Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 05/31/2009 - 14:46
  • Log in or register to post comments
  • 12266 views

प्रतिक्रिया

Submitted by इनोबा म्हणे on Sun, 05/31/2009 - 15:34

Permalink

हम्म

'अकबर-बिरबला'च्या कथांची आठवण झाली. बिरबल ही आपल्या बुद्धीचातूर्याने मुर्ख अकबराला वेगवेगळ्या संकटांतून सोडवत असे.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण वडुलेकर on Sun, 05/31/2009 - 16:33

Permalink

भो: भद्र: नमो नम: |

भो: आचार्य बिरुटे सर: | गूढ रम्य भाषेतील कथा आवडली. सुरुवातीला, अगदी शीर्षकापासून, कथा कांहीशी डोक्यावरून जाऊ लागली. आता आपणही हेमगर्भाची मात्रा घ्यावी की काय असा विचार मनांत येऊ लागला. पण पुढें मजा आली. पिशितभुजाच्या गुहेचे वर्णन वाचून अंगावर कांटा आला. मी पुन्हा लहान होऊन चांदोबातली गोष्ट वाचत तर नाहीं ना असा भास झाला. बहोत बढिया. आर्यमनाची प्रश्नावली अशीच आणखी गूढ झाली असती तर आणखी मजा आली असती. कथा आप्रतिम झाली आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sun, 05/31/2009 - 17:40

Permalink

मजा आहे की ...

हम्म् , कथा मजेशीर वाटली पण का कोण जाणे वादळापुर्वीच्या शांततेचा भंग करणार्‍या एका जहरी हवेच्या अवखळ झोतासारखी वाटली. ------ छोटा डॉन-वायदेआझमांची-फिकीर एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 05/31/2009 - 17:55

Permalink

काही कळले

काही कळले नाही. अर्यमनने विचारेलेले प्रश्न, त्यांचा कथेशी संबंध आणि त्याची उत्तरे त्यांना का देता आली नाहीत ह्याचा काही ठाव लागला नाही. कथेतील वर्णनात्मक भाग उत्तम. मतकरी - धारपांची आठवण करून देणारा. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 05/31/2009 - 18:52

Permalink

मस्त

मस्त कथा आहे. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on Sun, 05/31/2009 - 19:23

Permalink

स.प्र.वा.नं.

स.प्र.वा.नं.स.घे.टा.आ. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 05/31/2009 - 20:24

Permalink

हेच

हेच म्हणते.. त्या आवाजाच्या अनुरोधाने दोघेही एकमेकांचा हात धरुन जावु लागले. जाता जाता ते गुहेच्या आतमधे जावुन पोहोचले. आतमधे कुक्कुराच्या मांसाला पेटवुन मशाल बनवुन उजेड पाडला होता. तेथे एका उंचवट्यावर "ते" बसलेले होतं. केसाळ, लिबलिबित, हिरव्यागार डोळ्यांच्या खाचा मिचमिच करत, तीन मस्तकाचं, उग्र दर्प सोडत, एका तोंडानं गुरगुरत तर एका तोंडानं नुकत्याच मारलेल्या कुक्कुराचं आतडं चघळत, लाळ गाळत, एका तोंडानं सुस्कारे सोडत, विचित्र कुठलाही आकार नसलेलं पण त्रिमितीत दिसणारं "ते". विलक्षण दर्प सुटलेल्या त्या जागेत स्वतःभोवती डुलक्या घेत, अस्वस्थ सुस्कारे सोडत बसलेलं "ते". हे वर्णन आवडले. पण कथेमध्ये त्यातले प्रश्न, त्यांची न दिलेली उत्तरे, चक्रमुख आणि चक्षु:श्रवस यांनी पिशितभुजासोबत केलेला नाच.. याचा नक्की संबंध नाही समजला. थोडं विस्तारून सांगाल का? एक मात्र नक्की, की कथेतली भाषा ....संस्कृत प्रचूर शब्दांमुळे कथेचा बाज सुंदर सांभाळला गेला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Sun, 05/31/2009 - 20:42

Permalink

जी.एं.ची आठवण झाली!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Mon, 06/01/2009 - 12:04

In reply to जी.एं.ची आठवण झाली! by संजय अभ्यंकर

Permalink

+१ हेच

+१ हेच म्हणतो
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Sun, 07/25/2010 - 09:09

In reply to +१ हेच by अजय भागवत

Permalink

+१ युयुत्सु

+१ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by यन्ना _रास्कला on Sun, 05/31/2009 - 21:01

Permalink

बिरुटसायेब

आप्ल्या बहुजनाना कळल आस कायतरी लिवा कि. ह्ये काय ह्ये. एक पन शबुद समजला नाय :-SS तुमी कंदीपास्न त्या लोकान्च्या दरवाज्याला जावुन उभ राह्यलेत? :-? */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 06/01/2009 - 06:54

Permalink

हम्म. मजा

हम्म. मजा चालु आहे तर :) चालु द्या ! चालु द्या !! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by काळा डॉन on Mon, 06/01/2009 - 08:12

Permalink

मास्तर

मास्तर कथेची शैली परिचीत वाटते आहे. अलिकडे संजोपरावांना भेटून आलात काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 06/01/2009 - 08:43

Permalink

जी.ए.

+रत्नाकर मतकरी+सुहास शिरवळकर+नारायण धारप+चांदोबा ! क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Mon, 06/01/2009 - 11:42

In reply to जी.ए. by क्रान्ति

Permalink

जी ए च्या जवळ जाणारी वाटली.

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 06/01/2009 - 08:54

Permalink

क्या बात है!

"विद्यावाचस्पती"!! लेखाची भाषा आवडली. (कठीण शब्दांचे अर्थ सांगीतले नसते तर कळले नसते धन्यवाद. :-) ) कथा नव्या, जुन्या वाचकांचे वेगवेगळ्या पातळीवर मनोरंजन करते. :-) बहोत खुब!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 06/01/2009 - 08:56

Permalink

१+

असेच म्हण्तो
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 06/01/2009 - 09:05

Permalink

असेच म्हणतो

शैली ओळखीची वाटली. मजा आहे :-) :-D
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 06/01/2009 - 09:24

Permalink

भाषाशैली मस्त आहे.

विवा,काय आणि कशासंबंधी लिहीलंय हे टकुर्‍यात नाय घुसलं. पन जे बी लिवलंया त्येची भाषा बाकी जंक्शन जमलीये. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Mon, 06/01/2009 - 09:40

Permalink

खरंच......

खरंच...... भाषा एकदम सही !! पण मला पण अजिबातच समजली नाही :(
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 06/01/2009 - 10:12

Permalink

जरा जरा डोक्यात शिरते आहे.

ज्याबद्दल आणि ज्या साठी लिहली आहे ते समजले . एकदम मस्त कथा आहे.खुपच सुंदर भाषेत लिहले आहे.खुप दिवसानी असे लेखन वाचण्यास मिळाले. धन्यवाद. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 06/01/2009 - 11:16

Permalink

काही अर्थ

काही अर्थ उमगले काही नाही. कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 06/01/2009 - 11:54

In reply to काही अर्थ by परिकथेतील राजकुमार

Permalink

कथा आणी

कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच. ==निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 06/01/2009 - 14:13

In reply to कथा आणी by निखिल देशपांडे

Permalink

+१

कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच. सर, काय... काय ! लै भारी भारी... वजनाने पण भारी लिव्हायला चालू केलीत कि राव.... म्हणतो हुतो त्या अवलियाच्या नादी नको लागू.. डोक्यावर परिणाम झाला की नाय =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 06/01/2009 - 14:00

Permalink

अग्गायायायायाऽऽऽ

_/\_ अ-श-क्य !!! वा र लो! ख प लो!! सं प लो !!! काय लिव्हलंय काय लिव्हलंय....एकेक शब्द जोरदार! तुफ्फान हल्लाबोल!! आज पुन्हा कळलं, दिलीप बिरुटे ह्या नावापुढं 'प्रा.डॉ.' ही बिरुदं का ते. :) आमच्या भाषिक आकलनक्षमतेच्या त्रोटक आवाक्यातून काही (सोडुन बाकी सगळेच म्हणा ना!)शब्द वगळता, कथा, कथाबीज, आणि कथेचा गाभा अगदी सुर्यप्रकाशाइतका लख्ख्ख्ख उमजला हो!!!!!!!!! हाणा च्यामारी!!! एक लंबर... डायरेक्ट बोफोर्सचं बंबार्डिंगच की हो! -(एक नगरजन) ध. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Mon, 06/01/2009 - 14:22

Permalink

क्षणभर

क्षणभर "सुरस व चमत्कारिक" ची पुढची एडिशन आली कि काय? असेच वाटून गेले.;) कथा उतम झालीय. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 06/01/2009 - 14:42

Permalink

साम्य

ही गोष्ट मला समजली की नाही मला माहीत नाही. पण पुनःपुन्हा वाचाविशी मात्र वाटली. या गोष्टीला जबरदस्त लय आहे, जी मनाला गुंतवून टाकते. मला तर जीएंच्या गोष्टींची आठवण झाली ! आपण गूढ काहितरी लिहीता, त्या मुळे समजो न समजो आपली गोष्ट वाचाविशी मात्र वाटते. माझे मराठी प्रस्तुत लेखकाइतके चांगले नाहि.. मात्र त्यामुळे उत्सुकता नाहि असे मात्र नाहि. विनंती करतो की लेखकाने या गोष्टीमागचेत्यांच्या मनातील भाव मांडावेत असो, तुमच्या गोष्टीचे रसग्रहण करणे मला पामराला अशक्य आहे. तरी तुमच्या शब्दभांडाराला आमचा सलाम. कृपा करुन तुम्हीच तुमच्या गोष्टीचे रसग्रहण केलेत तर मला समजायला सोपे होईल. कृपया थोडा वेळ काढून या गोष्टीचा अर्थ पण सांगावा , कठीण शब्दांच्या अर्थासकट ! म्हणजे आमचे पण मराठी जरा सुधारेल की , तेव्हढीच तुमच्याकडून प्रौढ साक्षरता अभियानास मदत ..... बाकी गोष्ट कळली नाही पण वाचायला छान वाटली. प्राडाँनी रसग्रहण करावे ही विनंती. वाचाविशी वाटते नक्कीच. पण अर्थ अजिबातच कळत नाही शब्दभांडारालाच सलाम आमचा. लय वगैरेही भारीच. त्यांचे हे सारे लेखन गूढ स्वरूपाचे आहे. वाचताना काही तरी कळतेय असे वाटते आणि क्षणात ते हरवून जाते असे यांच्या प्रत्येक कवितेवेळी होत आले आहे. काहीतरी कळतंय कळतंय कळतंय... अरेच्चा काहिच कळत नाहीये.......... अशी अवस्था. ही गोष्ट वाचताना लय खूप छान लागत होती. साधारणतः एखाद्या कवीला / लेखकाला त्याच्या साहित्यकृती उकलून दाखावायला सांगणे बरोबर समजत नाहीत पण प्राडाँना कळकळीची विनंति... त्याम्च्या गोष्टी नुसत्या इथे प्रकाशित करून भागणार नाही, त्यावर त्यांनी काही भाष्य करावे. वाचायची उत्सुकता आहेच. _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 06/01/2009 - 15:14

In reply to साम्य by भडकमकर मास्तर

Permalink

मास्तर, मास्तर...

तुम्ही समीक्षक आहातच. क्रिकेटचे अंपायर नव्हे नुसतेच तर खणखणीत आक्रमक खेळी खेळणारा फलंदाजही. प्रत्येक वाक्य उच्च कोटीचे. षटकारांचा पाऊस नुसता... आम्हालाही चेंडू टाकताना कळले नव्हते त्याची उंची इतकी थोर आहे की, तो थेट स्टेडियमवरून बाहेर जाणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 06/01/2009 - 19:04

In reply to मास्तर, मास्तर... by श्रावण मोडक

Permalink

मास्तर!!!

हेच बोल्तो. लै लै भारी ठोकाठोक... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 06/01/2009 - 21:00

In reply to मास्तर!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हाण तिच्या***!!

मास्तुरे लईच्च भारी षटकारांची आतषबाजी! (खुद के साथ बातां : रंग्या, आता प्रा.डॉ.'शरद' बिरुटे असे म्हणावे कीकाय? B) :T ) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 06/01/2009 - 18:34

In reply to साम्य by भडकमकर मास्तर

Permalink

खोखो

उच्च
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 06/01/2009 - 15:16

Permalink

झेपलं नाही

  • शरदिनीताईंच्या कवितांचा गद्य भाऊ वाटला.
  • शेवटापर्यंत येण्याच्या आतच डोळा लागला.
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Mon, 06/01/2009 - 15:24

Permalink

चांदोबा

एकदम आठवण आली... अगदी शब्द, नावे वाक्यरचना... खूप मस्त वाटलं. विकांताला एका मासिकाच्या टपरीवर चांदोबा पाहिला. मुखपृष्ठ खूपच मॉडर्न वाटलं म्हणून चाळला. विक्रम वेताळाचं तेच जुनं चित्र, तशीच नावं, लहान गावातली पडवी असलेल्या शाकारलेल्या घरांची चित्रं, पैरण आणि धोतर या वेशातली माणसं अशा अनेक गोष्टी पाहून वाटलं आहे अजून चांदोबा तसाच आहे. वरुन पोशाख जरा नवा आहे आणि गरजेचा. नीट वाचलं नाही पण नव्या जुन्या गोष्टींचा तोल सांभाळला आहे असं वाटलं. राजवैद्य, अधिपती, अर्यमन, घोरदर्शन, शयनगृहाकडे प्रस्थान केले.... मस्त आहे... अजून अशा काही कथा लिहा. जमल्यास एक मालिका. धमाल येईल. जी. ए. तर वाटले नाहीत. फक्त गूढ शब्द आणि रक्त, कवटी म्हणजे जी ए अजिबात नाहीत. आणि जी एंचे मुळात शब्दच गूढ वाटतात! शब्दार्थांवरुन वाचले तर गुहेतल्या प्रसंगाचे अन्वय लागला नाही. मनोरथ का विकल झाले हे कळाले नाही. सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले. एका वेगळ्या आणि मस्त लिखाणाबद्दल खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Sun, 07/25/2010 - 11:32

In reply to चांदोबा by मैत्र

Permalink

मैत्र

सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले. तस नाहीये. मला वाटते की ती जी मालिका चालु आहे त्यातला तो शेवटचा भाग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 06/02/2009 - 02:42

Permalink

प्राडॉ,

प्राडॉ, प्राडॉ, अवो आमचं काय चुकलं आसंल तर काढा तुमची ती डब्बल-बॅरल आणि घाला दोन गोळ्या आमच्या छाताडात!! पण हे आत्मक्लेश कशापायी करून घेताय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 06/02/2009 - 03:20

Permalink

कोणी तो

कोणी तो ज्याने धागा काढुन संपादकांना लिहायला उद्द्युक्त केलं होतं? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 06/02/2009 - 07:33

In reply to कोणी तो by Nile

Permalink

हा हा हा

हा हा हा :) कोण हो कोण तो संपादकांनाच लिहायला उद्युक्त करणारा? :) देता का सुपारी ? लिहु का त्याच्यावरच एक फक्कडसा लेख ? ;) बोला ‍ !!! :? --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by काळा डॉन on Tue, 06/02/2009 - 09:19

In reply to कोणी तो by Nile

Permalink

हाहाहा

कोण रे तो?...मलाही ह्याच गोष्टीचे "नवल" वाटते आहे.. :)))
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 06/02/2009 - 09:37

Permalink

गुहेचे वर्णन तर खुपच झक्कास आहे

एकदम गुहेत शिरताना बजबजलेल्या कचर्‍याच्या ढिगाची आठवण होते. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 06/02/2009 - 17:02

Permalink

प्रेरणा

बिरुटे सरांच्या टंकणीतुन ही कथा बाहेर पडणार असे आमचे भाकित होतेच. ;) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 12/29/2009 - 14:53

Permalink

बिरुटे

बिरुटे सर...... आख्ख्या वर्षात या सारखी कथा पुन्ना ल्हिली नायी? आसं का कर्ताय? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 07/23/2010 - 14:25

In reply to बिरुटे by विजुभाऊ

Permalink

आख्ख्या

आख्ख्या वर्षात या सारखी कथा पुन्ना ल्हिली नायी? +१ --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Tue, 12/29/2009 - 17:00

Permalink

हे काय आहे?

हे काय आहे? काही कळेना ............ :( *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sat, 07/24/2010 - 16:34

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 07/24/2010 - 16:57

Permalink

वाह ! क

वाह ! क लिवलय क लिवलय. पुन्हा वाचुन आता अनेक अर्थ कळु लागलेत. साला हे इयान फ्लेमिंग, रश्दी, नसरीन वगैरे संपतात तिथे आमचे दि.बी. चालु होतात :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by माया on Sat, 07/24/2010 - 17:42

Permalink

:O

:O कुठेतरी वाचलयं हे...आता आठवत नाहिये... लेखकांनी संदर्भाचा खुलासा करावा... - माया.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 07/24/2010 - 17:49

In reply to :O by माया

Permalink

कोणत्या संदर्भांचा....

कोणत्या संदर्भांचा खुलासा हवा आहे ? विचारा...... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by माया on Mon, 07/26/2010 - 16:39

In reply to कोणत्या संदर्भांचा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हा लेख कुठल्या लिखाणाचा

हा लेख कुठल्या लिखाणाचा संदर्भ घेऊन आपण लिहीलाय याचा खुलासा करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/26/2010 - 16:48

In reply to हा लेख कुठल्या लिखाणाचा by माया

Permalink

कशाचा संदर्भ ?

तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते. पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ? उगाच काहीच्या काही बरळू नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 07/26/2010 - 18:13

In reply to कशाचा संदर्भ ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

दिलीप शेट मनावर घेवु नका...

दिलीप शेट मनावर घेवु नका... द्या सोडुन
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com