बाळी घालण्याची परंपरा विजयानगरमध्ये
विजयनगर (राजधानी, नवे आंध्रप्रदेश. पुण्यापासुन ९०० किमी) येथे एका मिटींगमध्ये २ प्राध्यापक होते, जे पन्नाशीत असावेत. त्या दोघांनी कानात बाळी घातलेली होती ... अगदी आपल्या पुण्यातील सध्याच्या फॅशनसारखी ! कुतूहल चाळवले व त्यांना नंतर सांगितले की, पुण्यात पेशव्याच्या आभूषणांत अशी बाळी घालण्याची पद्धत होती व सध्या तरुणांत ही फॅशन जोरदार आहे.
त्यांनी सांगितले की, "आमचे पुर्वज १०० वर्षांहूनही आधी पुण्यातुनच इकडे आल्याचे आम्हाला सांगितले जाते. आमची नाळ पुणे आणि पेशव्याशीच जोडली गेली आहे व ही बाळी घालणे आमच्याकडे अभिमानाचे व अनिवार्य मानले जाते".
साहजिकच ही माहिती अत्यंत रोचक आहे. कुणी अधिक प्रकाश टाकेल का?
याद्या
3401
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
आ
पुढील वेळी
In reply to आ by पैसा
हापिसातला एक आंध्रातला कलिग
कुठे पुण्यातला ?
In reply to हापिसातला एक आंध्रातला कलिग by सूड
ह्या हापिसात नसतो तो आता, आणि
In reply to कुठे पुण्यातला ? by अजय भागवत
ओक्के
In reply to ह्या हापिसात नसतो तो आता, आणि by सूड
१) शिवाजीचे कुळ मूळचे
रोचक !
In reply to १) शिवाजीचे कुळ मूळचे by कंजूस
शिवाजी महाराज
In reply to १) शिवाजीचे कुळ मूळचे by कंजूस
खरे खोटे संशोधक जाणे !
In reply to शिवाजी महाराज by धर्मराजमुटके
मागच्या आठवड्यात पेप्रात
In reply to शिवाजी महाराज by धर्मराजमुटके