>>तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते.
हा संदर्भ देणे आवश्यक होते असे नाही का वाटत आपल्याला?
>>पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ?
मी कुठेतरी वाचलयं हे असे म्हटले आहे. यातील नावं , लिखाणाची पध्दत ओळखीची वाटली म्हणुन लिखाणही. (अन्य शब्दांचा संदर्भ दिल्याबद्दल आभार.)
>>उगाच काहीच्या काही बरळू नका.
तुमचीच शब्दशैली आहे का ही ? असे वाटुन गेले. असो.
तक्रार
आपल्याला पटलं नसेल तर तुम्ही करु शकता.
संदर्भ मिळाल्याने मी यावर अजुन बोलणे योग्य नाही असे मला वाटते .
धन्यवाद आणि शुभेच्छा.
- माया.
गोष्ट आवडली,
शेवटचे रूपक (किंवा जे काही आहे) कळले नाही. कदाचित सर्व संदर्भ माहिती नसल्याने असेल...
शंका:
हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ?
>>>हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ?
श्वास अडकायला लागला आहे असे वाटल्यावर देतात असे वाचून आहे. आता तो श्वास [अंत:काळातला की] कोणत्या कारणामुळे अडकल्यावर वगैरे काही माहित नाही.
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
>>तुम्हाला संजोपरावांच्या या
गोष्ट
>>>हेमगर्भा
अच्छा,
लै भारी वाटलं राव वाचताना
जबरा वर्णनशक्ती.. काय गुंफा
जबरा
पण मराठीच्या प्राध्यापकांनी
आजवर कोणत्या मराठीच्या
मस्त होती कथा. समजत नव्हती पण
xट काही कळलं नाही, पण वातावरण
Pagination