ह्यातला विषय काही नवा नाही. निष्कर्ष तर अजिबातच नवा नाही पण फक्त नाविन्याचीच कास धरायची गरज काय आहे... कालिदासाच्या शाकुन्तलापासून जुही चावला आणि ऋषी कपूर च्या "बोल राधा बोल" पर्यंत आपण दिल चुराके भागणेवाला परदेसी बाबू आणि गाव कि भोली भाली गोरी(भारतातल्या गावच्या पोरी आणि गोरी?.....) च्या कथा ऐकत वाचत पाहत आलो आहेतच कि ...तेहा तेच तेच पुन्हा पून्हा पाहण्याचे आपल्याला काही इतके वावडे नाही .... नक्की बघा , लिंक दिलेली आहे
https://www.youtube.com/watch?v=R29hoYjAF6w
वाचने
3236
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की पाहण्यासारखी फिल्म आहे
खूप छान फिल्म
सूंदर फिल्म
पाहिली. काही विशेष वाटली नाही
+१
In reply to पाहिली. काही विशेष वाटली नाही by पिलीयन रायडर
.
In reply to +१ by जव्हेरगंज
मला सनसनाटी शीर्षकाच्या मानानं विशेष वाटली नाही.खरच पटलं.
फिल्म चांगली आहे. मात्र