेखन सहाय्य आणि शुध्धलेखन चिकित्सा काय काय.... विसरला की काय ? हे मनोगत नाही आहे बॉस... धिस इज मिपा... झाले असेल चुकुन तुमच्या कडुन... ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ

अरेच्चा!

चंबा मुतनाळ
Fri, 01/30/2009 - 15:45 नवीन
हो क्की, कशीद साहेब, तुम्ही आपले वाविप्र वापरा लिखाणासाठी. (विप्र सरांचे वाविप्र नाही!) त्यात सगळी माहिती मिळेल. - चंबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

सरांचे वाविप्र

रामदास
Tue, 02/03/2009 - 20:34 नवीन
वापरा.त्यांना व्यनी करा. नंतर काही लिहायला नको. कुमारी मातेचे प्रश्न हा सरांचा पुढचा लेख असेल . सगळे प्रश्न आपोआप संपतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ

नेटावर आलाय

किट्टु
Fri, 01/30/2009 - 15:25 नवीन
http://www.apalimarathi.com/ सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का? हो, पाहिला पण पाहतांना थोडा जड पण गेला. ~X( नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे . काही नवीन विषय नाही, पण मराठी मधे नवीन आहे. कुमारी माता होई पर्यंत जावच कशाला. तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे. प्रत्येकाची मर्जी.. मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे . ------- :? ---किट्टु.
  • Log in or register to post comments

थर्डक्लास

नीधप
Fri, 01/30/2009 - 15:52 नवीन
थर्डक्लास आणि चीप पद्धतीने विषय हाताळला आहे. तोही इसवीसनापूर्वीचा - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

"कांदेपोहे"

शाहरुख
Wed, 02/04/2009 - 04:16 नवीन
"कांदेपोहे" आणि कुमारी माता हे दोन विषय एकाच वेळी सादर करण्याचा प्रयत्न जमला नाही असे वाटले.. त्याहुन महत्वाचे म्हणजे ते सादरीकरण 'बिग ब्रदर' पध्दतीने केले हे बिलकुल आवडले नाही. बाकी अवधुत गुप्तेचे "आयुष्य हे चुलीवरल्या..." हे गाणे छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

अज्जुका, वे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/04/2009 - 10:25 नवीन
अज्जुका, वेळीच सावध करून माझे पैसे आणि वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

चला मी वेळ

नीधप
Wed, 02/04/2009 - 10:31 नवीन
चला मी वेळ नी पैसे वाया घालवले ते किंचित का होईना सत्कारणी लागले म्हणायचे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

भाव समजुन घ्या

आम्हाघरीधन
Tue, 02/03/2009 - 19:20 नवीन
बहुदा त्यान्ना(कशिद) सर्दी झाली असावी म्हणुन उच्चार चुकले आहेत.( ह. घ्या.) :) आपण त्यान्चा भाव समजुन घ्या. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

आम्हाघरीध

शंकरराव
Tue, 02/03/2009 - 19:37 नवीन
आम्हाघरीधन तारे तोडले हो तुम्ही.. तुमचा मनाचा भावच चूकला का ईथे ? सर्दी झाली तर बोलतांना उच्चारात गडबड होउ शकते टंकतांना सर्दीचा\उच्चारांचा काय संबंध... ;-) तुम्ही ते.. बेंबी म्हणजे पोटाचे नाक वाले ... लेखपाडू तर नाहीना ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन

नाही

सुचेल तसं
Wed, 02/04/2009 - 08:39 नवीन
नाही बघितला हा चित्रपट. माफ करा तरीही प्रतिसाद देण्याचं धाडस करीत आहे. >>नविन विषय आहे तो कसा काय बुवा? क्या केहेना सारख्या अनेक चित्रपटांमधून तो हाताळला गेला आहे. >>कुमारी माता हा विषय गंभीर आहे हमम्...गंभीर आहे खरा. त्यावर आपल्याकडे काही प्रतिबंधक उपाययोजना आहे का? तसेच कुमार पिता हाही विषय गंभीर आहे. तो सुद्धा चर्चिला जावा ही विनंती. Life is what happens to you while you are busy making other plans. -- John Lennon
  • Log in or register to post comments

मास्तर

दशानन
Wed, 02/04/2009 - 10:50 नवीन
मास्तर ! शेयर कडाकणार !! हाय का तयार ;) मोजा पैका ... नवरात्रीच्या आधीच दांडीया ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला जरा नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

शंकरराव,

आम्हाघरीधन
Wed, 02/04/2009 - 12:17 नवीन
शंकरराव, जर तुम्हाला कळलेच नाही विनोद काय असतो तर उगाच गम्भीरतेचे नाटक कशाला !(ह्.घ्या.) :) दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

मला तर

सुप्रिया
Fri, 02/20/2009 - 13:32 नवीन
मला तर अजिबातच नाही आवडला हा चित्रपट. अतिशय बटबटित आणि उथळ वाटला. मात्र कांदेपोहे हे गाणे मात्र आवडले.
  • Log in or register to post comments

ज़रा मूवी

भडकमकर मास्तर
Fri, 02/20/2009 - 14:03 नवीन
ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ... तरच रेप्लय करा? अस्कस करायच तूमी आमाला अस्कस मन्ता अमी नाय पायली मूवि मंग कय करयच नय लिवयच कं.. अनि तुमल कय वतत ते न लिहित तूमि विशय चर्चिला कस पथवत? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क लिवलय, क

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/20/2009 - 14:24 नवीन
क लिवलय, क लिवलय मास्तुरे, आं! मस्तरन्शि सह्म्त. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

या सर्वावर

अविनाशकुलकर्णी
Fri, 02/20/2009 - 15:12 नवीन
या सर्वावर एकच रामबान उपाय..कंडोम भारति आचरे कर चा पंखा
  • Log in or register to post comments

आधीच

बाप्पा
Fri, 02/20/2009 - 16:18 नवीन
आधीच विवाहीत मातां मुळे लोकसंख्या विस्फोट झालाय त्यात आता यांची भर कशाला? महर्षी कर्व्यांनी(पुणेकरच ते) एका शतकापुर्वीच सांगीतले होते शिशु जन्मावर ताबा ठेवा अन्यथा परीणाम भयंकर होतील. आणी परिणाम सगळ्यांच्या समोर आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

महर्षी कर्वे?

महेश हतोळकर
Fri, 02/20/2009 - 16:44 नवीन
नाही. त्यांचे सुपुत्र र.धों. कर्वे. त्यांनी हे सांगीतलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पा

कुमारी माता

हरकाम्या
Fri, 02/20/2009 - 16:35 नवीन
चला बर झाल माझेही पैसे वाचले रात्रीच्या क्वार्टर्ची सोय झाली .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा