✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दुबई कट्टा.

स
सायली पानसे यांनी
Wed, 02/18/2009 - 12:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8514 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

है शाब्बास!!!

धमाल मुलगा
Wed, 02/18/2009 - 12:42 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्च्छा :) मस्त खा-प्या, दंगा धुडगुस घाला! मजा करा... त्या कुंदनशेठला काहीही करुन बोलवा अन् त्याच्या लेकीला एकदातरी 'अग्गोऽऽबाई' पोझ मारायला सांगाच सांगा :) सगळ्या दुनियेतला गोडवा झक मारतो तिच्या त्या 'अग्गोऽऽबाई'पुढे! :) बिपीनदा, कट्ट्याच्या वृत्तांताचं खोबार करु नकोस बरं का ;) पुन्हा एकदा कट्ट्याला शुभेच्छा :) Image removed. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

...

निखिलराव
Wed, 02/18/2009 - 12:43 नवीन
दुबई कट्ट्याला शुभेच्छा........
  • Log in or register to post comments

बिपीनदा,

वल्लरी
Wed, 02/18/2009 - 12:45 नवीन
बिपीनदा, कट्ट्याच्या वृत्तांताचं खोबार करु नकोस बरं का हा... हा... =)) क्रमशः.... दुबई कट्टा वॄत्तांत भाग ७ ---वल्लरी
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/18/2009 - 12:49 नवीन
चुचु अका पर्नल बाईंना पण बोलवा, त्या फुटाण्याचे गुलाबजाम फार छान बनवतात ! अवांतर :- हि वैयक्तीक टिका नसुन त्यांच्या परवानगीनेच हे वाक्य लिहित आहे ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

कोण काय

आनंदयात्री
Wed, 02/18/2009 - 12:50 नवीन
कोण काय काय आणनार आहे ? कोण पाककौशल्य दाखवणार ? >>अजुन कोण असेल ह्या भागातले तर जरुर संपर्क करा आणि सहभागी व्हा. मला किंवा वल्लरीला खरड टाका. तिकिटं पाठवा की वाईच ... जमलं तर एखादं साहित्यसंमेलन पण करुन टाकु छोटेखानी !!
  • Log in or register to post comments

कोण काय

वल्लरी
Wed, 02/18/2009 - 12:54 नवीन
कोण काय काय आणनार आहे ? कोण पाककौशल्य दाखवणार ? ते सिक्रेट आहे ...कट्टा वॄत्तांतात....ढॅण्ट्ढॅ... असे म्हणुन टाकणार आहे... ;) ---वल्लरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

>>कोण काय

धमाल मुलगा
Wed, 02/18/2009 - 13:06 नवीन
>>कोण काय काय आणनार आहे ? कोण पाककौशल्य दाखवणार ? लय लय महत्वाचा प्रश्न :) आधी पोटोबा मग विठोबा! >>तिकिटं पाठवा की वाईच ... जमलं तर एखादं साहित्यसंमेलन पण करुन टाकु छोटेखानी !! सहमत! माझंही नाव घ्या यादीत. हवंतर आम्ही तुमच्या "अरब-विश्व मराठी साहित्यसंमेलनाची" मराठीतील संस्थळ निर्माण करण्याची जबाबदारी घेतो. (नीलकांता, ऐकतोयस ना बाबा? तुझ्या भरवश्यावर बोलतोय मी हे ;) ) सोबत काही हौशी नाट्यसंस्थांमधले कलाकार आणतो. मस्तपैकी साहित्यसंमेलन विथ ऍक्टर्स म्हणजे यु नोऽ मज्जाच :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ठ्ठो !!

आनंदयात्री
Wed, 02/18/2009 - 13:54 नवीन
>>सहमत! माझंही नाव घ्या यादीत. हवंतर आम्ही तुमच्या "अरब-विश्व मराठी साहित्यसंमेलनाची" मराठीतील संस्थळ निर्माण करण्याची जबाबदारी घेतो. (नीलकांता, ऐकतोयस ना बाबा? तुझ्या भरवश्यावर बोलतोय मी हे Wink ) =)) =)) =)) =)) बाकी सध्या ते स्थळ अरबीत आहे का ? अन बिपिन देवकुळ्यानी कधी फोन टाकला होता. बाकी तुझी ऐश आहे बेट्या आता .. दिनारमधे पैशे कमवल्यावर या पुण्याच्या गरीब आंद्याला विसरु नकोस म्हणजे झाले. बाकी ते लेटर ऑफ क्रेडिटचे बघ बरका .. नायतर फसवायचे तुला अरब लेकाचे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

उत्तम कल्पना

सायली पानसे
Wed, 02/18/2009 - 14:06 नवीन
उत्तम कल्पना तिकिटे -बिपिन दा जेवण - सायली गोडधोड - वल्लरी आसा बेसीक प्लान आहे... त्यामुळे त्या व्यक्ती कडे माहिती साठी संपर्क करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

तिकिटे

आनंदयात्री
Wed, 02/18/2009 - 14:08 नवीन
>>तिकिटे -बिपिन दा बिपिनदाने लॉगाउट मारले वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे

एक राहिले...

कुंदन
Wed, 02/18/2009 - 14:12 नवीन
खजिनदार : कुंदन टिप : वर्गणी आगाउ जमा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे

???

सायली पानसे
Wed, 02/18/2009 - 14:28 नवीन
हे कधी ठरले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मला बी

प्रकाश घाटपांडे
Wed, 02/18/2009 - 14:07 नवीन
. दिनारमधे पैशे कमवल्यावर या पुण्याच्या गरीब आंद्याला विसरु नकोस म्हणजे झाले.
खी खी खी आमाला बी ईसरु नको भौ . आमी बी गरीबच है. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

छान कल्पना

चंबा मुतनाळ
Wed, 02/18/2009 - 14:21 नवीन
अरे, त्या कासकराला अध्यक्षपद द्या ना, मग सगळ्यांच्या तिकिटांची पण सोय होईल!! - चंबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

गल्लत होते आहे ...

छोटा डॉन
Wed, 02/18/2009 - 15:36 नवीन
>>अन बिपिन देवकुळ्यानी कधी फोन टाकला होता. ???? मालक, त्यांचे नाव "बिपीन देवखुळे" आहे, कमीत कमी नाव तरी बरोबर घ्या ... मागच्या निवडणुकीत आम्हीच बॅनर लावले होते, उंटावर कर्णे ताणुन अख्ख्या वाळवंटात प्रचार कम प्रहार केला होता ... >> .. दिनारमधे पैशे कमवल्यावर या पुण्याच्या गरीब आंद्याला विसरु नकोस म्हणजे झाले. +१, असेच म्हणतो ------ डॉन्या देवखुळे एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

निवडणुकीत बॅनर......

कुंदन
Wed, 02/18/2009 - 16:16 नवीन
>>मागच्या निवडणुकीत आम्हीच बॅनर लावले होते हे बरोबर लिहिलेत ,पण बॅनर छपाई आमच्याकडुन उधारीवर करुन घेतलीत ते नाही लिहिले. ती उधारी चुकवा आधी , आणि मग बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा

शितल
Wed, 02/18/2009 - 18:46 नवीन
=)) =)) धम्या, आंद्या, नीलाकांत तुमचे विसर्जन करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

धन्यवाद

सायली पानसे
Wed, 02/18/2009 - 12:56 नवीन
धन्यवाद मंडळी... पर्नल येणार आहे....बिपिन दा म्हणाला... बाकि आत कट्टा रेपोर्ट बिपिन दा लिहिल तसा नाहि का? जेवणाचा म्हणाल तर ते मी बनवणार आहे.... मेनु अजुन ठरतो आहे..... काहि सुचावाल तर वेलकम....
  • Log in or register to post comments

वाह !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/18/2009 - 13:04 नवीन
>>पर्नल येणार आहे....बिपिन दा म्हणाला... मस्तच म्हणजे आता तुम्हा सगळ्यांच्या टेंगळाचे फोटु पण बघायला मिळणार तर ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे

पर्णल तै ...

टारझन
Wed, 02/18/2009 - 14:22 नवीन
पर्णल तै ... खादाडी म्हणून ढिगभर फोटू घेऊन येणार आहेत म्हणे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद

सायली पानसे
Wed, 02/18/2009 - 12:56 नवीन
धन्यवाद मंडळी... पर्नल येणार आहे....बिपिन दा म्हणाला... बाकि आत कट्टा रेपोर्ट बिपिन दा लिहिल तसा नाहि का? जेवणाचा म्हणाल तर ते मी बनवणार आहे.... मेनु अजुन ठरतो आहे..... काहि सुचावाल तर वेलकम....
  • Log in or register to post comments

मी नाही जा

पर्नल नेने मराठे
Wed, 02/18/2009 - 13:12 नवीन
मी नाही जा [-( सग्ले मला ओरदतात इक्दे............ चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे

कोण ओरडतय रे ....

कुंदन
Wed, 02/18/2009 - 13:14 नवीन
गुलाबजाम फेकुन मार त्याला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

चकल्या

नितिन थत्ते
Wed, 02/18/2009 - 13:21 नवीन
शिळ्या भाताच्या चकल्या ठेवा. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे

असेच

शितल
Wed, 02/18/2009 - 18:51 नवीन
काही ही खावा पण जेवुन झाल्यावर बिपीनदा ला करमणुकीचे कार्यक्रम दाखवा नाही तर तो लगेच पोट भरले झोपतो असे आम्हाला अप्रकाशित विश्वसनिय सुत्राकडुन कळाले आहे. हो ना रे कुंदन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/18/2009 - 12:57 नवीन
दुबई कट्ट्याला शुभेच्छा म्हणून बँगलोर कट्ट्याचे संस्थापक श्री श्री डाण बाबा बंगलोरी ह्यांनी १०,००० दिराम द्यायचे कबूल केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ...!

छोटा डॉन
Wed, 02/18/2009 - 13:13 नवीन
पहिल्या वहिल्या दुबई कट्ट्याला बेंगलोर मिपा मित्रमंडळातर्फे शुभेच्छा ... ( ते सदिच्छा भेटीचे १०००० दिरहॅम ऍडीकडुन घेऊन जावेत, अशा छोट्या छोट्या कामासाठी मला त्रास देऊन माझा "उच्च" वेळ वाया नका घालवु. ) बर्‍याच दिवसापासुन बिका म्हणत होते "कट्टा करु, कट्टा करु" , शेवटी वैतागुन ते बेंगलोरला येऊन एक मिनीकट्टा करुन गेले. कुंदनशेठ दररोज त्यांना फोन करुन "आज पनीर बटर मसाला केला, काल बिर्याणी केली होती, उद्या भजी+बटाटेवडे बेत आहे" असे सांगुन बिकांवर "इमोशनल अत्याचार" करत होते अशा बातम्या आहेत. बिका आपले बिचारे "मॅगी अथवा ब्रेडबरोबर कांदाटोमेटोची बॅचलर भाजी" बनवुन चरफडत होते. असो. आता कुंदनशेठला लावा कामाला, शिवाय वर धम्या म्हणतो तसे "आग्गो ऽऽऽऽ बाय " चा एक शीन झालाच पाहिजे ...! कट्ट्याला शुभेच्छा ...! काय मदत लागली तर सांगा, आमचा बिझीनेश आख्ख्या जगात पसरला आहे, दुबईत जरा जास्तच, बरेच पंटर लोक आहेत तिकडे ...! काय "सेव्हन स्टार हॉटेल" बुक करु देत का ? का लिमोझीन पाठवु हिंडा फिरायला ? ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

थॅंकु

सायली पानसे
Wed, 02/18/2009 - 13:29 नवीन
७ स्टार नको बा आम्हाला पचत नाहि ते जेवण त्यापेक्शा ति रोड साईड लॉरी वरचि मिसळ किंवा पावभाजी बरी . बिपिन दा ने सांगितलय कि रस्सम आणि भात कर .... बाकिचे हाणतिल मला. कुंदन शेठ लय भाव खाताहेत.... आधि त्यांना येउदे मग कामाच्या गोष्टी....तुच सांगुन बघ त्याला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

वा वा माझा

सायली पानसे
Wed, 02/18/2009 - 12:58 नवीन
वा वा माझा अकौंट नंबर देऊ का?
  • Log in or register to post comments

बिपिनभौ

नितिन थत्ते
Wed, 02/18/2009 - 13:07 नवीन
बिपिनभौची मजा आहे. दर महिन्याला गेट टुगेदर. दर महिन्याला वृत्तांत. दर महिन्याला फोटु ....... ;) खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा........

फक्त_ मोक्श
Wed, 02/18/2009 - 13:44 नवीन
दुबई कट्ट्याला शुभेच्छा........ <:P
  • Log in or register to post comments

मिसळपाव

विसोबा खेचर
Wed, 02/18/2009 - 15:49 नवीन
मिसळपाव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा..! मिपा कट्ट्याच्या बातम्या वाचल्या की मिपाधर्माचा जगभर प्रसार आणि प्रचार करण्याकरता आमचे अवतारकार्य आता संपत आलेले आहे असे आम्ही मानतो..! :) कट्ट्याकरता हार्दिक शुभेच्छा! बिपिनभावजींच्या वृत्तांताची वाट पाहात आहे... श्री संत तात्याबा महाराज आता सुखाने समाधी घेतील..! :) आपला, (मिसळपाव धर्मसंस्थापक) तात्या.
  • Log in or register to post comments

अवतारकार्य

आनंदयात्री
Wed, 02/18/2009 - 15:54 नवीन
मिसळधर्माचे क्यालेंडर्स, वह्या, पेन, तात्यांबाचरित्र, तात्याबा आरत्या, गंडे दोरे ताईत इत्यादी इत्यादी वस्तु उत्पादनाचे अन घाउक विक्रीचे कंत्राट आम्हास मिळावे अशी या निमिताने आम्ही संत तात्यांबांना विनंती करतो. (कागदावर लिहुन द्या तेवढे- नंतर साले उगाच आम्हाला पण तात्याबा म्हटले होते असे म्हणत वाटेकरी नको यायला) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तुला

नितिन थत्ते
Wed, 02/18/2009 - 17:46 नवीन
तात्या ते कंत्राट तुला कशाला देतील. या सर्व गोष्टींचे उत्पादन तात्या सोताच करतील. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

तात्यांना कंत्राट दिलं तर..

प्राजु
Wed, 02/18/2009 - 20:50 नवीन
सगळे कॅलेंडर्स, पेन आणि इतर घाऊक वस्तूंवर अनुष्कावहिनी, सिंडी आजी आणि टिस्का काकू च दिसतील. म्हणजे कट्ट्याचा बट्ट्याबोळ. कट्ट्याला माझ्या शुभेच्छा! मस्त खादाडी करा. बिपिनदा ला, त्याची ती कांदा टॉमेटॉची भाजी करायला लावा. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कट्ट्याला

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/18/2009 - 21:21 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट जर बिपीन काही खायला बनवणार असेल तर! ;-) ते घाऊक प्रमाणात वस्तू बनवून विकण्यावरून का कोण जाणे महेश मांजरेकरचा 'प्राण जाये पर शान न जाये' आणि त्यातली सतीमाता आठवली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आणि एक गोष्ट..

योगी९००
Wed, 02/18/2009 - 18:28 नवीन
तात्यामहाराज..लवकर (एकटेच) समाधी घ्या.. आणि अनुष्काची काळजी करू नका. आम्ही आहोत. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

का

नितिन थत्ते
Wed, 02/18/2009 - 18:37 नवीन
का त्या तात्यांच्या जिवावर उठलाय? मग मिपा कोण चालवणार? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

कट्ट्याला

घाटावरचे भट
Wed, 02/18/2009 - 18:43 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

कट्टाला शुभेच्छा

शुभान्गी
Wed, 02/18/2009 - 21:30 नवीन
कोणी कॅनडा कट्टा करणार का?
  • Log in or register to post comments

कारे असे?

प्रभाकर पेठकर
Wed, 02/18/2009 - 22:11 नवीन
मागे आलो होतो दुबईला तेंव्हा नाही जमवले भेटायचे. आणि आता मारे कट्टे भरवताहेत. दुबईत अचानक रोझेच सुरू करतो थांबा. असो. दुबई कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. एप्रिल महिना अखेर मस्कतला येतो आहे. कदाचीत शारजा-दुबई वारीही घडेल. पुन्हा गेल्यावेळ सारखा अवसान घात करू नका. आपण एक उन्हाळी कट्टा जमवू. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

:)

वल्लरी
Wed, 02/18/2009 - 22:47 नवीन
एप्रिल महिना अखेर मस्कतला येतो आहे. कदाचीत शारजा-दुबई वारीही घडेल. पुन्हा गेल्यावेळ सारखा अवसान घात करू नका. आपण एक उन्हाळी कट्टा जमवू. जरुर काका...पण ह्या वेळेला आम्हालाही कळ्वा आल्याचे... म्हण्जे मागच्या वेळेसारखा घात व्हायचा नाही ... :) ---वल्लरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मोबाईल नंबर..

प्रभाकर पेठकर
Wed, 02/18/2009 - 22:52 नवीन
संपर्क क्रमांक व्यनी करून ठेवा. मी आल्यावर मिपावर व्यनी टाकेनच. धन्यवाद. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वल्लरी

मागे आलो होतो दुबईला ......

कुंदन
गुरुवार, 02/19/2009 - 12:52 नवीन
तेंव्हा तुम्ही फारच धावता दौरा केल्ता काका. जरा सवड काढुन २-४ दिवस मुक्कामाच्या तयारीने या की.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जरूर....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 02/19/2009 - 16:06 नवीन
इन्शॉल्लाह...! दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

शुभेच्छा!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 02/19/2009 - 16:00 नवीन
कट्ट्याच्या! सवड असल्यास दुरध्वनीने हजेरी लावीन :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा