फलज्योतिष या विषयावर आपले मत काय?
In reply to माझा यावर by llपुण्याचे पेशवेll
In reply to मलाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एक अचूक by llपुण्याचे पेशवेll
In reply to शनि-मंगळाच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पाउस आन ज्योतिष by प्रकाश घाटपांडे
In reply to मृग by ३_१४ विक्षिप्त अदिती
मे महिन्यात उन्हाळा असणे हा काही मे महिन्याचा गुणधर्म नव्हे. तसे मृगनक्षत्रात पाऊस पडणे हा काही मृगनक्षत्राचा गुणधर्म नव्हे.मुद्दा हा कि अशीच गोष्ट शनी मंगळा युतिला ही लागु आहे प्रकाश घाटपांडे
In reply to मुद्दा हा by प्रकाश घाटपांडे
In reply to मे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पाऊस न पडण्याचं स्पष्टीकरण फक्त 'शनी-मंगळाच्या युतीमुळे' असं द्यायचं, हे मला समजत नाही.ग्रह योग सुचक कि कारक असा तो चिरंतन वाद आहे. ते म्हंतात उत्तर बरुबर हाय ना! आन बंडू चा हात्चा चुकला तरी गनित कस काय बरुबर येत ब्वॉ? आस आमच म्हन्न हाय. आमी प्रोसिजर ला मार्क देतो केवळ उत्तराला नाही. प्रकाश घाटपांडे
In reply to सुचक की कारक? by प्रकाश घाटपांडे
In reply to मी 'हा एक by अप्पासाहेब
In reply to मी 'हा एक by अप्पासाहेब

In reply to ते एक by शंकरराव
In reply to पेशव्यांन by आम्हि
In reply to अवांतर, पण महत्त्वाचे by सुनील
In reply to का फडकवतात? by सातारकर
In reply to रोवणे by सुनील
In reply to जास्त वापरातले शब्दप्रयोग by सातारकर
In reply to पेशव्यांन by आम्हि
In reply to दैनिक तरुण by अभिज्ञ
ज्योतिष-भविष्य एवढेच नाहि तर देव-कर्मकांडे हे सर्व व्यक्तिसापेक्ष अथवा परिस्थिती सापेक्ष असते. जोपर्यंत सर्व काहि ठिक चाललेले असते तो पर्यंत माणसाला ह्या गोष्टिंची विशेष गरज भासत नाहि. परिस्थितीचे फटके व चटके बसायला लागले,अचानक संकटे आलि कि भले भले ह्या गोष्टिंचा आधार घेतात.असे आमचेही निरिक्षण आहे. प्रकाश घाटपांडे
In reply to खर आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to मत by सिद्धेश
कल्पना नाही