✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हाक

च
चॅट्सवूड यांनी
गुरुवार, 02/23/2017 - 06:36  ·  लेख
लेख
aa तुम्हाला सगळं जेव्हा संपवायच असतं ना तेव्हा घाई असते, आरामात मरता येत नाही. पण मला शांतपणे मरायच होत. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे, स्वतःला समुद्रात लोटून द्यायच. मग तडक निघाले समुद्र किनारी, रात्रीच्या वेळी, कोणी बघणार नाही, शांतपणे निरोप घेता येईल. सरळ त्या समुद्राला जाऊन भिडले, डोळे मिटून घेतले, थोड्याच वेळात मुक्ती!! मला कोणी हाक मारली का? मला कोण बोलवतय? मी माघारी फिरले, धावत परत किनारी आले, डोळे मोठे करून बघितले, वाळूवर कोणाची तरी पावलं उमटली होती! पायातले त्राण गेले होते, त्या थंडगार वाळूवर तशीच पडले. पण एक गोष्ट खटकत होती, माझ्यासारख्या मुक्या, बहिऱ्या मुलीला कोणीतरी मारलेली हाक ऐकू कशी आली?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1423 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

छान, आवडली.

स्रुजा
गुरुवार, 02/23/2017 - 08:55 नवीन
छान, आवडली.
  • Log in or register to post comments

छान जमलीय.

सस्नेह
गुरुवार, 02/23/2017 - 11:05 नवीन
छान जमलीय.
  • Log in or register to post comments

वाह !

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/23/2017 - 16:20 नवीन
वाह !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा